एकूण 69 परिणाम
जून 02, 2019
औरंगाबाद - कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी विविध पद्धतीने आंदोलन करीत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. यावर सरकारने तत्काळ अनुदान जाहीर करीत पहिल्या टप्प्यातील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा केले; परंतु दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी...
मे 31, 2019
कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गासाठी शासनाने लागू केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळालेल्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी संबंधित कायद्यात तत्काळ सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
मे 15, 2019
मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन...
मे 09, 2019
कोल्हापूर - विशेष घटक योजनेतून बांधण्यात आलेल्या साकव कामात घोळ झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. या अहवालाच्या आधारे आता धडक कारवाईला सुरवात झाली आहे. जी साकव कामे अनुसूचित जातीच्या लोकांना उपयोगी नाहीत, अशा साकवांचे आदा केलेले १८ कोटी ७५ लाख रुपये वसूल करावेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारस...
एप्रिल 13, 2019
जागतिक तापमानवाढीच्या विरोधात स्वीडनमध्ये सोळा वर्षांच्या ग्रेटा थुनबर्ग या मुलीने गेल्या वर्षीपासून अभिनव लढा सुरू केला आहे. हा लढा आता तिचा एकटीचा राहिला नसून, जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अ नियमित पाऊस, अमर्याद स्वरूपाची वादळे, भीषण दुष्काळ, अंगाची काहीली करणारा उष्मा, वाढत चाललेले वणवे आदी...
एप्रिल 12, 2019
कोल्हापूर - पदवी प्रमाणपत्रावर एकच सही असावी, असे तोंडी आदेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीच बैठकीत दिले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच पदवी प्रमाणपत्राची दुबार छपाई झाली. चौकशी समितीचा अहवालही शिंदे यांनी नियमांकडे बोट दाखवून जाहीर केलेला नाही. कुलगुरू शिंदे यांनी नियमबाह्य आणि बेकायदेशीर कारभार...
एप्रिल 09, 2019
समाजमाध्यमांच्या उदयानंतर धनशक्ती आणि दंडशक्तीच्या जोडीने मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या ऑनलाइन प्रचारमोहिमा हा घटक महत्त्वाचा ठरतो आहे. भारतातील निवडणुकीतही या माध्यमातून परकी हस्तक्षेप होत असल्याचे समोर आले आहे. लो कांची, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेली शासनप्रक्रिया म्हणजे लोकशाही अशी सरळ आणि सोपी...
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
मार्च 31, 2019
कोल्हापूर - उद्योगासाठी महावितरणने सप्टेंबरपासून सातत्याने वीज दरवाढ केली आहे. दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाली असून, या दरवाढीविरोधात उद्योजकांत तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे. ही अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी; अन्यथा लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेण्याबरोबरच आचारसंहिता संपल्यानंतर...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - राज्य कामगार विमा योजनेचे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये रूपांतर करण्यास राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती संघटेनेने विरोध केला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय कामगारविरोधी असून, याविरोधात राज्यभरात ‘विमा योजना व आरोग्य विभागा’चे कर्मचारी आंदोलन करतील, असा इशारा कामगार संघटनांनी...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांच्या मानधनात ऑक्‍टोबर २०१८ पासून दरमहा दीड हजार रुपये आणि मदतनिसांच्या मानधनात ७५० रुपयांची वाढ जाहीर केली. त्यानंतर एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्पात पुन्हा मानधनवाढ जाहीर केली. परंतु अद्यापही...
फेब्रुवारी 13, 2019
पिंपरी - हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स कंपनीमधून निवृत्त झालेल्या २५० कर्मचाऱ्यांची ५० कोटी रुपयांची थकीत रक्‍कम अद्याप न मिळाल्यामुळे हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे कंपनीच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी (ता. १२) धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष डी. एल. आचरेकर यांच्या...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - विज्ञान आणि तंत्रज्ञानात पीएच. डी. करणाऱ्या संशोधकांची फेलोशिप तब्बल २४ ते ३५ टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार कनिष्ठ संशोधकांना दर महिना ३१ हजार रुपयांची, तर वरिष्ठ संशोधकांना दर महिना ३५ हजार रुपयांची फेलोशिप...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - राज्यातील शेतकऱ्यांना दुधाला योग्य दर मिळण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते. यामुळे राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही योजना अवघ्या सहाच महिन्यांत गुंडाळण्यात आली असून, तिला मुदतवाढ देण्याची दुग्धविकास मंत्र्यांची घोषणा हवेत...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - पोलिसांनी केलेल्या हेल्मेट वापराच्या आवाहनाचे पुणेकरांनी स्वागत केले; परंतु काही दिवसांपासून शहरात दर्जाहीन हेल्मेट विक्रीचे पेव फुटले आहे. केवळ पोलिस कारवाईतून सुटका व्हावी, या एकाच भावनेतून वाहनचालक स्वस्तातील हे हेल्मेट विकत घेत आहेत. प्रत्यक्षात सुरक्षिततेची हमी असलेले हे हेल्मेट नव्हे,...
जानेवारी 28, 2019
मुंबई - मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या चार हजार आरोग्य सेविकांना किमान वेतनही दिले जात नसून फक्त पाच हजार रुपयांवर राबवून घेतले जात आहे. गेल्या ३० वर्षांपासून काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना हक्काच्या सुविधाही दिल्या जात नाहीत. पालिका प्रशासनाच्या अन्यायकारक...
जानेवारी 23, 2019
सातारा - राज्यात शासकीय, निमशासकीय विभागात ६० टक्‍के कर्मचारी हे लिपिक संवर्गीय कर्मचारी असूनही त्यांना वेतन अथवा इतर सुविधांच्या बाबतीत न्याय दिला जात नाही. शासनाच्या निदर्शनास आणून देवूनही शासन लक्ष देत नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी...