एकूण 127 परिणाम
जून 23, 2019
मुंबई - पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिकचा भस्मासूर संपवण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेत कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले. या निर्णयाला आज (ता. २३) वर्ष पूर्ण होत आहे. प्लास्टिक हद्दपार होईल, असे सुरुवातीला वाटत असताना पदपथांवरील फेरीवाल्यांपासून दुकानांमध्ये पुन्हा प्लास्टिक...
जून 21, 2019
मुंबई : वानखेडे स्टेडिअमच्या भाडे कराराच्या नुतनीकरणाची 120 कोटी रुपयांची रक्कम मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे थकीत असल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला नोटीस बजावली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे असलेली 120 कोटी रुपयांची थकबाकी सरकार...
जून 13, 2019
मुंबई - सरकारने म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर चांगली प्रगती झाली आहे. वर्षभरात म्हाडाकडे इमारत परवानगी, सुधारित नकाशे मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र आदींसह एकूण ६२५ प्रस्ताव आले आहत्त. त्यातून म्हाडाकडे सुमारे सहा लाख नवी घरे उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. मुंबई हद्दीतील १४४...
जून 11, 2019
मुंबई - मुंबईची नवीन जीवनवाहिनी म्हणून आकार घेत असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मेट्रो-३ ने अवघ्या १९ महिन्यात ५० टक्के भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. या मार्गासाठी एकूण ५६ किलोमीटरचे भुयारीकरण करायचे असून, ते वेळेत पूर्ण होईल असा विश्‍वास मेट्रो रेल प्रशासनाने व्यक्त केला आहे. कुलाबा-...
जून 06, 2019
मुंबई : मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्रासाठी सात वर्षांत मुंबईत जागा मिळालेली नाही; परंतु नवी मुंबईने आघाडी घेत मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी जागा निश्‍चित करून वास्तू उभारण्यासाठी निविदाही मागवल्या. मुंबईतील मुख्य केंद्राची जागा निश्‍चित करण्यासाठी वर्षभरापूर्वी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या...
मे 26, 2019
मुंबई - पत्नीची हत्या करून पती दोन दिवस मृतदेहाशेजारी बसून असल्याचा प्रकार शीव परिसरात घडला. अटकेच्या भीतीने आत्महत्येच्या प्रयत्नात दोन्ही हातांच्या नसा कापून घेतलेला पती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या दाम्पत्याच्या घरातून दुर्गंधी आल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...
मे 13, 2019
मुंबई - मुंबईत सहा वर्षांत २२८ कोटींच्या वाहनांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी पोलिसांना केवळ ७४ कोटींची वाहने म्हणजे २७ टक्के वाहनेच हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.  मुंबई पोलिस...
मे 07, 2019
अंबरनाथ : मुंबई पोलिस दलातील क्राईम ब्रँचमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या असून पोलिस कोठडीत डांबले आहे. प्रत्यक्षात...
एप्रिल 26, 2019
पुणे - दिवाणी न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर राहण्याच्या पत्त्यांअभावी प्रतिवाद्यांना नोटीस व समन्स न मिळाल्याने दावा अनेक वर्षे प्रलंबित राहत आहे. प्रतिवाद्यांचा पत्ता न मिळाल्याने शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयातील तब्बल वीस टक्के खटल्यांची सुनावणी होत नाही.   न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर...
एप्रिल 12, 2019
कोल्हापूर - पदवी प्रमाणपत्रावर एकच सही असावी, असे तोंडी आदेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीच बैठकीत दिले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच पदवी प्रमाणपत्राची दुबार छपाई झाली. चौकशी समितीचा अहवालही शिंदे यांनी नियमांकडे बोट दाखवून जाहीर केलेला नाही. कुलगुरू शिंदे यांनी नियमबाह्य आणि बेकायदेशीर कारभार...
एप्रिल 11, 2019
मुंबई - दिल्लीप्रमाणे मुंबईभोवतीही वायुप्रदूषणाचा फास आवळला जात आहे. ‘प्रजा फाऊंडेशन’ने त्याकडे लक्ष वेधले आहे. मागील वर्षातील तब्बल २७९ दिवसांत मुंबईतील हवेचा स्तर निकृष्ट होता, असे संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरून घेतलेल्या...
मार्च 29, 2019
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने जगातील सर्वांत परवडण्याजोग्या शहरांच्या यादीत स्थान पटकावले. त्याचप्रमाणे मुंबईने २०१४ ते २०१८ या पाच वर्षांत सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.  लंडन येथील ‘नाइट फ्रॅंक...
मार्च 27, 2019
मुंबई - देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार करण्याला ऑक्‍टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. तब्बल ६०० टन प्रतिदिन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निविदा...
मार्च 17, 2019
जे डाव्या वा मध्यममार्गी विचारांचे असतात त्यांना आपल्याकडे सहसा सेक्‍युलर म्हटले जाते. अलीकडे त्यांची छद्म-धर्मनिरपेक्षतावादी अशीही संभावना केली जाते. उजव्या विचारसरणीला सेक्‍युलॅरिझम वा धर्मनिरपेक्षता मान्य नाही, अशीही मांडणी केली जाते. पण हा सेक्‍युलॅरिझम म्हणजे काय? मुंबईत अलीकडेच झालेल्या ‘...
मार्च 15, 2019
मुंबई - महापालिकेने शहरातील १८६ धोकादायक पुलांपैकी सहा महिन्यांत सुमारे ५० पुलांच्या दुरुस्तीला परवानगी दिली आहे. या पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तयार केला होता. हे काम दोन वर्षे सुरू होते. रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये...
मार्च 08, 2019
दाभोळ - दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरीचे (पुणे) संचालक डॉ. संजय सावंत यांची नियुक्‍ती करण्यात आली. डॉ. सावंत सोमवारी (ता. ११) कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.  डॉ. संजय दीनानाथ सावंत यांनी, दापोलीच्या कोकण कृषी...
फेब्रुवारी 26, 2019
नवी मुंबई - ‘शिक्षणाची पंढरी, स्वच्छ शहर’ असा लौकिक असलेल्या नवी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि पान-गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचा त्रास वाढला आहे. त्याची दखल खुद्द नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दखल घेतली असून अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. त्यांनी अवघ्या दोन...
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच कांदाचाळींमध्ये असलेल्या...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे :  नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी अभिनेते अमोल पालेकर यांनी  भाषणात बोलताना  गॅलरीच्या सल्लागार समित्यांच्या बरखास्तीबाबत चिंता व्यक्त केली होती. परंतु  या विषयाची चर्चा करणे हे औचित्याला धरून नाही असे म्हणून त्या वेळी त्यांना...