एकूण 98 परिणाम
मे 30, 2019
एका वर्षात प्रवाशांची संख्या चार हजारांवरून ४४ हजारांच्या पुढे पुणे - रेल्वे प्रवाशांना अनारक्षित तिकिटे ऑनलाइन पद्धतीने काढता यावीत, यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या ‘यूटीएस मोबाईल ॲप’ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ॲपद्वारे तिकिटे काढणाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहे. एका...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...
मे 07, 2019
सांगली - शहरातील बावीस वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पाटवले (जि. नगर) येथील एकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. अजय ऊर्फ अविनाश संजय पवार असे त्याचे नाव आहे. त्याने शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन मोबाईलमध्ये अश्‍लील छायाचित्र काढून चित्रीकरणही सोशल मीडियावर व्हायरल...
मे 07, 2019
अंबरनाथ : मुंबई पोलिस दलातील क्राईम ब्रँचमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या असून पोलिस कोठडीत डांबले आहे. प्रत्यक्षात...
एप्रिल 25, 2019
आर्थिक सुधारणांचा पुढचा टप्पा सुरू करताना कृषी क्षेत्राबाहेर उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचे शिवधनुष्य नवीन सरकारला उचलावे लागेल. त्याचबरोबर शिक्षणाचा रोख कौशल्यविकासाकडे वळवावा लागेल. म हिनाभरात निवडणुकीची रणधुमाळी संपली असेल आणि नवीन सरकारचे चित्रही स्पष्ट झाले...
मार्च 15, 2019
रेखाटलेल्या विविध कलाकृतींना मुक्त व्यासपीठ मिळावे, ही माझ्या पतींची मनोकामना पूर्ण करण्याची संधी १४ जानेवारी २०१८ ला मिळाली. ज्या नगरीत शिक्षण घेतले , कलेचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला, तेथेच ३५ वर्षांनी कला संक्रमण नावाने भव्य प्रदर्शन पार पडले. वाचनातून समृद्ध विचारांची...
मार्च 08, 2019
तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे. तमिळनाडूच्या समाजकारण आणि...
मार्च 03, 2019
कडेगाव - शहरात विविध पायाभूत नागरी सुविधा देण्यासाठी सर्व प्रभागात विकासकामे सुरू आहेत.शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. नागरिक व नगरसेवक सुचवतील ती कामे प्राधान्याने मंजूर केली जात आहेत. परंतु आमचेच स्वपक्षीय सहकारी असलेले उपनगराध्यक्ष साजिद पाटील व काही...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामपूर - १३९ कोटी ३५ लाख ९९ हजार ४७० रुपयांच्या तसेच २० कोटी ७९ लाख ९५ हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला आज पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तोट्यात चालणारा पाणीपुरवठा विचारात घेऊन एक हजार लिटरला १० रुपये पाणीपट्टी वाढविण्याच्या प्रशासनाच्या सूचनेला सभागृहात सर्वानुमते विरोध झाल्याने ही वाढ...
फेब्रुवारी 25, 2019
गांधीनगर - मित्राच्या साथीने आपल्याच पत्नीच्या ‘एटीएम’मधून तसेच घरात फ्लॅट खरेदीसाठी ठेवलेली रोकड आणि सोन्याचे दागिने यावर पतीने डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उचगाव (ता. करवीर) येथे घडली. पती मनीष पाडुरंग लिमकर (९ नंबर बसस्टॉप, उचगाव पूर्व) याने २०१२ ते २०१८ यादरम्यान ‘एटीएम’मधून सहा...
फेब्रुवारी 23, 2019
सातारा - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ व ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी नोंद झालेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’मधील सातारा शहर व तालुक्‍याचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सर्वसाधारण विभागात ‘अ’ गटात आर्यन एस. शिळीमकर, ‘ब’ गटात अपूर्वा हेमंत पवार, ‘क’ गटात...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये ‘अ’ गटात मानस रविकिरण इंगळे (नाशिक), ‘ब’ गटात निष्का एन. विरकर (विक्रोळी, मुंबई), ‘क’ गटात आदर्श प्रकाश लोने (...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर - राज्यातील पंधरा जिल्ह्यांमधील विशेष प्रशिक्षण केंद्रांमध्ये ५९ हजार ६०० बालकामगार असल्याचे बालकामगार आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. मागील सात-आठ वर्षांत नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील सुमारे एक लाखांहून अधिक बालकामगारांना या प्रकल्पांतर्गत दोन वर्षांचे विशेष प्रशिक्षण दिले; परंतु कुटुंबाची...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या वर्षी झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघे उत्तीर्ण झाले. यामध्ये उत्पादन शुल्क उपअधीक्षक विभागात सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित चव्हाण राज्यात प्रथम आले. कक्ष अधिकारी विभागात गारगोटी (ता. भुदरगड) येथील सूरज बेलेकर राज्यात तिसरे आले....
फेब्रुवारी 14, 2019
सोलापूर - राज्य सरकारने चारा छावण्यांसाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद केली असून, छावण्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर येत आहेत. परंतु, अद्यापही छावण्या सुरू झाल्या नसल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्‍यांमधून आतापर्यंत एक हजार ४०३ कोटींचे तब्बल...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - घरखरेदीसाठीचा शोध संपविणाऱ्या लोकप्रिय ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१९’चे आयोजन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आले आहे. शनिवार (ता. १६) पासून दोन दिवस हा एक्‍स्पो चालणार आहे. शिवाजीनगर येथील हॉटेल प्राइडमध्ये या एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’मध्ये नामवंत बांधकाम कंपन्यांचे...
फेब्रुवारी 10, 2019
विटा - पैसे ब्लॅक करन्सी युरो या विदेशी चलनात रूपांतरित करून त्यानंतर भारतीय रुपयामध्ये एक्‍सचेंज करून तो पैसा कन्स्ट्रक्‍शनमध्ये गुंतवणूक करणार आहे असे सांगून विट्यातील एका तरुणाची व त्याच्या मित्रांची सुमारे ८४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणूकप्रकरणी मार्क...
फेब्रुवारी 06, 2019
राहुरी - देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी नानाभाऊ विश्वनाथ महानवर व सहाय्यक फायरमन मुकुंद रामराव मुसमाडे यांना दोन लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. आज (बुधवारी) दुपारी एक वाजता ही कारवाई झाली. अधिक माहीती अशी, तक्रारदार हे...
फेब्रुवारी 01, 2019
राजापूर - येथील नगरपालिकेतील पाच महिने रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली असून शनिवारी (ता. २) निवडणूक होणार आहे. सतरा नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला भाजपची साथ असल्यामुळे आघाडीचे पारडे निवडणुकीत जड राहणार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय ओगले...