एकूण 118 परिणाम
डिसेंबर 09, 2019
लातूर : सातबारावरील नोंदीबाबत माहिती नसल्याने अभिनेता रितेश देशमुख व आमदार अमित देशमुख यांच्या साताबारावरील चार कोटी ७० लाखाच्या कर्जबोजाचे प्रकरण पाच महिन्यापासून सतत वेगळे वळण घेत आहे. कर्जबोजावरून वेगवेगळे अर्थ काढण्यापूर्वी सातबाऱ्यावरील नोंदीचा अर्थ समजून घेतला असता तर सातबाराचे बारा वाजले...
डिसेंबर 07, 2019
नवी दिल्ली - प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होते असा दाखला कोणत्याही भारतीय अभ्यासानुसार समोर आलेला नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, कोणत्याही प्रदूषणाचा...
डिसेंबर 04, 2019
पुणे - जिल्ह्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा पीकविमा कंपन्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित झालेला नाही. दुष्काळाने होरपळलेला शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असून, त्यांना मदत मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना...
डिसेंबर 02, 2019
नांदेड : नांदेड विभागात येणाऱ्या चार जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र केवळ ८१ हजार हेक्टर असल्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन मागच्या तुलनेत निम्यावर येण्याची शक्यता आहे. यंदा विभागात १२ खासगी, तर पाच सहकारी अशा एकूण १७ साखर कारखान्यांना गाळपाचा परवाना मिळाल्याची नांदेड येथील विभागीय सहसंचालक (साखर) बी. एल....
नोव्हेंबर 26, 2019
परभणी : चालू वर्षातील उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ तब्बल आठ कोटी २६ लाख ५३ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. केवळ टॅंकर दोन कोटी ४१ लाख ७३ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे पुढे आले असून तीन कोटी रुपये विहीर अधिग्रहणावर खर्च झाल्याने टंचाईची झळ किती होती? हे लक्षात येत आहे. जिल्ह्यात सन ...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : फ्लॅट खरेदी-विक्रीच्या नावाखाली बोगस दस्तावेज सादर करुन एका व्यक्ती आणि खासगी बँकेची चार कोटी रुपयांची फसवणुक करण्याप्रकरणी वांद्रे पोलीसांनी हार्दीक नितीन गोठी या व्यावसायिकाला गुरुवारी (ता.21) अटक केली आहे. या प्रकरणातील हा दुसरा आरोपी आहे. त्याला शुक्रवारी (ता.22) न्यायालयात हजर केले...
नोव्हेंबर 15, 2019
बोर्डी ः चिकू फळांचे उत्पादन घटल्याने फळ प्रक्रिया उद्योगावर गदा येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षभरात वातावरणात घडलेल्या नैसर्गिक बदलांमुळे चिकू फळांचे उत्पादन १० टक्‍क्‍यांवरती येऊन ठेपले आहे. त्यामुळे बागायत आणि शेतीचे व्यवस्थापन विस्कळित झाले आहे. त्याचबरोबर पूरक व्यवसाय म्हणून...
नोव्हेंबर 14, 2019
परभणी : परभणी शहरातील ग्रॅन्ड कॉर्नर परिसरात राहणाऱ्या एका मृत महिलेच्या नावावर बनावट हयातपत्र तयार करुन जवळपास दहा वर्षे निवृत्तीवेतन दरमहा उचलल्याप्रकरणी बँक शाखा व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून आरोपी ८० वर्षीय महिला आणि एका  दुसऱ्या व्यक्ती विरोधात नवा  मोंढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा बुधवारी...
नोव्हेंबर 12, 2019
दोन वर्षांत ८४ हजार कोटींचा फटका; पूर अन्‌ अतिवृष्टीची भरपाई मिळेना  सोलापूर - दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, पूर, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे अवघ्या दोन वर्षांत शेतीचे तब्बल ८४ हजार कोटींचे नुकसान झाले. मदत मात्र २४ हजार ७०० कोटी रुपयांचीच जाहीर झाली. केंद्राकडून दुष्काळग्रस्तांना आतापर्यंत...
नोव्हेंबर 08, 2019
माळाकोळी : परतीच्या बेमोसमी पावसामुळे माळाकोळी (ता.लोहा) व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे. यामुळे कसल्याही अटी शर्थी शिवाय तसेच सोपस्काराशिवाय तातडीने आर्थीक मदत देण्यात यावी व अन्य मागण्यांसाठी माळाकोळी येथील शेतकऱ्यांनी सार्वजनिक तलावात उतरुन...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस, त्यातून निर्माण झालेली सामूहिक प्रतिकार शक्‍ती, जनजागृती आणि लवकर निदानावर प्रभावी उपचार या चतुःसूत्रीमुळे पुण्यात या वर्षी एच१एन१ विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले. या आजाराला रोखण्यासाठी सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांनी गर्दीत न जाण्याचे...
ऑक्टोबर 04, 2019
आधी माती सशक्त, सुपीक, करायची आणि मगच पुढचं सारं व्यवस्थापन करायचं हेच सुभाष शर्मा यांचं मुख्य तत्त्व आहे. यवतमाळपासून सुमारे चार किलोमीटरवरील पारवा येथील शंभर एकर जमीन सुभाष शर्मा यांनी अलीकडेच कसायला घेतली. त्या वेळी हे सगळं माळरान होतं. इथली माती सुपीक नव्हती. पहिल्या वर्षापासूनच (२०१८...
ऑक्टोबर 02, 2019
बोदवड ग्रामीण रुग्णालय सलाईनवर  बोदवड : येथे तालुका ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात तालुक्यातील ५२ खेडे जोडलेले असुन या खेड्यातील गोरगरीब नागरिक उपचारासाठी रुग्णालयात येतात. परंतु रुग्णांना पुरेशा सोयीसुविधा नाहीत, तसेच अपुरे कर्मचारी असल्याने रुग्णांवर समाधानकारक उपचार होत नाहीत. त्यामुळे...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
सप्टेंबर 26, 2019
केवळ शेती व्यवस्थापनासाठीच अधिकाधिक वेळ देणे, काटेकोर नियोजन, पीकपद्धतीत परिस्थितीनुसार शेतीपिकात केलेला बदल, शेती उत्पन्नातूनच क्षेत्रविस्तार या धोंडकर कुटुंबाच्या (लिहा शिवार, जि. औरंगाबाद) जमेच्या बाजू आहेत. त्याच जोरावर साडेबारा एकर शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रतिकूलतेला...
सप्टेंबर 23, 2019
पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष कालावधी होता; पण त्या आधीच कलिंगड, हिरवी मिरची, झेंडू आणि कांदा यांसारख्या एकापाठोपाठ एक चार आंतरपिकांचे योग्य नियोजन करून शेतीतला खर्च साधण्याचा मेळ शेटफळ नागोबाचे (ता. करमाळा) येथील विजय लबडे या शेतकऱ्याने घातला. आंतरपिकातील अतिरिक्त उत्पन्नावर ते...
सप्टेंबर 22, 2019
गेल्या आठवड्यात १६ वर्षांच्या किशोरवयीन मुलीने अमेरिकेत ‘व्हाइट हाउस’ या अध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर निषेध आंदोलन केले. जागतिक महासत्ता असलेल्या देशाच्या बलाढ्य अध्यक्षांना आंदोलनातून आवाहन करण्याचा व त्यासाठी स्वीडनहून हजारो मैलाचा प्रवास करण्याचा खटाटोप कोण कशासाठी करेल? तर हे सर्व चालले आहे...
सप्टेंबर 16, 2019
विटा - साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची उसाची बिले बुधवार ( ता. १८ ) पर्यंत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी सेनेतर्फे करण्यात आला आहे. विटा तहसील कार्यालयावर गुरूवारी मोर्चा व रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन शेतकरी सेनेतर्फे तहसीलदारांना दिले आहे, अशी माहिती सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांनी...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली - दुष्काळ, भूस्खलन, चक्रीवादळाच्या संकटांना तोंड देणाऱ्या कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तसेच ओडिशा या राज्यांना केंद्र सरकारने ४४३२.१० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीस मंजुरी दिली आहे.  नैसर्गिक आपत्ती काळात केंद्रातर्फे राज्यांना मदतीसाठीच्या उच्चस्तरीय समितीची काल बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : तलाव क्षेत्रात पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे सातही तलाव भरून वाहू लागले असून ९० टक्के जलसाठा झाला आहे. हा साठा मुंबईकरांना १८ जुलै २०२० पर्यंत पुरेल इतका आहे. तलाव क्षेत्रात सध्या सुरू असणारा जोरदार पाऊस तसेच हवामान खात्याने ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही जोरदार पाऊस होणार...