एकूण 88 परिणाम
जून 13, 2019
मुंबई - सरकारने म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर चांगली प्रगती झाली आहे. वर्षभरात म्हाडाकडे इमारत परवानगी, सुधारित नकाशे मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र आदींसह एकूण ६२५ प्रस्ताव आले आहत्त. त्यातून म्हाडाकडे सुमारे सहा लाख नवी घरे उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. मुंबई हद्दीतील १४४...
जून 11, 2019
मुंबई - मुंबईची नवीन जीवनवाहिनी म्हणून आकार घेत असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मेट्रो-३ ने अवघ्या १९ महिन्यात ५० टक्के भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. या मार्गासाठी एकूण ५६ किलोमीटरचे भुयारीकरण करायचे असून, ते वेळेत पूर्ण होईल असा विश्‍वास मेट्रो रेल प्रशासनाने व्यक्त केला आहे. कुलाबा-...
जून 09, 2019
मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री करायची....
जून 07, 2019
घाटीत औषधींवर पाच, तर बाहेरच्या मेडिकलमध्ये दहा टक्‍क्‍यांहून अधिक सवलत औरंगाबाद - छावणीत पोलिस वसाहतीत राहणाऱ्या सुनंदा चंदेल यांना बुधवारी (ता. पाच) कुत्र्याने चावा घेतला. उपचारासाठी त्यांना पोलिस कर्मचारी असलेले पती अनिल यांनी गुरुवारी (ता. सहा) घाटीत आणले. एआरव्ही-एआरएसच्या तुटवड्यामुळे डॉक्‍...
जून 06, 2019
मुंबई : मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्रासाठी सात वर्षांत मुंबईत जागा मिळालेली नाही; परंतु नवी मुंबईने आघाडी घेत मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी जागा निश्‍चित करून वास्तू उभारण्यासाठी निविदाही मागवल्या. मुंबईतील मुख्य केंद्राची जागा निश्‍चित करण्यासाठी वर्षभरापूर्वी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या...
जून 02, 2019
मुंबई - अपुऱ्या पावसामुळे वर्षभरापासून मुंबईकरांना पाणी कपातीची झळ सोसावी लागत आहे. यंदाही मान्सून लांबणार असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्‍यता आहे. सध्या धरणांत अवघा १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. त्यासाठी...
जून 02, 2019
मुंबई - सीएनजी दरवाढीचे कारण पुढे करत टॅक्‍सीचे किमान भाडे २२ वरून ३० रुपये आणि रिक्षाचे किमान भाडे १८ वरून २२ रुपये करण्याची मागणी चालकांच्या संघटनांनी केली आहे. तसे पत्र मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियनने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिले आहे. या मागणीबाबत १५ दिवसांत निर्णय न झाल्यास संपाचा इशारा या...
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला की काय, अशी शंका व्यक्त...
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...
मे 16, 2019
वाशी - भाडे नाकारणे, दिवसाही परतीच्या भाड्याची मागणी करणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे नवी मुंबईतील प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रवाशांकडून...
मे 13, 2019
मुंबई - मुंबईत सहा वर्षांत २२८ कोटींच्या वाहनांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी पोलिसांना केवळ ७४ कोटींची वाहने म्हणजे २७ टक्के वाहनेच हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.  मुंबई पोलिस...
मे 10, 2019
बीड - जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्‍यात सर्वांत जास्त १५७, तर वडवणी व परळी वैजनाथ या तालुक्‍यांत सर्वांत कमी नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात एकूण ८५२ टॅंकर्स सुरू आहेत. सुरवातीला २०११ च्या जनगणनेनुसार टॅंकर मंजुरी दिली जात होती. मात्र, आता २०१८ च्या लोकसंख्येच्या आधारावर...
मे 07, 2019
अंबरनाथ : मुंबई पोलिस दलातील क्राईम ब्रँचमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या असून पोलिस कोठडीत डांबले आहे. प्रत्यक्षात...
मे 02, 2019
३३८ जलचर प्रजातींना ‘आय नॅचरलिस्ट’ संकेतस्थळाची मान्यता मुंबई - प्रदूषणामुळे मरणासन्न झालेल्या मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील ३३८ प्रजातींच्या जलचरांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. ‘आय नॅचरलिस्ट’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकेतस्थळाने ही मोहर उमटवली आहे. ‘मरिन लाईफ ऑफ मुंबई’ ही संस्था मुंबईतील...
एप्रिल 20, 2019
मुंबई - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशांसाठी द्यावयाच्या शुल्काचे ९०० कोटी रुपये राज्य सरकारने थकवल्यामुळे शाळांपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे या जागांचे प्रमाण २५ टक्‍क्‍यांवरून दहा टक्‍क्‍यांवर आणण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय शाळाचालकांनी घेतला आहे.   शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी...
एप्रिल 12, 2019
कोल्हापूर - पदवी प्रमाणपत्रावर एकच सही असावी, असे तोंडी आदेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीच बैठकीत दिले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच पदवी प्रमाणपत्राची दुबार छपाई झाली. चौकशी समितीचा अहवालही शिंदे यांनी नियमांकडे बोट दाखवून जाहीर केलेला नाही. कुलगुरू शिंदे यांनी नियमबाह्य आणि बेकायदेशीर कारभार...
एप्रिल 10, 2019
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी या दरम्यान बीआरटी मार्ग मेट्रोच्या कामासाठी तीन ठिकाणी बंद केला आहे. त्यामुळे या बससेवेची वाटचाल ही सध्या अडथळ्यांची झाली आहे.  दापोडी ते निगडी या अंतरातील बीआरटी मार्ग २४ ऑगस्ट २०१८ ला खुला झाला. त्यानंतर हा मार्ग दुरुस्तीच्या विविध...
एप्रिल 02, 2019
मुंबई - राज्यात उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी) आदेशानुसार राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसणार आहे. एक एप्रिलपासून राज्यातील वीजदरात १ ते ३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. मुंबईतील विजेची बेस्टकडून कोणतीही दरवाढ झालेली नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे....
मार्च 31, 2019
पुणे - भाड्याने दिलेल्या रूमला प्रतिदिन एक हजार रुपये भाडे असेल, तर संबंधित उत्पन्नावर आता ‘जीएसटी’ भरावा लागणार नाही. जीएसटी विभागाच्या या निर्णयामुळे देशभरातील होस्टेलचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  रूमला प्रतिदिन १ हजार रुपये भाडे असल्यास मोठे हॉटेल, इन, गेस्ट हाउस, कॅंप साइट, क्‍लब आदींना...
मार्च 29, 2019
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने जगातील सर्वांत परवडण्याजोग्या शहरांच्या यादीत स्थान पटकावले. त्याचप्रमाणे मुंबईने २०१४ ते २०१८ या पाच वर्षांत सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.  लंडन येथील ‘नाइट फ्रॅंक...