एकूण 5 परिणाम
एप्रिल 29, 2019
जळगाव - गेल्या वर्षी शेतकऱ्यांना खरिपाच्या कर्ज वाटपात सर्वच बॅंकांनी आखडता हात घेतला होता. २०१८-१९ मध्ये खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दोन हजार ९२२ कोटी नऊ लाख होते. मात्र, प्रत्यक्षात एक हजार १९ कोटींचेच कर्जवाटप झाले. एकूण टक्केवारीच्या केवळ ३५ टक्के कर्ज वाटप करण्यात आले...
सप्टेंबर 11, 2018
जुन्नर - राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा गाळप हंगाम २०१७-१८ साठीचा तांत्रिक कार्यक्षमतेचा देशातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास सोमवारी ता.10 रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.    माजी केंद्रीय मंत्री,पद्‌मविभूषण शरद पवार, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक...
ऑगस्ट 11, 2018
मोहोळ (सोलापूर) - तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याने २०१७ -१८ मधील एफ.आर.पी प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्याला देणे असलेले १२ कोटी ६३ लाख ३३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अशा आशयाची  जिल्हाधिकारी यांनी काढलेली नोटीस मोहोळ तहसीलदार यांनी शुक्रवार ता.१० रोजी भिमा कारखान्याच्या प्रशासनाला...
जून 16, 2018
दौंड (पुणे) - पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रूपयांची वसुली करण्याकरिता उत्पागित साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत एकूण तीन कोटी रूपये मूल्य असलेलेल्या ७६८० क्विंटल साखर विकण्यात आली आहे....
जून 07, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामासाठी ६६९६ क्‍विंटल बियाण्याची तर १६ हजार टन खताची मागणी केली आहे. सुमारे ६० हजार हेक्‍टरवर या हंगामात शेती करण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, काही भागात दमदार पाऊस झाल्याने भात पेरणीच्या कामाला जोर चढला आहे....