एकूण 143 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
पिंपरी - एक वर्षापेक्षा अधिक काळ थकलेली विकास कामांची बिले ठेकेदारांना दिली जाणार आहेत. त्यासाठी गेल्या वर्षीच्या लेखा विभागाकडील शिलकीतून १२७ कोटी ७७ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. या संदर्भातील आयुक्तांचा प्रस्ताव स्थायी समिती सभेने मंजूर केला आहे.  महापालिकेतर्फे शहरात विविध विकासकामे सुरू...
सप्टेंबर 12, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका स्वच्छता आणि पाणी या नागरी सुविधा पुरविण्यात अव्वल असली तरी येथील दूषित वातावरणामुळे टीबीच्या (क्षयरोग) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही बाब खुद्द नवी मुंबई महापालिकेच्या २०१८-१९ च्या पर्यावरण स्थिती अहवालात नमूद करण्यात आली आहे. हीच नोंद २०१६-१७ च्या...
सप्टेंबर 10, 2019
पुणे - गरीब रुग्णांना तातडीने दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याबाबत खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनाला सूचना करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी सांगितले. शहरी गरीब योजनेसाठी वर्गीकरणाद्वारे पुरेसा निधी दिला जाईल; यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, असेही त्यांनी...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : मुंबईत आग लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून यातील जास्त घटना या शॉर्टसर्किट झाल्यामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत १ ऑक्‍टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९  या केवळ सहा महिन्यांच्या काळात आग लागणे, घरांची पडझड अशा एकूण चार हजार ३१८ घटना घडल्या असून त्यात...
ऑगस्ट 14, 2019
पिंपरी - ‘आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे’, अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात ते स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाच्या अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींना पोलिसांना सामना करावा लागला. सुविधांची...
ऑगस्ट 08, 2019
नाशिक - स्वाइन फ्लूपाठोपाठ शहरात डेंगीच्या आजाराने तोंड वर काढले आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात नव्याने १० रुग्ण आढळले. पावसाच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छतेचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. जुलैअखेरपर्यंत शहरात स्वाइन फ्लूच्या आजाराने तोंड वर काढले होते. तब्बल दीडशे रुग्ण आढळल्याने राज्य...
जुलै 04, 2019
नाशिक - महापालिकेच्या रुग्णालयात गेल्या वर्षभरात चार रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पाच लाख १६ हजार ५८४ रुग्णांची तपासणी झाली आहे. यावर कोणाचा विश्‍वास बसेल? पण महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हा दावा एका प्रस्तावाच्या माध्यमातून केला आहे. जर महापालिकेच्या रुग्णालयांमधून सव्वापाच...
जुलै 03, 2019
पुणे -  सीमाभिंती कोसळून अनेक निष्पाप मजुरांचे बळी पडत असतानाच महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मात्र बाबूगिरीच्या ‘आपत्ती’त अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. या यंत्रणेतील ‘क्विक रिस्पॉन्स टीम’चे (क्‍यूआरटी) ७० कर्मचारी आणि त्यांच्या दिमतीच्या सहा वाहनांचा (देवदूत) शोध महापालिकेलाही मंगळवारी लागला...
जून 25, 2019
पुणे - मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यात अपयश आल्याने त्याचा आर्थिक फटका पुणे महापालिकेला बसला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल कायद्यातील तरतुदीनुसार महापालिकेचे १५ कोटी रुपये गोठविले आहेत. पुणे शहरातील मुळा आणि मुठा नदीच्या प्रदूषणासंदर्भात आमदार राहुल कुल आणि संग्राम...
जून 23, 2019
मुंबई - पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिकचा भस्मासूर संपवण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेत कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले. या निर्णयाला आज (ता. २३) वर्ष पूर्ण होत आहे. प्लास्टिक हद्दपार होईल, असे सुरुवातीला वाटत असताना पदपथांवरील फेरीवाल्यांपासून दुकानांमध्ये पुन्हा प्लास्टिक...
जून 20, 2019
पिंपरी - नागरिकांना आपले प्रश्‍न मांडता यावेत, यासाठी महापालिकेने सुरू ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर ‘वाढता वाढता वाढे’ या उक्तीप्रमाणे प्रचंड प्रमाणात तक्रारी पडत आहे. किंबहुना, दिवसेंदिवस तक्रारींचा हा आलेख चढताना दिसत आहे. पूर्वी नागरिकांना आपली तक्रार स्थानिक नगरसेवकाकडे नोंदवावी...
जून 02, 2019
मुंबई - अपुऱ्या पावसामुळे वर्षभरापासून मुंबईकरांना पाणी कपातीची झळ सोसावी लागत आहे. यंदाही मान्सून लांबणार असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्‍यता आहे. सध्या धरणांत अवघा १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. त्यासाठी...
मे 16, 2019
पुणे -  पाणीटंचाईने पुणेकर हैराण झाले असतानाच त्यांना शुद्ध पाणीपुरवठ्याच्या २,३०० कोटी रुपयांच्या समान पाणीपुरवठा योजनेतून नगरसेवक आपले हात ओले नव्हे, तर धुऊनच घेत आहेत. या योजनेच्या मंजुरीसाठी आटापिटा केलेल्या सत्ताधारी भाजपसह अन्य पक्षांच्या २२ नगरसेवकांनी आपापल्या भागांतील जलवाहिन्यांच्या...
मे 13, 2019
पुणे - वृक्षगणनेसाठी नऊ कोटी रुपये मोजूनही शहरात नेमकी किती झाडे आहेत, याची आकडेवारी सव्वा वर्षानंतरही महापालिकेला कळू शकलेली नाही. ठेकेदार संस्थेकडून हे काम संथ गतीने सुरू असून, आतापर्यंत झालेल्या कामाचा अहवालही वृक्ष प्राधिकरण समितीकडे नाही. त्यामुळे एवढी रक्कम मोजूनही झाडांची गणना होऊ शकली नसली...
मे 06, 2019
पुणे - शहरात रस्त्यांवरील अपघातांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण गतवर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत यंदा २५ टक्‍क्‍यांनी कमी झाले. २०१८ च्या जानेवारी ते एप्रिल  या काळात ९२ जण अपघातात दगावले; तर यंदा ६९ जणांचा मृत्यू झाला. पालिका व पोलिसांच्या प्रयत्नांमुळे काहींचे प्राण...
मार्च 29, 2019
पिंपरी - महापालिकेच्या विविध विभागांतील १३३९ कोटी ९९ लाख ९४ हजार रुपयांच्या रकमेची कागदपत्रे गायब झाली आहेत. १९५ कोटी २७ लाखांची अर्धवट कागदपत्रे उपलब्ध झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या विभागांकडून विकास कामांवर होणारा खर्च व जमांच्या रकमांचे उपलब्ध कागदपत्रांच्या आधारावर तपासणी...
मार्च 27, 2019
पुणे -  लोहगाव विमानतळ आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) परिसरात बांधकामांसाठी आता ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) गरज नाही. ते अधिकार महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून, लवकरच त्याबाबतचा आदेश काढण्यात येणार आहेत. त्यामुळे रखडलेली बांधकामे मार्गी...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
मार्च 05, 2019
पौड रस्ता -  मुलीच्या जबड्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात गेलो, तर डॉक्‍टरांनी मला साठ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. तिच्या जबड्यावर पहिली शस्त्रक्रिया केली, तेव्हा एक लाख चौदा हजार रुपये खर्च झाले होते. सरकारी मदत व आमच्याकडील पैशांनी ती वेळ निभावून नेली होती. आता शस्त्रक्रिया करून मुलीच्या...
फेब्रुवारी 28, 2019
औरंगाबाद - पाणी, कुत्रे, कचऱ्याची समस्या सोडविता-सोडविता महापालिका प्रशासन-पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. त्यात आता पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्‍नही गंभीर होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेने पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम एलईडीच्या कंत्राटदाराकडे सोपविले होते; मात्र ठेकेदाराने नकार...