एकूण 76 परिणाम
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
मे 20, 2019
रत्नागिरी - छतावरील सौर विजेचे पॅनेल देऊन वीज बिल १५ हजार रुपयांवरून अवघ्या ३०० रुपयांवर आणण्याची किमया फाटक हायस्कूलच्या १९९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी साधली. लागणारी वीज वापरून उर्वरित वीज विक्री करणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळेच्या छतावर ८ किलोवॅट वीजनिर्मिती करणारे सुमारे ५ ते ६...
एप्रिल 20, 2019
मुंबई - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशांसाठी द्यावयाच्या शुल्काचे ९०० कोटी रुपये राज्य सरकारने थकवल्यामुळे शाळांपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे या जागांचे प्रमाण २५ टक्‍क्‍यांवरून दहा टक्‍क्‍यांवर आणण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय शाळाचालकांनी घेतला आहे.   शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी...
मार्च 28, 2019
नागपूर - मुलांच्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अनेक शिक्षकांनी बालसंगोपन रजा घेतली. ऐन परीक्षेच्या काळात स्वत:च्या मुलासाठी रजा घेताना शिक्षकांनी इतरांच्या मुलांना वाऱ्यावर सोडले. आपला मुलगा तुपाशी, दुसऱ्याचा राहो उपाशी, अशीच काहीशी भूमिका शिक्षकांनी घेतल्याचे चित्र आहे. शिक्षकांच्या या स्वार्थी...
मार्च 18, 2019
पुणे - शहरात वाहनांची संख्या बेसुमार वाढल्याने पार्किंगचा प्रश्‍न गंभीर झाला असताना पुणेकरांचा पुन्हा सायकल वापरण्याचा कल वाढत आहे. शाळकरी मुलांसह हौशी सायकलस्वार महागडी सायकल घेत आहेत. काही जण जवळच्या ठिकाणी जायचे असेल, तर सायकलचा वापर करत आहेत. मात्र, सायकल चोरीला जात असल्याने डोकेदुखी वाढली आहे...
मार्च 16, 2019
पिंपरी - शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या पोषण आहारासाठी सुधारित दर जाहीर झाले असून, त्यासाठी कार्यरत असलेल्या ३८ बचत गटांना वर्षभरातील फरकापोटी साठ लाखांपेक्षा अधिक निधी मिळणार आहे. बचत गटांना अन्न शिजविण्यासाठी प्रति विद्यार्थी मिळणाऱ्या रकमेत ५.३५...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019   नागपूर - मागील वर्षी महिलादिनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या अस्मिता योजनेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलींची ‘अस्मिता’ या आरोग्य योजनेमुळे जपली जात आहे. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून...
मार्च 05, 2019
पुणे - जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) सुमारे १३० कोटींच्या निधीला कात्री मारणाऱ्या राज्य सरकारने आर्थिक वर्ष संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालवधी राहिला असताना, पुन्हा तो निधी समितीकडे वर्ग केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एवढ्या कमी...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये ‘अ’ गटात मानस रविकिरण इंगळे (नाशिक), ‘ब’ गटात निष्का एन. विरकर (विक्रोळी, मुंबई), ‘क’ गटात आदर्श प्रकाश लोने (...
फेब्रुवारी 17, 2019
रत्नागिरी - जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी शिक्षण विभागाकडून आदर्श शाळा पुरस्कार दिला जातो. २०१८-१९ मधील पुरस्कारप्राप्त १८ शाळांची नावे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी जाहीर केली. कनिष्ठ आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा अशा दोन गटांत प्रत्येक तालुक्‍याला दोन पुरस्कार...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर - ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ योजनेच्या नावाखाली मुलींना केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये मिळणार असल्याचे सांगून शाळा विद्यार्थिनींकडून अर्ज भरून घेत आहे. मात्र, अशा प्रकारची कुठली योजना केंद्र शासनाच्या महिला बालकल्याण विभागाची नसल्याने शाळांकडून  एक प्रकारे विद्यार्थिनींची फसवणूक होत आहे.   २०१५-...
फेब्रुवारी 15, 2019
पिंपरी - शैक्षणिक वर्ष संपत आले, तरीही शहरातील ३८० पेक्षा अधिक शाळांमध्ये परिवहन समिती कागदावरच राहिल्या आहेत. शिक्षण विभागाने सूचना करून शाळांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत महापालिका आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दिले आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे कशी...
जानेवारी 25, 2019
पुणे - पुण्यातील खासगी शाळांचे प्रवेशशुल्क सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत आहे. याच वेळी महापालिकेच्या शाळांतील एका विद्यार्थ्यामागील शैक्षणिक वर्षातील खर्च सुमारे ५१ हजार रुपये आहे. म्हणजेच, खासगीपेक्षा महापालिकेच्या शाळांमधील शिक्षण महागडे असूनही या शाळा शैक्षणिक गुणवत्तेच्या परीक्षेत नापास झाल्याचे...
जानेवारी 21, 2019
नारायणगाव - सुसज्ज शाळा नसली म्हणून काय झाले? अध्ययन व अध्यापनाची मानसिकता असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बिनभिंतीच्या शाळेतसुद्धा मुले शिक्षण घेऊ शकतात. हे दाखवून दिले आहे, जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांच्या पुढाकारातून ऊस तोडणी मजूर व वीटभट्टी कामगारांच्या...
जानेवारी 17, 2019
सोलापूर - २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी बंधनकारक केलेल्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) चे बोगस प्रमाणपत्र काही शिक्षकांकडून सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रमाणपत्राची पडताळणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्याचे आदेश परिषदेच्या आयुक्तांनी शिक्षण संचालकांना...
जानेवारी 10, 2019
नाशिक - दुष्काळ निर्मूलनासाठी नदीजोड हा उत्तम पर्याय आहे. समुद्राला मिळणारे पाणी महाराष्ट्रातील धरणांत वळवून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पावर नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-गुजरात राज्यांतील सुमारे १८ हजार...
जानेवारी 10, 2019
पुणे - जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या योजनांसाठी २०१९-२० या वर्षासाठी ५०५ कोटी ७६ लाख रुपयांच्या प्रस्तावित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यात शिक्षण, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, तांत्रिक शिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या योजनांवर भर देण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. ...
जानेवारी 09, 2019
पुणे - शालेय शिक्षणात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत भरती-ओहोटीचा खेळ सुरू झाला आहे. या वर्षी परीक्षेला बसणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली, तरी आठवीतील विद्यार्थ्यांची संख्या मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वी चौथी आणि सातवीसाठी...
जानेवारी 04, 2019
पुणे - मराठी शाळांमधील विद्यार्थी चुणूकदार व्हावा म्हणून अनेक शिक्षक झटत असतात. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रमातून ते शाळा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधत असतात. याच पथदर्शी प्रयोगांचा आधार घेत इतर शाळांना, शिक्षकांना त्यांचे अनुकरण करावे म्हणून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील...
जानेवारी 03, 2019
सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. स्वातंत्र्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी सरकारने विविध योजना राबवूनही त्याला शंभर टक्के यश आलेले नाही. मार्च २०१८ च्या आकडेवाडीनुसार, देशात ११ ते १४ वयोगटातील १६.२ लाख मुली शिक्षणापासून वंचित होत्या. यात महाराष्ट्र...