एकूण 87 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
पिंपरी - एक वर्षापेक्षा अधिक काळ थकलेली विकास कामांची बिले ठेकेदारांना दिली जाणार आहेत. त्यासाठी गेल्या वर्षीच्या लेखा विभागाकडील शिलकीतून १२७ कोटी ७७ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. या संदर्भातील आयुक्तांचा प्रस्ताव स्थायी समिती सभेने मंजूर केला आहे.  महापालिकेतर्फे शहरात विविध विकासकामे सुरू...
ऑगस्ट 30, 2019
हैदराबाद : केवळ भारतातीलच नव्हे तर, बहुदा जगातील सर्वांत श्रीमंत हिंदू मंदीर असलेल्या तिरुपती देवस्थान विषयी आंध्र प्रदेशच्या राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हिंदूंचे श्रद्धा स्थान असलेल्या तिरुपती देवस्थानात कोणत्याही बिगर हिंदूला नोकरी न देण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने घेतला आहे....
ऑगस्ट 19, 2019
अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या धोरणात बदल करण्याबाबत अनेक सूचक वक्‍तव्ये सत्ताधारी करीत आहेत. मात्र, यात त्यांची संहारकता, त्यांचा होणारा परिणाम, याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. अण्वस्त्रांबाबत सत्ताधाऱ्यांनी विवेकाची भूमिका घेणे अपेक्षित आहे. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
जुलै 26, 2019
वालचंदनगर : इंदापूर विधानसभेची जागा राष्‍ट्रवादी कॉग्रेस पक्ष सोडणार नसल्याची चर्चा  जाेरदार सुरु असल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये पाटील भाजपच्या कमळावरती की अपक्ष निवडणूक लढवणार याकडे तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. २०१४ च्या विधानभा निवडणूकीमध्ये...
जुलै 04, 2019
मुंबई  - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जून ते २ जुलै असे १५ दिवस पार पडले. राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने सध्याच्या सत्ताधारी भाजप सरकारच्या कार्यकाळातील हे अखेरचे अधिवेशन होते. तेराव्या विधानसभेची स्थापना २१ ऑक्‍टोबर २०१४ रोजी झाली. सभागृहाची पहिली बैठक ८ डिसेंबर २०१८...
जून 24, 2019
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  आज (सोमवाऱ) संध्याकाळी चार वाजता ही अधिकृत घोषणा झाली. आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. ...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला की काय, अशी शंका व्यक्त...
मे 03, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आणि संभाव्य टंचाईचा सर्वंकष आढावा घेऊन दुष्काळ निवारणासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील, त्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. यात निवडणूक आचारसंहितेची अडचण येणार नाही, असेही ते म्हणाले. या संदर्भात माहिती देताना ते...
मे 02, 2019
गारगोटी - बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून लोकांना धाक दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. प्रथमेश प्रकाश चव्हाण (वय २२, जोतिबा चौक, गारगोटी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूलसह ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गारगोटी एसटी...
एप्रिल 30, 2019
‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’चा अंदाज; अनिश्‍चित स्थितीने मागणीवर परिणाम नवी दिल्ली - देशभरात सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असल्याने अर्थव्यवस्थेवर अनिश्‍चितता असून, २०१८-१९ या वर्षात आर्थिक विकासदरावर परिणाम होईल, असा अंदाज ‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’ या संस्थेच्या ताज्या अहवालात व्यक्त...
एप्रिल 30, 2019
निवडणुकांचा एकूण सामाजिक खर्च व संबंधित राजकीय पक्षांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी पारदर्शी व उत्तरदायित्व असलेले निवडणूक रोखे उपलब्ध करणे, हा राजकीय पक्षांच्या सत्तास्पर्धेत समतोल निर्माण करण्याचा उत्तम मार्ग ठरेल. देशाच्या राजकीय चर्चेतील एक ठळक मुद्दा असतो तो भ्रष्टाचाराचा. आजवर...
एप्रिल 26, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) बहुराज्यीय (मल्टिस्टेट) करण्याचा प्रस्ताव संघाकडून केंद्रीय सहकार निबंधकांकडे सादर केला आहे. केंद्रीय निबंधकांकडून यासंदर्भात महाराष्ट्र व कर्नाटक सरकारकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर केले...
एप्रिल 20, 2019
मतांतरे बदलणार; दोन दिवस पवार, ठाकरे, फडणवीस, आंबेडकरांचा झंझावात सातारा - लोकसभा मतदारसंघातील राजकीय रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. खुल्या प्रचाराचे अवघे दोन दिवस राहिले असल्याने राजकीय मैदान मारण्यासाठी दिग्गजांची ‘पॉवर’ आजमावली जाणार आहे. त्यासाठी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,...
एप्रिल 12, 2019
चिंचवडमध्ये २० हजार, पिंपरीत ५ हजार ९२७ जणांचा समावेश पिंपरी - शहरातील २५ हजार ९२७ नवीन मतदारांना आतापर्यंत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये चिंचवडमधील २० हजार, तर उर्वरित पाच हजार ९२७ मतदार पिंपरीतील आहेत. येत्या दोन दिवसांत पिंपरी मतदारसंघातील आणखी सहा हजार ओळखपत्रे निवडणूक आयोगाकडून...
एप्रिल 11, 2019
मुंबई - एसटी महामंडळाचा तोटा पाच वर्षांत तिप्पट झाला आहे. एसटीचा तोटा २०१४-१५ मधील ३९१ कोटींवरून २०१८-१९ मध्ये ९६५ कोटी रुपयांवर गेला आहे. एसटीच्या प्रवाशांची संख्या काही वर्षांत १९ लाखांनी घटली, त्यामुळे तिकिटांच्या दरात १८ टक्के वाढ करूनही महामंडळ तोट्यातून बाहेर पडलेले नाही. संयुक्त...
एप्रिल 09, 2019
समाजमाध्यमांच्या उदयानंतर धनशक्ती आणि दंडशक्तीच्या जोडीने मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या ऑनलाइन प्रचारमोहिमा हा घटक महत्त्वाचा ठरतो आहे. भारतातील निवडणुकीतही या माध्यमातून परकी हस्तक्षेप होत असल्याचे समोर आले आहे. लो कांची, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेली शासनप्रक्रिया म्हणजे लोकशाही अशी सरळ आणि सोपी...
मार्च 29, 2019
बेळगाव - तब्बल १५ वर्षांनंतर लोकसभा निवडणूक लढविण्याच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निर्णयाचा राष्ट्रीय पक्षांनी धसका घेतला आहे. समितीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार आहे. समितीने १०१ उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा अधिक उमेदवार उभे राहण्याची शक्‍यता...
मार्च 27, 2019
मागील वर्षभरात १,७१५ दौरे; मुख्यमंत्र्यांची २२ वेळा भेट    पुणे - सांस्कृतिक शहर ते ‘स्मार्ट सिटी’पर्यंतचा प्रवास करणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही वर्षात देशपातळीवरील महत्त्वाच्या (व्हीआयपी), अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा (व्हीव्हीआयपी) राबता वाढला आहे. मागील वर्षी २०१८ मध्ये १ हजार ७१५...