एकूण 111 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली - घटलेली मागणी, रोडावलेली विक्री आणि रोजगारनिर्मितीला बसलेली खीळ, यामुळे कारखाना उत्पादन क्षेत्रातील हालचालींचा वेग ऑगस्टमध्ये मंदावला आहे. तो गेल्या १५ महिन्यांतील नीचांकी स्तरावर घसरल्याचे एका मासिक पाहणीतून समोर आले आहे. आयएचएस मार्किटचा उत्पादन खरेदी व्यवस्थापन निर्देशांक (पीएमआय)...
सप्टेंबर 01, 2019
वेळ पहाटेचे साडेचार. काही जण भारतीय तिरंग्याला वंदन करत मोठ्या अभिमानानं राष्ट्रगीत गाऊन दिवसाची सुरवात करतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर निग्रही भाव असतात. वेळ दुपारची साडेचारची. तीच माणसं तिरंग्याला वंदन करत असताना, भारताचं राष्ट्रगीत वाजवलं जात असताना त्यांच्या गालावरून आनंदाश्रू ओघळत असतात....
ऑगस्ट 31, 2019
पणजी : वर्षभरातील कालावधीत गोव्यात नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस आणखी एक मुदतवाढ मिळाली आहे. बहुचर्चित स्पर्धा पुढील वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत घेण्याचे ठरले आहे. तयारीअभावी गोव्याने स्पर्धा वारंवार लांबणीवर टाकली होती. नवी दिल्ली येथे भारतीय ऑलिंपिक संघटनेची (...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : सामान्य कुटुंबातील मुलांनी जागतिक पातळीवरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी, यासाठी गतवर्षीपासून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली होती. या प्रोत्साहनाला दुसऱ्याच वर्षी यश आले असून यंदाच्या ऑलिम्पियाड स्पर्धेत पालिका शाळेतील तब्बल २४...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई, ता. 16 (बातमीदार) : सामान्य कुटुंबातील मुलांनी जागतिक पातळीवरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी, यासाठी गतवर्षीपासून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली होती. या प्रोत्साहनाला दुसऱ्याच वर्षी यश आले असून यंदाच्या ऑलिम्पियाड स्पर्धेत पालिका...
ऑगस्ट 11, 2019
क्रीडापटू पुनरागमन करतात, त्यापूर्वी दुखापतींनी ग्रासणं, फॉर्मला ग्रहण लागणं यांपैकी काहीतरी घडलेलं असतं. अखिलाडूवृत्तीमुळे आलेली बंदीची शिक्षा भोगून मैदानावर परतणाऱ्यांची अवस्था वेगळी असते. अशी कसोटी म्हणजे अग्नीपरीक्षेहून भयंकर. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव स्मिथ या आघाडीवर करत असलेली कामगिरी...
जुलै 28, 2019
विश्र्वनाथन आनंद ग्रँडमास्टर झाल्याची अधिकृत घोषणा ‘फिडे’नं एप्रिल १९८८ मध्ये केली. आनंद भारताचा पहिलावहिला ग्रँडमास्टर झाला. ता. १८ जुलै २०१९ रोजी दिल्लीचा १५ वर्षीय प्रिथू गुप्ता भारताचा ६४ वा ग्रँडमास्टर झाल्याचं जाहीर झाले. भारतीय बुद्धिबळविश्वात ही निश्चितच आनंददायी घटना आहे. मात्र, ३१...
जुलै 24, 2019
सेनापती कापशी - चांद्रयान-२ चे प्रक्षेपण १५ जुलैला मध्यरात्री अचानक थांबविण्यात आले. त्यानंतर दुरुस्ती होऊन यशस्वी प्रक्षेपणापर्यंतचा पाच दिवसांतील क्षण अन्‌ क्षण मी कधीही विसरू शकत नाही. अविश्रांत काम केल्यानंतर दोष दूर झाला. तो क्षण माझ्यासाठी अवर्णनीय आनंद देणारा होता, अशी भावना इस्रोचे...
जुलै 22, 2019
सातारा - नावीन्यपूर्ण योजनेतून बौद्धवस्ती व मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका बांधल्या जाणार आहेत. या अभ्यासिकांच्या माध्यमातून या समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षेसह इतर परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी हक्‍काची जागा गावात उपलब्ध होणार आहे. २०१८-१९ मध्ये समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून...
जुलै 17, 2019
कोल्हापूर - शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा २०१८ चा निकाल जाहीर झाला असून, या स्पर्धेत येथील छायाचित्रकारांनी मोहोर उमटवली आहे. नाशिकच्या आनंद बोरा यांनी स्पर्धेत पहिला, तर जयसिंगपूरच्या कृष्णा मासलकरने दुसरा क्रमांक...
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...
मे 13, 2019
येवला : वय वाढते, अनुभवही वाढतो पण विद्यार्थी दशा कधी संपत नाही. त्यात मनात ऊर्मी असेल तर, काहीही शक्य आहे. हे साध्य करुन दाखविले आहे सोमठाण जोश येथील शेतकरी कुटुंबातील प्रदीप आगवन या युवकाने. देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर मनात स्पर्धा परीक्षेचे स्वप्न पाहत या युवकाने पहिल्याच प्रयत्नात...
मे 09, 2019
१९७ देशांची नावे सांगितली अवघ्या ९४ सेकंदांमध्ये पुणे - स्मरणशक्ती व एकाग्रतेवर आधारित पाठांतर स्पर्धेत पिंपरीतील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या प्रीत शिरोडकर या विद्यार्थ्याने सलग दुसऱ्यांचा विश्‍वविक्रम केला आहे. या स्पर्धेत प्रीतने जगातील १९७ देशांची नावे अवघ्या ९४ सेकंदांत सांगितली. ‘वर्ल्ड रेकॉर्डस...
मे 02, 2019
सावंतवाडी - नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न एक मत्स्य महाविद्यालय, चार प्रशिक्षण केंद्रे आणि आठ संशोधन केंद्रे नागपूरला जोडली जाण्याच्या शक्‍यतेला बळकटी आली आहे. या विरोधात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांनी आवाज न उठवल्यास कोकणच्या सागरी मत्स्यजीव संशोधनाची...
एप्रिल 13, 2019
मी  लहानपणापासून स्कूटरवर आईच्या मागे बसून टेबल टेनिस शिकायला जायचो. तेव्हा सिग्नलजवळ माझ्याच वयाची मुले भीक मागताना दिसली, की मी जरा अस्वस्थ व्हायचो. आईला विचारायचो : ‘ही मुलं माझ्यासारखी खेळ शिकायला का येऊ शकत नाहीत? कधी येऊ शकतील?’ या प्रश्नांना त्या वेळी उत्तर नव्हते. पुढे अनेक वर्षांनी तो...
एप्रिल 11, 2019
पौड रस्ता - कोथरूडमध्ये महापालिकेचे सर्वसुविधांनी युक्त असे मैदान, कबड्डी खेळाडूंसाठी मॅट, ॲथलेटिक खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅक, कुस्ती, खो-खो आदी खेळांसाठी मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावेत, अशा अपेक्षा खेळाडूंनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केल्या. शंकरराव मोरे विद्यालयाच्या मैदानावर ‘सकाळ संवाद’तर्फे...
एप्रिल 03, 2019
इंधनाच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा, तीव्र स्पर्धेमुळे कमी करावे लागलेले प्रवासी भाडे यामुळे ‘जेट एअरवेज’ आर्थिक गर्तेत अडकली. अशा वेळी ‘जेट’ला वाचविण्याचा २६ बॅंकांचा प्रयत्न ऐतिहासिक व धाडसी असून, ही कंपनी कोण खरेदी करणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे. ‘जे ट एअरवेज’ ही भारतातील...
मार्च 18, 2019
पुणे - देशात सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा असा ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’चा लौकिक आहे. या स्पर्धेच्या पुणे विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (ता. १९) पुण्यातील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहामध्ये दुपारी एक ते चार या वेळेत होणार आहे.  ‘सकाळ’तर्फे १६ डिसेंबर २०१८ रोजी राज्यव्यापी...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...