एकूण 97 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
पिंपरी - केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनएनयुआर) शहराच्या ४० टक्के भागात २४ बाय सात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र, दोन वर्षांत काम करण्याची मुदत वर्षापूर्वीच संपली. तेव्हा ठेकेदाराला एक वर्षाची मुदतवाढ दिली. तीही उलटून तीन महिने झालेत. त्याला पुन्हा मार्च...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाण्याचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.  मध्य वैतरणा आणि भातसा ही धरणे पावसाळ्यात पूर्ण भरत नाहीत, असा अनुभव आहे; मात्र यंदा ही धरणे भरत आली आहेत. मध्य...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. अशुद्ध जलउपसा होणारा पवना नदीवरील रावेत बंधारा ओसंडून वाहत आहे. मुबलक पाणी असताना शहरात मात्र, टंचाई आहे. यामागे कोण आहे, त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली. एकीकडे नदीमध्ये पाण्याचा...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : तलाव क्षेत्रात पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे सातही तलाव भरून वाहू लागले असून ९० टक्के जलसाठा झाला आहे. हा साठा मुंबईकरांना १८ जुलै २०२० पर्यंत पुरेल इतका आहे. तलाव क्षेत्रात सध्या सुरू असणारा जोरदार पाऊस तसेच हवामान खात्याने ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही जोरदार पाऊस होणार...
ऑगस्ट 01, 2019
जळगाव - स्थायी समितीच्या सभेत काही सदस्यांनी शहरातील पाणीपुरवठा तीनऐवजी दोन दिवसांआड करण्याची मागणी केली होती. याबाबत सभापतींच्या दालनात मंगळवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीत वाघूर धरणात पाणीसाठा २२ टक्केच असल्याने अजून पाणीपुरवठा दोन दिवसांआड करणे योग्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार...
जुलै 31, 2019
पुणे - मुळा-मुठेच्या संवर्धनासाठी आखलेल्या नदीसुधार योजनेच्या (जायका प्रकल्प) अंमलबजावणीची खोटी माहिती महापालिकेने केंद्र सरकार आणि जपान इंटरनॅशल कॉर्पोरेशनला (जायका) दिल्याचे उघड झाले आहे. या योजनेतील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी जागा ताब्यात नसतानाही त्या नावावर असल्याचे महापालिकेने...
जुलै 27, 2019
सोलापूर - हवामानातील बदल, पावसाची हुलकावणी अन्‌ शेती उत्पन्नात घट, चारा अन्‌ पाणीटंचाई या पार्श्‍वभूमीवर आता राज्यात दरवर्षी कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित असून दरवर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्या विभागात आणखी दोन रडार बसविण्यात येणार आहेत, त्याचा अभ्यास सुरू...
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ शकेल....
जुलै 05, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सामाजिक कार्यात सहकार्य करणाऱ्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या रिलीफ फंडातून राजमाने (ता. चाळीसगव) येथे करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामामुळे या भागातील भूजल पातळी वाढली आहे. मागीलवर्षी एक हजार फूट खोलवर असलेल्या कूपनलिका सद्यःस्थितीत अवघ्या दोनशे फुटांवर स्थिरावल्या आहेत...
जुलै 01, 2019
पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या समस्येवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पारगाव (सालूमालू) (ता. दौंड) येथील वाघ बंधूनी सेंद्रिय शेती सुरू केली. कमी पाण्यात शाश्वत उत्पादनासाठी फळबाग, ठिबक सिंचन याचाही अवलंब केला. शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन सुरू केले आहे. देशी...
जून 20, 2019
पिंपरी - नागरिकांना आपले प्रश्‍न मांडता यावेत, यासाठी महापालिकेने सुरू ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर ‘वाढता वाढता वाढे’ या उक्तीप्रमाणे प्रचंड प्रमाणात तक्रारी पडत आहे. किंबहुना, दिवसेंदिवस तक्रारींचा हा आलेख चढताना दिसत आहे. पूर्वी नागरिकांना आपली तक्रार स्थानिक नगरसेवकाकडे नोंदवावी...
जून 02, 2019
मुंबई - अपुऱ्या पावसामुळे वर्षभरापासून मुंबईकरांना पाणी कपातीची झळ सोसावी लागत आहे. यंदाही मान्सून लांबणार असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्‍यता आहे. सध्या धरणांत अवघा १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. त्यासाठी...
मे 31, 2019
पवनानगर - पवना धरणात २० टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो १५ जुलैपर्यंत पुरेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली माहिती.  पवना धरणात २०.५१ टक्के साठा शिल्लक असून मागील वर्षाच्या तुलनेत तो सात टक्के कमी झाला आहे. मॉन्सून लांबणीवर पडल्यास मावळसह पिंपरी-चिंचवडकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो....
मे 16, 2019
सांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले! सिंचन योजना, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्‍त म्हणून, तसेच जलयुक्‍त शिवारात राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या या...
मे 16, 2019
लातूर - शहरात सध्या पाणीटंचाई असून दहा दिवसांतून एक वेळेस पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे घराघरांत पाण्याची साठवणूक होत आहे; पण ती अयोग्य पद्धतीने होत असल्याने शहरातील काही भागांत एडिस इजिप्तीस डासाची पैदास होत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कीटकशास्त्रीय सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे, असे...
मे 16, 2019
पुणे -  पाणीटंचाईने पुणेकर हैराण झाले असतानाच त्यांना शुद्ध पाणीपुरवठ्याच्या २,३०० कोटी रुपयांच्या समान पाणीपुरवठा योजनेतून नगरसेवक आपले हात ओले नव्हे, तर धुऊनच घेत आहेत. या योजनेच्या मंजुरीसाठी आटापिटा केलेल्या सत्ताधारी भाजपसह अन्य पक्षांच्या २२ नगरसेवकांनी आपापल्या भागांतील जलवाहिन्यांच्या...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 10, 2019
बीड - जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्‍यात सर्वांत जास्त १५७, तर वडवणी व परळी वैजनाथ या तालुक्‍यांत सर्वांत कमी नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात एकूण ८५२ टॅंकर्स सुरू आहेत. सुरवातीला २०११ च्या जनगणनेनुसार टॅंकर मंजुरी दिली जात होती. मात्र, आता २०१८ च्या लोकसंख्येच्या आधारावर...
मे 10, 2019
एकुर्का - एकेकाळी ‘ते’ गाव पाणंदमुक्त होऊन जगाच्या नकाशावर गेले. दहा लाख रुपये बक्षीसही मिळविले. राज्यभर गवगवा झाला; मात्र आजच्या घडीला पाणंदमुक्त झालेल्या या गावातील वृद्ध, अपंग, तरुण, चिमुकल्यांना घोटभर पाण्यासाठी दिवसभर गावाबाहेरच्या दीड किलोमीटरवर असलेल्या डोहावर जावं लागत आहे. सरकारी दप्तरातून...
मे 08, 2019
येवला - ज्या तालुक्‍यात शंभर गावे टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवतात, त्या तालुक्‍यात द्राक्षाचे पीक जोमात आले आणि तब्बल तीन हजार ७८६ टन द्राक्षे परदेशात दिमाखात रवाना झाली, असे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल, पण येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी टंचाईवर अनेक पर्याय शोधत ही किमया साधली. विशेष म्हणजे,...