एकूण 67 परिणाम
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
मे 08, 2019
कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे...
मे 07, 2019
पुणे - पुण्यातील चित्रकार संदीप सिन्हा यांनी रेखाटलेल्या जगातील सर्वाधिक मोठ्या तैलचित्राची गिनेस बुकात नोंद झाली आहे. या विक्रमामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.    सिन्हा यांनी रेखाटलेले हे तैलचित्र हिमालयाचे असून, त्याचा आकार ४८.७८ चौरस मीटर आहे. या चित्राने अमेरिकेतील चित्रकाराच्या  २२.४६...
मार्च 15, 2019
कार्यक्रमांचे आकर्षकरीत्या अँकरिंग करून रसिकांना खिळवून ठेवणे, हे कार्य करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असते. म्हणूनच ‘स्त्रीजन्माच्या स्वागताची मानाची पैठणी’ या स्वनिर्मित कार्यक्रमामध्ये आजतागायत १५२ प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर झाले आहेत. प्रत्येकाला वाटते की, जीवनात आपले एक विश्‍व असावे, ज्याचे आपण...
मार्च 15, 2019
रेखाटलेल्या विविध कलाकृतींना मुक्त व्यासपीठ मिळावे, ही माझ्या पतींची मनोकामना पूर्ण करण्याची संधी १४ जानेवारी २०१८ ला मिळाली. ज्या नगरीत शिक्षण घेतले , कलेचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला, तेथेच ३५ वर्षांनी कला संक्रमण नावाने भव्य प्रदर्शन पार पडले. वाचनातून समृद्ध विचारांची...
फेब्रुवारी 23, 2019
कलारसिकांना प्रणाम! हे नाट्य संमेलन आहे आणि तरीही मी नाट्य रसिकांना प्रणाम असं म्हटलेलं नाही तर कला रसिकांना प्रणाम असं म्हटलेलं आहे. कारण नाटक ही कला जगातील सर्व कलांना आपल्या हृदयात स्थान देते. स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, संगीतकला आणि वाङ्‌मयकला. वाङ्‌मयकलेत कविता, कथा, कादंबरी,...
फेब्रुवारी 02, 2019
दहा तासांत २७४ मॉडेल्सची काढली २१६७ छायाचित्रे पुणे: अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा छायाचित्रकार आकाश कुंभारने १० तासांत २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ छायाचित्रे काढण्याची ‘वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. अशा प्रकारची छायाचित्रे काढणारा आकाश हा...
जानेवारी 28, 2019
कोल्हापूर - राज्य शासन आणि विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या धर्तीवर आता प्रत्येक वर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा होणार आहे. महामंडळाच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव मंजूर झाला. सोहळ्यासाठी प्रत्येक वर्षी पन्नास लाखांची तरतूदही करण्यात आली...
जानेवारी 24, 2019
भारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्तेमार्गांचा विकास करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. कें द्र सरकारने अलीकडेच भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिरिक्त ४४...
जानेवारी 13, 2019
नागपूर - झोपडपट्टीतील मुलांना खेळाची नवी दिशा दाखविण्यासाठी उपराजधानीतील ‘स्लम सॉकर’ संकल्पनेवर नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमाच्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन तब्बल ३७ दिवस नागपुरात होते. अभिनयाच्या या शहेनशहाने नुकतेच ‘झुंड’चे शूटिंग आटोपून मुंबई गाठली. ३ डिसेंबर २०१८ ते ११ जानेवारी...
जानेवारी 10, 2019
अमर्यादित राजेशाही, लोकशाही आणि डावी ‘सामाजिक लोकशाही’ अशा टोकाच्या राजकीय प्रणालींचा प्रवास आणि अंगीकार भूतानने का केला असावा? भूतानच्या आणि भारत-भूतान संबंधांच्या दृष्टीने तेथील घटनांना मिळालेले वळण महत्त्वाचे आहे. ने पाळनंतर दक्षिण आशियात भूवेष्टित भौगोलिक संरचना आणि भारत आणि चीन यांच्यात बफर...
जानेवारी 05, 2019
मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राने, मॉरिशस मराठी मंडळी फेडेरेशन व मराठी स्पीकिंग युनियनच्या सहयोगाने २०१८ वर्षाच्या सांगता करण्यासाठी मराठी स्पर्धा 'स्वरगंध' चे आयोजन केले होते. 'स्वरगंध' स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी २२ डिसेंबरला मॉरिशसच्या सर्ज कॉन्स्टँटिन,वक्वाच्या सभागृहात पार पडली....
डिसेंबर 29, 2018
एकलहरे(नाशिक) : कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परिक्षांचा निकाल अद्याप लागलेला नाही. तसेच दोन वर्षांपासुन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेही मिळाली नाहीत. त्यामुळे कला शिक्षक व विद्यार्थी चिंतेत आहेत. लवकरात लवकर चित्रकला ग्रेड परिक्षांचे निकाल जाहीर करावेत व मागील दोन...
डिसेंबर 20, 2018
इंदापूर - गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळावी, त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, या व्यासपीठावर आपली कला सादर करुन त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करता यावी या उद्देशाने ‘शरद युवा महोत्सव-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या आयोजक बारामती लोकसभा...
डिसेंबर 15, 2018
मुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे १३ वे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग...
डिसेंबर 15, 2018
पुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे. जलरंग चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे नुकतेच उद्‌घाटन झाले. या वेळी मुळीक यांनी खास जलरंगातील लॅंडस्केप पेंटिंग करून...
डिसेंबर 14, 2018
पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे.  स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३...
डिसेंबर 11, 2018
बारामती - तो बसस्थानकावर पेपर, पुस्तके विकायचा. ती एका घरात दत्तक गेलेली. सहा वर्षांपूर्वी त्याचा आणि तिचा परिकथेला शोभावा असा विवाह झाला. हा विवाह संपूर्ण राज्याने दूरचित्रवाहिन्यांवर पाहिला. नवरीला तिची लहानपणी हरवलेली बहीण थेट विवाहाच्या मंडपात भेटली, तो क्षण अनेकांनी डोळ्यांत अश्रू आणून पाहिला...
डिसेंबर 03, 2018
पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘किडस्‌ आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे.  स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३...
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतून शहरातील स्थानिक कलाकारांना मोठी संधी मिळत आहे. पाच वर्षांपूर्वी या स्पर्धेची शहरात प्राथमिक फेरी सुरू झाली. त्याला सध्या चांगला प्रतिसाद आहे. यातून कलाकारांची अभिनय व अन्य पातळ्यांवर जडणघडण होत आहे. ...