एकूण 26 परिणाम
जानेवारी 23, 2020
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला एक जबर धक्का बसला आहे.  मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. गेल्या सप्टेंबर महिन्यात नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता...
जानेवारी 09, 2020
बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि वाढत्या प्रदूषणामुळे भारतासह जगभरात कर्करोग झपाट्याने पसरत आहे. देशातील अनेक राज्यांत कर्करोगाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यातही स्तनाचा, गर्भाशयाचा आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महत्वाचे शेतकरी कर्जमाफीवर राज्यपाल कोश्यारी...
डिसेंबर 02, 2019
नंदुरबार : सारंगखेडा येथील एक मुखी दत्ताच्या यात्रेत गेल्या दोन वर्षापासून सुरू झालेल्या चेतक महोत्सवाबाबत पर्यटन विकास महामंडळाने अहमदाबादच्या लल्लूजी ॲड संन्स यांच्याशी केलेला करार आर्थिक अनियमिततेमुळे व राज्य शासनाची परवानगी घेतलेली नसल्याने रद्द करण्यात येत असल्याचे पर्यटन विकास मंत्रालयाने...
नोव्हेंबर 22, 2019
नवी दिल्ली : “एक आगळा-वेगळा प्रयोग जिथे व्हॉट्सअॅप समूहाच्या निमित्ताने वेगवेगळ्या जागी राहणारी मंडळी एकत्र आली आणि बघता-बघता सजली 'मैफिल' असे अभिमानाने सांगणाऱ्या मैफिल समूहाचा दुसरा दिवाळी अंक एका छोटेखानी कार्यक्रमात प्रसिद्ध झाला. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा नवी दिल्लीतील इंदिरा गांधी...
नोव्हेंबर 17, 2019
भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - येथील ओंकार राजीव नवलिहाळकर यांची २०१६-१७ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय युवककल्याण व खेळ मंत्रालयाने याची घोषणा केली. पन्नास हजार रुपये, मेडल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराने कोल्हापुराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘आंतरराष्ट्रीय...
मार्च 08, 2019
कोल्हापूर - देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देण्याची तयारी लष्कराची, हवाई दलाची असताना त्याचा लाभ राजकीय स्वार्थासाठी आज सरकार व स्वतः पंतप्रधान घेतात ही अत्यंत दुःखद घटना आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली.  दरम्यान, शहिदांच्या बलिदानाचा वापर...
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई - महिला व बालविकास विभागाने दोन आणि तीन नोव्हेंबरला १२५ बालगृहांवर तब्बल २४ कोटींच्या अनुदानाची खैरात केल्यानंतर पाच नोव्हेंबरला एक फतवा जारी करत राज्यातील दहा जिल्ह्यांतील संस्थांचे नोंदणी प्रमाणपत्रांचे प्रस्ताव फेटाळत त्या बेकायदेशीर असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. या बेकायदा संस्थांना...
नोव्हेंबर 04, 2018
मुंबई - बाल न्याय अधिनियम २०१५ च्या मार्गदर्शक तत्त्वांना धाब्यावर बसवून राज्यात बालगृह संस्थाचालकांवर सरकार मेहरबान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्यातील बालगृहांच्या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी काढत मान्यता रद्दच्या शिफारशी केलेल्या असतानाही महिला व बालविकास विभागाने...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
ऑक्टोबर 16, 2018
भारतामध्ये तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांना एकाच वेळी ५० लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या तीन ते चार वर्षांच्या अभ्यासक्रमांदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने सहा महिने एखाद्या प्रकल्पावर किंवा कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे अनिवार्य असते. या विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी घालवलेला वेळ व ऊर्जा...
जुलै 23, 2018
सोलापूर : राज्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मागार्चा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला असून या मागार्मुळे उस्मानाबाद-सोलापूरच्या व विकासास चालना मिळण्यासोबतच तुळजापूर येथे भेट देणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागार्बाबत...
जून 16, 2018
दौंड (पुणे) - पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले ५४ कोटी ४५ लाख ५० हजार रूपयांची वसुली करण्याकरिता उत्पागित साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत एकूण तीन कोटी रूपये मूल्य असलेलेल्या ७६८० क्विंटल साखर विकण्यात आली आहे....
जून 14, 2018
सटाणा : नाशिक, नगर, धुळे व औरंगाबाद या चार जिल्ह्यांना जोडणाऱ्या नवापूर - शिर्डी - औरांगाबाद या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या २३२.४२ किलोमीटर लांबीच्या रस्ते कामासाठी १५०५.३२ कोटी रुपये अंदाजे खर्चाच्या निविदा केंद्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केल्या होत्या. इच्छुकांनी ऑनलाईन निविदा...
जून 04, 2018
केंद्रीय कृषी मंत्रालयाने ३० मे रोजी फलोत्पादनविषयक दुसरे अनुमान जाहीर केले. त्यानुसार देशात २०१७-१८ मध्ये टोमॅटोचे उत्पादन २२० लाख टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन १३ लाख टनांनी वाढले आहे. तर २००७-०८ ते २०१७-१८ या दहा वर्षांच्या कालावधीत टोमॅटो उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे...
मे 17, 2018
पुणे - देशात तुरीचे दर हमीभावापेक्षा घटल्यामुळे शेतकरी हवालदिल असताना, केंद्र सरकारने मोझंबिक या देशातून १५ लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्यांची आयात करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या परकीय व्यापार महासंचालनालयाने बुधवारी (ता. १६ मे) यासंबंधीची...
मे 12, 2018
मुंबई : दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कलचाचणी २०१८ चा अहवाल आज जाहीर करण्यात आला असून २०१८ मध्ये  १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली आहे. या वर्षी २०१८ मध्ये वाणिज्य म्हणजेच (commerce) क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल हा...
मे 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे ही समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. असेच शून्यातून विश्व निर्माण केले आहे साक्रीतील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीने. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या त्या चिमुरडीला काबाडकष्ट करून खंबीरपणे उभे केले ते तिच्या विधवा आई निंबाबाई...
एप्रिल 03, 2018
मुंबई - सरत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने तब्बल १९२ शासन निर्णय (जीआर) काढले आहेत. सर्वाधिक शासन निर्णय सहकार व पणन विभागाकडून काढण्यात आले आहेत. सहकार व पणन विभागाकडून २६, तर उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून एकूण १७ जीआर काढण्यात आले. कृषी, पशुसंवर्धन...
मार्च 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अकरा प्रलंबित मागण्या शासनातर्फे लेखी स्वरूपात मान्य झाल्याने गेल्या दहा दिवसांपासून रखडलेले बारावीचे उत्तरपत्रिका तपासणीवरील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन अखेर सोमवारी (ता.५) मागे घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ...