एकूण 324 परिणाम
जून 27, 2019
सोलापूर - राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासाठी ‘शालार्थ’ ही संगणकीय प्रणाली सुरू केली होती. मात्र, जानेवारी २०१८ पासून ती बंद आहे. पण, आता पुढील महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन ‘शालार्थ’ प्रणालीमधूनच करण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे.  त्यामुळे त्या प्रणालीत...
जून 26, 2019
पुणे - शहरातील गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदले आहे. त्याच वेळी तीन वर्षांमधील सर्वांत नीचांकी जूनच्या पावसाची नोंद यंदा झाल्याचेही स्पष्ट केले. २४ जूनपर्यंत ४३.८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पुण्यात सोमवारी मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर लोहगावला दमदार...
जून 25, 2019
पुणे - मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यात अपयश आल्याने त्याचा आर्थिक फटका पुणे महापालिकेला बसला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल कायद्यातील तरतुदीनुसार महापालिकेचे १५ कोटी रुपये गोठविले आहेत. पुणे शहरातील मुळा आणि मुठा नदीच्या प्रदूषणासंदर्भात आमदार राहुल कुल आणि संग्राम...
जून 19, 2019
पुणे - पीएमपीच्या संचलनातील तूट भरून काढण्यासाठी दरवर्षी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पण, प्रशासनाकडून सुधारणा केल्या जात नाहीत, अशी टीका नगरसेवकांनी पीएमपीवर केली. मात्र, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी तूट वाढण्याचे खापर मेट्रोवर फोडले आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक...
जून 16, 2019
जयसिंगपूर - जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर येथील अपूर्वा गौतम होरे हिने भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी स्थान मिळविले. दोन लाखांत तिने राज्यात प्रथम, तर देशात सहावा  क्रमांक मिळविला. २७ जूनला ती प्रशिक्षणासाठी केरळला रवाना होत आहे. तिने मिळविलेले यश जयसिंगपूर  शहराचा नावलौकिक करणारे ठरले...
जून 15, 2019
पुणे - शहराच्या मध्य भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि नागरिकांना आधुनिक सेवायुक्त प्रवास देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने गेल्या वर्षी मिडी बस खरेदी केल्या. हे दोन्ही उद्देश साध्य करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. बसची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने मागील काही महिन्यांपासून...
जून 14, 2019
पुणे - राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केले. मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी महा-ई- सेवा केंद्रात गर्दीही होत आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने आणि त्यातच प्रवेशप्रक्रियेबाबतची नियमावली अद्याप संबंधित विभागांकडून जाहीर झालेली नसल्याने मराठा जातीचा दाखला मिळूनही प्रवेशाबाबत अनिश्‍चितताच आहे...
जून 13, 2019
पुणे - महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून अवाजवी दराने केली जाणारी बाकखरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात मध्यवर्ती भांडार विभागाकडून बाकखरेदी करण्यात आली. या खरेदीत बाकांची किंमत जवळपास निम्म्याने कमी होऊन प्रत्येकी ५ हजार ५९८ रुपयांवर आली आहे. त्यामुळे...
जून 13, 2019
पुणे -  इंधनबचतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाशाठी काम करणारी पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) या संस्थेच्या मदतीने पीएमपी प्रशासनाने इंधनात मोठी बचत केली आहे. गेल्या आठ महिन्यांत पीएमपी बसचालकांनी २० लाख रुपयांचे इंधन वाचविले. यासाठी पीएमपी बसचालकांना तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले होते. ...
जून 11, 2019
पुणे - पुणेकरांना ऑनलाइन फसवणुकीद्वारे लाखो रुपयांचा गंडा घालण्यामध्ये उत्तर भारतातील गुन्हेगार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. सायबर गुन्हे शाखेने गेल्या काही वर्षांत केलेल्या कारवाईत ८० ते ९० टक्के आरोपी हे उत्तर भारतातील असल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामुळे ऑनलाइन फसवणुकीची पाळेमुळे उत्तर भारतात...
जून 05, 2019
पुणे - पुण्याची वाढती लोकसंख्या, बेसुमार वेगाने वाढणारी वाहनांची संख्या, रस्त्यारस्त्यांवर जाळण्यात येणारा कचरा, अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीतही गेल्या वर्षी ३६५ पैकी १६८ दिवस शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती; तर १०३ साधारण दिवस होती. त्यामुळे २७१ दिवस पुणे ‘ग्रीन’ असा निष्कर्ष भारतीय उष्ण...
जून 04, 2019
२,७२२ सोनोग्राफी केंद्रे बंद : राज्यातील मुलींच्या जन्मदरात घट सोलापूर - दोन-तीन मुली झाल्या आता कुटुंबाला वंशाचा दिवा पाहिजे, अशी प्रवृत्ती समाजात आजही कायम असून त्याला काही डॉक्‍टर खतपाणी घालत आहेत. जन्माला येण्यापूर्वीच गर्भपात केला जातो, अशा प्रकरणात मागील पाच-सहा वर्षांत राज्यातील तब्बल एक...
जून 04, 2019
पुणे - पुण्यात कॉर्पोरेट कल्चर झपाट्याने वाढत असताना कंपन्यांकडून कधी ग्रॅंड सक्‍सेस पार्टी, तर कधी ॲन्यूवल पार्टीच्या निमित्ताने मेजवानी दिली जाते. आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी मित्र, मैत्रिणींसह आप्तस्वकीयांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी देण्याकडे कल वाढला आहे. पुण्यात १४ महिन्यांत २ हजार...
जून 02, 2019
विटा - महिला बचत गटाच्या नावावर महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून विट्यासह परिसरातील १४७ महिलांसह अन्य महिलांची राहू पिंपळगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शिवाजी तुकाराम ढमढेरे व त्याची पत्नी मंदाराणी यांनी ७४ लाख २२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद सविता...
जून 02, 2019
पुणे - एकीकडे मिळकतकर थकबाकीदारांच्या घरापुढे जाऊन बॅंड वाजविण्याची वेळ महापालिकेपुढे येत असताना, दुसरीकडे शिस्तबद्ध पुणेकरांचा ऑनलाइन मिळकतकर भरण्याकडे कल वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत साडेपाच लाख नागरिकांनी तब्बल ६९९ कोटी ८१ लाख ६५ हजार ६९० रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. त्यापैकी...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 30, 2019
पुणे - इमारतीच्या बांधकामांसंदर्भात लष्कराचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यासंदर्भात पूर्वलक्ष्यीप्रभावाने अंमलबजावणी करण्यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर दोन गट पडल्याचे समोर आले आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, अशा बांधकामांना लष्कराकडून ‘ना हरकत...
मे 30, 2019
पुणे - साबुदाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने भावात वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यात साबुदाण्याचे भाव प्रति किलो वीस ते तीस रुपयांनी वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांबरोबरच व्यापारीही अडचणीत आले आहेत. दर कमी झाले नाही, तर आम्ही साबुदाण्याची विक्रीच करणार नाही, अशा इशारा साबुदाणा व्यापारी...
मे 30, 2019
एका वर्षात प्रवाशांची संख्या चार हजारांवरून ४४ हजारांच्या पुढे पुणे - रेल्वे प्रवाशांना अनारक्षित तिकिटे ऑनलाइन पद्धतीने काढता यावीत, यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या ‘यूटीएस मोबाईल ॲप’ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ॲपद्वारे तिकिटे काढणाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहे. एका...
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला की काय, अशी शंका व्यक्त...