एकूण 2253 परिणाम
जुलै 22, 2019
चंद्रपूर -  राष्ट्रीय हरित लवादाने नुकतीच देशातील सर्वांत प्रदूषित शहरे आणि औद्योगिक क्षेत्रांची यादी सेपी स्कोर प्रकाशित केला. त्यात महाराष्ट्रातील तारापूर हे देशात ९३.६९ टक्के घेत सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. दिल्ली आणि मथुरा दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आले आहे.  महाराष्ट्रातील तारापूर (९३. ६९...
जुलै 22, 2019
पुणे - कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणींसमवेत बोलणे टाळून काही मुले, तरुण आपल्या मोबाईलमधील गेममध्ये तासन्‌तास बुडून जातात. एक दिवस त्यांच्या मोबाईलमधील ‘पब्जी’सारखी गेम त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडते आणि बघता-बघता हसत्या-खेळत्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. हे चित्र मोबाईल गेममुळे जिवानिशी...
जुलै 22, 2019
सातारा - नावीन्यपूर्ण योजनेतून बौद्धवस्ती व मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका बांधल्या जाणार आहेत. या अभ्यासिकांच्या माध्यमातून या समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षेसह इतर परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी हक्‍काची जागा गावात उपलब्ध होणार आहे. २०१८-१९ मध्ये समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून...
जुलै 21, 2019
जालना-  ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या कडवंची (जि. जालना) गावाने तीव्र दुष्काळातही आपला शेती उत्पन्नाचा आलेख चढता ठेवला आहे. पारंपरिक पीकपद्धती बदलून द्राक्ष, डाळिंब, पपई, पेरू लागवडीला चालना दिली. दुष्काळी परिस्थितीला टक्कर देत, उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करीत कडवंचीतील...
जुलै 21, 2019
थ्री-जी आणि फोर-जीसारख्या तंत्रज्ञानांपाठोपाठ भारतात फाइव्ह-जी तंत्रज्ञान येऊ घातलं आहे. भारतात पुढच्या एक ते दोन वर्षांत हे तंत्रज्ञान सुरू होईल असं सांगितलं जात आहे. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, त्याच्यामुळं काय बदल होऊ शकतात, त्याच्या अंमलबजावणीतली आव्हानं कोणती, जगभरात या संदर्भात काय काम चालू...
जुलै 20, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे ७१ कोटी लिटर आहे. परंतु, कारखान्यांकडे क्षमता असूनही या वर्षी ऑईल कंपन्यांकडून ४२ कोटी लिटरची मागणी आहे. सध्या इथेनॉल मिश्रणाचे धोरण दहा टक्‍के असून, ते २० टक्‍क्‍यांपर्यंत न्यावे. तसेच, केंद्र सरकारने अडचणी दूर केल्यास इथेनॉल...
जुलै 20, 2019
दाभोळ - गतवेळी गुणवत्तेच्या मानांकनात घसरलेल्या दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची गुणवत्ता यावेळी सुधारली आहे.नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (आयसीएआर) कृषी विद्यापीठांच्या नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकनात दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाचा ३२ वा क्रमांक आहे. हे...
जुलै 19, 2019
कोल्हापूर - शालेय वयात बौद्धिक अभ्यासक्रमात ती हुशार होती. खेळातही तितकीच चपळ. एखादे क्रीडा कौशल्य असावे म्हणून ती तायक्वाँदो शिकली आणि चिकाटीने खेळत राहिली. खेळातील तिची जिद्द, चपळता या जोडीला तिने उच्च शिक्षण घेत ज्ञानाशी मैत्री घट्ट ठेवली. परिणाम असा झाला की वर्ल्ड तायक्वाँदो फेडरेशनच्या तायक्‍...
जुलै 19, 2019
मुंबई - रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विम्याचा जादा भुर्दंड, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून, वितरकांकडे वाहने पडून राहत आहेत....
जुलै 19, 2019
कऱ्हाड - आपल्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांची संमती घेऊन अनेकांनी घरे विकत घेतली. त्यानंतर संबंधितांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासनाकडून सबसीडी मिळवण्यासाठी प्रस्तावही सादर केले. मात्र, त्याला वर्षाचा कालावधी होऊन गेला, तरीही शासनाकडून संबंधितांच्या खात्यावर...
जुलै 18, 2019
नाशिक- दिल्लीत २५ जुलैपासून सुरु होत असलेल्या युटीटी टेबल टेनिसच्या तिसऱ्या हंगामाला सुरवात होत आहे. या हंगामातील पहिलीच लढत गतविजेत्या दबंग दिल्ली विरूद्द पुणेरी पलटन दरम्यान होत आहे. नावाजलेल्या खेळाडूंच्या सहभागामुले हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांशी भिडणार असून या सामन्यांबाबत उत्सुकता आहे.    ...
जुलै 18, 2019
भडगाव : राज्यातील ७३८ ‘बीएएमएस' अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्यापासून पुढच्या तीन दिवसांत या वैद्यकीय अधिकाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने पदस्थापना करण्यात येणार आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने गेल्यावर्षी सहा भागाची वृत्तमालिका प्रसिद्ध करून समावेशनाच्या प्रश्नाला...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - येथील ओंकार राजीव नवलिहाळकर यांची २०१६-१७ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय युवककल्याण व खेळ मंत्रालयाने याची घोषणा केली. पन्नास हजार रुपये, मेडल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराने कोल्हापुराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘आंतरराष्ट्रीय...
जुलै 17, 2019
मुंबई : कार्ड क्‍लोनिंग करणारी परदेशी नागरिकांची टोळी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेल परिसरात सक्रिय झाली आहे. जुलैच्या १५ दिवसांत तळोजा, कळंबोली आदी परिसरातील दोन एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये बसवण्यात आलेले डिव्हाईस पोलिसांच्या हाती लागले आहे. दोन्ही ठिकाणच्या सीसी टीव्ही फुटेजमध्ये...
जुलै 17, 2019
कोल्हापूर - शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा २०१८ चा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेत येथील छायाचित्रकारांनी मोहोर उमटवली आहे. नाशिकच्या आनंद बोरा यांनी स्पर्धेत पहिला, तर जयसिंगपूरच्या कृष्णा मासलकरने दुसरा क्रमांक...
जुलै 17, 2019
सातारा - जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जावळी, महाबळेश्‍वर, माण आणि पाटण तालुक्‍यांत  घटला आहे. या चार तालुक्‍यांत घटता मुलींचा जन्मदर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन स्त्री भ्रूणहत्येविरोधात आणखी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९३३ झाली आहे. मागील पाच वर्षांच्या...
जुलै 17, 2019
मुंबई - युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीसह देशातील सुरक्षेसंबंधी मोहिमांमध्ये धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या एकरकमी आर्थिक मदतीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता हुतात्मा...
जुलै 17, 2019
पुणे - राज्यातील साहित्य, संगीत क्षेत्रांसह चित्रपट उद्योगास सर्वाधिक आर्थिक झळ पोचविणाऱ्या पायरसी वेबसाइट्‌सवर महाराष्ट्र सायबर डिजिटल क्राइम युनिटने (एमसीडीसीयू) कारवाई करण्यास सुरवात केली आहे. आठ ते नऊ महिन्यांत तीनशे पायरसी वेबसाइट्‌स बंद केल्या आहेत. भविष्यातही कारवाई सुरू राहील, असे संकेत...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात कर्ज मंजुरीची...