एकूण 9 परिणाम
जुलै 27, 2019
सोलापूर - हवामानातील बदल, पावसाची हुलकावणी अन्‌ शेती उत्पन्नात घट, चारा अन्‌ पाणीटंचाई या पार्श्‍वभूमीवर आता राज्यात दरवर्षी कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित असून दरवर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्या विभागात आणखी दोन रडार बसविण्यात येणार आहेत, त्याचा अभ्यास सुरू...
जून 18, 2019
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल; स्थूल उत्पन्नात वाढ नाही मुंबई - देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा राज्य सरकार कितीही करीत असले; तरी कृषी, उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत राज्य पिछाडीवर आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याचे स्थूल उत्पन्न घटले होते. गेल्या वर्षी त्यात किंचित वाढ झाली. मात्र,...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - राज्य कामगार विमा योजनेचे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये रूपांतर करण्यास राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती संघटेनेने विरोध केला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय कामगारविरोधी असून, याविरोधात राज्यभरात ‘विमा योजना व आरोग्य विभागा’चे कर्मचारी आंदोलन करतील, असा इशारा कामगार संघटनांनी...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दुष्काळी भागातील जनतेचा रोष कमी करण्यासाठी राज्य सरकारने आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या जाचक दुष्काळी संहितेमुळे या साडेचार हजार गावांना दुष्काळाची मदत मिळणे शक्‍य नाही. त्यामुळे राज्य सरकारने स्वत:...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांत आणि २६८ महसुली मंडळांतील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करताना शेतीच्या सर्वप्रकारच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जाहीर करीत सर्व बॅंकांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश...
ऑक्टोबर 23, 2018
नागपूर - शासनाने बालमृत्यू, मातामृत्यूत घट व्हावी, या हेतूने ‘राष्ट्रीय आरोग्य  अभियान’ सुरू केले. यापूर्वी जननी सुरक्षा योजनांपासून तर डॉक्‍टर तुमच्या दारी अशा योजनांचा पाऊस पाडला. मात्र, साऱ्या योजना फसव्या ठरत असून पाहिजे त्या प्रमाणात बालमृत्यूंच्या प्रमाणात घट होत नसल्याचे दिसून येते. एप्रिल...
सप्टेंबर 27, 2018
भवानीनगर - केंद्र सरकारने बुधवारी ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन १३८ रुपयांचे अनुदान व साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे साखर उद्योगाने स्वागत केले. या निर्णयाचा फायदा अतिरिक्त साखर निर्यात होण्यासाठी व उसाचा दर देण्यासाठी होईल, असे मत पदाधिकारी व तज्ज्ञांनी व्यक्त केले.  सन...
एप्रिल 20, 2018
पुणे - राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला, अाक्रमकपणे सातत्याने बळिराजाची बाजू मांडणारा ‘ॲग्रोवन‘ उद्या (ता. २०) चौदाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस विशेषांक प्रसिद्ध केले जाणार आहेत. ‘ॲग्रोवन’च्या वतीने परवाच पुण्यात ‘जमीन सुपीकता’ या विषयावर...