एकूण 105 परिणाम
February 22, 2021
पुणे : सरकारी योजना आणि सीएसआरनुसार मोफत ब्युटी पार्लर व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करून त्यातून चांगला मोबदला देण्याच्या बहाण्याने ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने फिर्यादी महिला आणि इतरांची एक लाख पाच हजार रुपयांची फसवणूक...
February 22, 2021
नागपूर : आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतच्या आईचे चार दिवसांपूर्वी अल्प आजाराने निधन झाले. आई गेल्याचे दुःख विसरून ती जिद्दीने मैदानावर उतरली आणि राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकून आईला श्रद्धांजली वाहिली. रविवारी चंडीगड (पंजाब) येथे झालेल्या ५५ व्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेचे...
February 20, 2021
नागपूर : जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि अधिकाधिक वापर केला जाणारे सर्च इंजिन म्हणजे गुगलची ख्याती आहे. या सर्च इंजिनासोबत स्पर्धा करणे म्हणजे स्वप्नच अशी सर्वांची धारणा होती. मात्र, त्याला टक्कर देण्यासाठी 'क्यूमामू' हे भारतीय बनावटीचे खासगी सर्च इंजिन सज्ज झाले आहे. हे सर्च इंजिन प्रति टिचकी निः...
February 17, 2021
UPSC Prelims 2021: नवी दिल्ली/ पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पूर्व परीक्षा अर्थात यूपीएससीची पूर्व परीक्षा येत्या २७ जूनला होणार आहे. तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पूर्व परीक्षेच्या काही खास टिप्स या ठिकाणी देत आहोत.  यूपीएससीच्या परीक्षेत...
February 12, 2021
कापडणे : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करताना सर्वसमावेशक धोरण राबवावे. तसा शासन निर्णय करणे गरजेचे आहे. २०१८- १९ मध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया होण्यापूर्वी, रिक्त जागांवर तसेच संभाव्य बदली पात्र शिक्षकांच्या रिक्त जागांवर होणाऱ्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे विनाअट बदली...
February 11, 2021
काटोल (जि. नागपूर) : तत्कालीन सरकारने कर्जमाफी जाहीर केली. त्यातील ३५ टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. हा त्यांच्यावर अन्याय असून, काटोल सिटीजन फोरमने पुढाकार घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. २०१७ मधील तत्कालीन सरकारने सरसकट...
February 10, 2021
आपण शालेय जीवनापासून ‘ती’चा प्रवास कसा सुरळीत करायचा हे पाहिले. काही मुलींच्या बाबतीत जिद्द असूनही शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसते. आपण राज्य, केंद्र सरकार व स्वयंसेवी संस्थांमार्फत मुलींसाठी उपयुक्त योजना पाहणार आहोत. सखोल माहिती शासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.  ‘माझी कन्या भाग्यश्री’...
February 10, 2021
नवी दिल्ली -  देशभरात ऊस उत्पादकांची साखर कारखान्यांकडे १६८८३ कोटी रुपयांची थकबाकी असून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची मावळत्या गळीत हंगामाची २०३०.३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. उत्तर प्रदेशात ७५५५.०९ कोटी रुपयांची व त्याखालोखाल कर्नाटकमध्ये ३५८५.१८ कोटी रुपयाची थकबाकी आहे.  हे वाचा - Video: पोलिसांनी...
February 09, 2021
पुणे : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोलवर लावलेला दुष्काळी कर अजूनही हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यात पुरेसा पाणीसाठी असतानाही वाहनचालकांना पेट्रोलवर दुष्काळी कराचा बोजा सोसावा लागत आहे. दुष्काळाच्या संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने...
February 07, 2021
कोल्हापूर : गतवर्षी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध विमानतळावरून नवीन सेवांच्या प्रश्‍नांवर चर्चेसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसच्या हवाई वाहतूक समितीला निमंत्रित केले होते. त्यात कोल्हापूर-अहमदाबाद व कोल्हापूर दिल्ली मार्गावर सेवा सुरू करण्यास...
February 05, 2021
नांदेड - राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील सहा विभागांमध्ये विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील होट्टल महोत्सवाचा समावेश असून...
February 04, 2021
नाशिक : नाशिक मधून विमानसेवेला प्रतिसाद मिळेल की नाही याबाबत अनेकदा प्रश्‍न चिन्ह निर्माण करून विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतू जानेवारी महिन्यात नाशिकच्या ओझर विमानतळावरून दिल्ली, हैद्राबाद व अहमदाबाद साठी तब्बल सतरा हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचा अहवाल नुकताचं प्राप्त झाला असून...
February 03, 2021
नवी दिल्ली (New delhi) - वित्तीय व्यवस्थापनातील महाराष्ट्राची कामगिरी वाखाणण्यासारखी असली तरी राज्यातील इतर भागांच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाडा विकासामध्ये मागे आहे. या प्रदेशांचे मागासलेपण दूर करावे, अशा कानपिचक्या पंधराव्या वित्त आयोगाने महाराष्ट्राला दिल्या आहेत. कोविड काळामुळे आर्थिक व्यवहार...
January 29, 2021
नाशिक : जवाहरलाल नेहरु नागरी पुर्नरुत्थान योजनेंतर्गत मुकणे धरण ते विल्होळी नाक्यापर्यंत टाकलेल्या जलवाहिनीच्या देयकावरून निर्माण झालेला तांत्रिक वाद आता थेट राज्य शासनाकडे सोपविण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. सुमारे ३१ कोटी रुपयांची वजा केलेली रक्कम द्यायची की नाही, याचा निर्णय राज्य शासन...
January 26, 2021
हिंगोली : कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने राज्यात एक वेगला पॅटर्न निर्माण केला आहे. असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या...
January 26, 2021
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्य आणि पोलिस दलात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांसाठी दरवर्षी राष्ट्रपतींतर्फे वेगवेगळे पदक देऊन गौरवण्यात येते. यंदा महाराष्ट्राला ४ राष्ट्रपती पोलिस पदक आणि ५३ पोलिस पदके मिळाली आहेत. यात नागपुरातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद ऊर्फ शारदाप्रसाद मिश्रा यांचा समावेश आहे...
January 25, 2021
बाणगाव बुद्रुक (नाशिक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत ‘घर तिथे शौचालय’ मोहिमेस नाशिक जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. ‘स्वच्छ भारत मिशन ग्रामीण’ या कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात बेसलाइनने केलेल्या सर्वेक्षणानुसार उपलब्ध...
January 20, 2021
नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे मागील वर्षी पंढरपूरच्या दोन्ही वाऱ्या रद्द कराव्या लागल्या तरी यंदा प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत राजपथावरील संचलनात ‘विठू माझा लेकुरवाळा''च्या दर्शनाला जाणाऱ्या गोपाळांच्या मेळ्याचे दर्शन घडणार आहे. ‘संतांचा मेळा'' या संकल्पनेवर आधारित राज्याच्या चित्ररथाच्या...
January 16, 2021
नाशिक : दृष्टिबाधित सायकलवीर अजय लालवाणी याने मुंबई-गोंदिया-मुंबई अशी दोन हजार दहा किलोमीटरची सोलो सायकल चालवत ब्राव्हो अंतरराष्ट्रीय जागतिक विक्रम केला. यावर अनेकांना यातून जीवनात रडत बसू नका, तर आपत्तीवर मात करत आत्मविश्वासाने कार्य करावे, अशी निश्चित प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी...
January 15, 2021
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता बारावीकरिता सुधारित विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना निश्‍चित केली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना ऐनवेळी विषय बदलावे लागत असून, सध्याच्‍या परिस्थितीत अध्ययनातही मर्यादा येणार आहेत. त्‍यामुळे योजनेस यंदाच्‍या वर्षापुरता स्‍थगिती देण्यासंदर्भात...