एकूण 241 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
पुणेः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्याचे दि.१० ते १४ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये आयोजित होणारा हा दुसरा आंतराराष्ट्रीय कसोटी सामना असून याव्दारे पुण्यातील क्रिकेट विश्‍...
सप्टेंबर 03, 2019
गुहागर - केंद्र शासनाने अगरबत्ती आणि ज्वलनासाठी आवश्‍यक सुगंधी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घातले असल्याने देशातील कुटीरोद्योगाला चालना मिळणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे चीन आणि व्हिएतनाममधून मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या अगरबत्ती काड्यांचा व्यवसाय पूर्णपणे थांबणार आहे. २०१८ मध्ये सुमारे...
ऑगस्ट 28, 2019
ठाणे : ठाणे-पनवेल मार्गावरील मुंब्रा बायपास रेतीबंदर येथील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे गेल्या वर्षी चार महिने हा मार्ग बंद करून करण्यात आलेले दुरुस्ती काम अवघ्या वर्षभरात कुचकामी ठरले आहे. सुमारे पाच कोटींचे काम, त्यानंतर रस्त्याच्या मजबुतीसाठी पावणेपाच कोटी खर्च असा सुमारे १० कोटींच्या...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. अशुद्ध जलउपसा होणारा पवना नदीवरील रावेत बंधारा ओसंडून वाहत आहे. मुबलक पाणी असताना शहरात मात्र, टंचाई आहे. यामागे कोण आहे, त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली. एकीकडे नदीमध्ये पाण्याचा...
ऑगस्ट 21, 2019
परदेशात शिकताना - दिलीप ओक, परदेशी प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शक अमेरिका आणि कॅनडाच्या पाठोपाठ जर्मनी हे शिक्षणाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत लोकप्रिय होऊ लागले आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था युरोपात पहिल्या क्रमांकावर असून, जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ३. ६८ ट्रिलियन...
ऑगस्ट 15, 2019
पिंपरी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज (ता. १५)  पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र  सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा अशा नावाची चुकीची ट्रॉफीज वितरण करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. तसेच ट्रॉफीवर शैक्षणिक वर्ष  ...
जुलै 28, 2019
मुंबई - सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असले पाहिजे, ही भूमिका त्यांनी जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज येथे विविध पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्तरावर...
जुलै 23, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक शास्त्रीय संशोधनात अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या संशोधन व विकासासाठी करणे, कमी वयातच त्यांना संशोधनाची संधी देऊन त्यांच्यामधील जिज्ञासा, निर्मिती क्षमता वाढविणे व त्याद्वारे तरुण शास्त्रज्ञ निर्माण करणे हे...
जुलै 18, 2019
भडगाव : राज्यातील ७३८ ‘बीएएमएस' अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्यापासून पुढच्या तीन दिवसांत या वैद्यकीय अधिकाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने पदस्थापना करण्यात येणार आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने गेल्यावर्षी सहा भागाची वृत्तमालिका प्रसिद्ध करून समावेशनाच्या प्रश्नाला...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - येथील ओंकार राजीव नवलिहाळकर यांची २०१६-१७ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय युवककल्याण व खेळ मंत्रालयाने याची घोषणा केली. पन्नास हजार रुपये, मेडल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराने कोल्हापुराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘आंतरराष्ट्रीय...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
जुलै 05, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सामाजिक कार्यात सहकार्य करणाऱ्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या रिलीफ फंडातून राजमाने (ता. चाळीसगव) येथे करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामामुळे या भागातील भूजल पातळी वाढली आहे. मागीलवर्षी एक हजार फूट खोलवर असलेल्या कूपनलिका सद्यःस्थितीत अवघ्या दोनशे फुटांवर स्थिरावल्या आहेत...
जून 27, 2019
सोलापूर - राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासाठी ‘शालार्थ’ ही संगणकीय प्रणाली सुरू केली होती. मात्र, जानेवारी २०१८ पासून ती बंद आहे. पण, आता पुढील महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन ‘शालार्थ’ प्रणालीमधूनच करण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे.  त्यामुळे त्या प्रणालीत...
जून 26, 2019
अपंग महामंडळाचे नागपूर विभागात सर्वांत कमी कर्जवाटप मुंबई - अपंग महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सहा विभागांपैकी एकट्या मराठवाडा विभागातच ३३ कोटी ८३ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. नागपूर विभागात मात्र सर्वांत कमी कर्जवाटप असल्याने त्यासह पाच विभागांतील अपंग बांधव कर्जापासून वंचित...
जून 24, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले पर्जन्यमान राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, गेल्या २३ दिवसांत मराठवाड्यात केवळ १११.८२ मिलिमीटर पाऊस झाला. यात रविवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत ७.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली...
जून 10, 2019
पुणे - उसळती तरुणाई आणि त्यांना आवडणारे संगीत यांना एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ हा संगीत कार्यक्रम पुण्यामध्ये होत आहे. वेगवेगळ्या संगीताचा आस्वाद घेण्याची पुणेकरांची खासियत आहे. त्यात तरुण आणि त्यांना आवडणारे संगीत म्हणजे धमाल मस्ती. मनोरंजनाच्या या कार्यक्रमाचे आयोजन २८ व २९ एप्रिल रोजी...
जून 09, 2019
मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री करायची....
जून 07, 2019
घाटीत औषधींवर पाच, तर बाहेरच्या मेडिकलमध्ये दहा टक्‍क्‍यांहून अधिक सवलत औरंगाबाद - छावणीत पोलिस वसाहतीत राहणाऱ्या सुनंदा चंदेल यांना बुधवारी (ता. पाच) कुत्र्याने चावा घेतला. उपचारासाठी त्यांना पोलिस कर्मचारी असलेले पती अनिल यांनी गुरुवारी (ता. सहा) घाटीत आणले. एआरव्ही-एआरएसच्या तुटवड्यामुळे डॉक्‍...
जून 04, 2019
नागपूर - मेडिकलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या ‘मृत्यू’चे कारण शोधण्यासाठी मृत्यूचे विश्‍लेषण करणारी समिती तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन वर्षांपूर्वी गठित केली होती. अलीकडे ही समिती सुस्त झाली असून, मातामृत्यूच्या विश्‍लेषणांचा तसेच इतर कारणांचा अभ्यास करणे थांबले आहे.  भारतीय...
मे 30, 2019
पुणे - इमारतीच्या बांधकामांसंदर्भात लष्कराचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यासंदर्भात पूर्वलक्ष्यीप्रभावाने अंमलबजावणी करण्यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर दोन गट पडल्याचे समोर आले आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, अशा बांधकामांना लष्कराकडून ‘ना हरकत...