एकूण 90 परिणाम
जून 12, 2019
केवळ कठोर कायदे केले म्हणजे बलात्कार आणि खुनाच्या प्रकारांना आळा बसत नाही, याचा प्रत्यय पुनःपुन्हा येत आहे. त्यामुळेच कठोर कायद्याच्या जोडीनेच इतर उपायांवरही भर द्यायला हवा. जम्मूमधील कथुआ येथे एका अल्पवयीन बालिकेवर झालेले अनन्वित अत्याचार, बलात्कार आणि खून प्रकरणात अखेर तिघांना जन्मठेपेची शिक्षा...
जून 06, 2019
तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक असलेल्या इतर स्थानिक पाणवनस्पती नष्ट होतात. याचा सरळ प्रभाव पडतो तो पाण्याशी निगडित असणाऱ्या सजीवांवर. स्थानिक पाणवनस्पती नष्ट झाल्यामुळे पाणपक्ष्यांना खाद्य मिळत नाही. तसेच माशांवरही याचा परिणाम दिसतो. हे लक्षात घेऊन लोकसहभागातून या वनस्पतीचे...
जून 02, 2019
विटा - महिला बचत गटाच्या नावावर महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून विट्यासह परिसरातील १४७ महिलांसह अन्य महिलांची राहू पिंपळगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शिवाजी तुकाराम ढमढेरे व त्याची पत्नी मंदाराणी यांनी ७४ लाख २२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद सविता...
मे 31, 2019
सातारा - ‘तंबाखूसेवन जानलेवा है, तंबाखू से कॅन्सर होता है!’ हे तंबाखूच्या पुडीवर लिहिलेले असते; पण ते वाचतो कोण? आणि वाचले तर त्याचे पालन करतो कोण? तब्बल दहा भारतीयांपैकी एक जण तंबाखूचे धूम्रपान करत असल्याचे ‘गॅटस’च्या सर्वेक्षणात सामोरे आले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ११.९ टक्‍के, शहरी भागांमध्ये...
मे 16, 2019
औरंगाबाद - बोगस वाहन परवान्यांना आळा घालण्यासाठी देशभरात सारखाच, स्मार्ट वाहन परवाना दिला जाणार असून, येत्या एक ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी सुरू होईल. देशभरात एकाच पद्धतीचा ‘इंडियन युनियन ड्रायव्हिंग लायसन्स’ देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी बुधवारी (ता. १५) येथे पत्रकार...
मे 15, 2019
गतवर्षीच्या तुलनेत माता मृत्यूंमध्ये वाढ - ‘व्हिजन २०२०’ हरवले; उपराजधानीत मातामृत्यूचे शतक नागपूर - विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड झेप घेतली आहे. दुर्धर आजारावरील उपचार शोधण्यात वैद्यकशास्त्राला यश आले. हृदयापासून तर यकृताचे प्रत्यारोपण नव्हेतर गर्भाचेही प्रत्यारोपण करण्यात यश आले. मात्र,...
मे 12, 2019
बीड - महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्यामुळे पोलिस अधीक्षकांच्या पुढाकाराने जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची स्थापना केली. २०१८ पासून आतापर्यंत छेड काढणाऱ्या साडेतीन हजार रोडरोमिओंना दामिनी पथकाने धडा शिकवला आहे. पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना आतापर्यंत चार...
मे 09, 2019
नागपूर - दिवसेंदिवस होणाऱ्या रस्ते अपघातात वाढ होत असून अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाहनचालकांच्या मृत्यूस वाहतूक पोलिसांचे हलगर्जीपणाचे धोरणही जबाबदार आहे. अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पारदर्शक कारवाई आणि प्रामाणिकपणा कायम ठेवावा लागणार आहे. शहरात...
मे 07, 2019
पुणे - पुण्यातील चित्रकार संदीप सिन्हा यांनी रेखाटलेल्या जगातील सर्वाधिक मोठ्या तैलचित्राची गिनेस बुकात नोंद झाली आहे. या विक्रमामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.    सिन्हा यांनी रेखाटलेले हे तैलचित्र हिमालयाचे असून, त्याचा आकार ४८.७८ चौरस मीटर आहे. या चित्राने अमेरिकेतील चित्रकाराच्या  २२.४६...
मे 03, 2019
२०१५ पासून आतापर्यंत ३०९ बलात्कार, एक हजार ६९ मुली व महिलांची छेडछाड बीड - जिल्ह्यात महिला, मुलींच्या छेडछाड व बलात्काराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून, अल्पवयीन मुली, महाविद्यालयीन युवती, नोकरी करणाऱ्या महिलांना छेडछाडीचा जादा त्रास सहन करावा लागत आहे. २०१५ पासून आतापर्यंत जिल्ह्यात...
एप्रिल 23, 2019
पुणे - महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये गतीने तपास होऊन लवकर न्याय मिळावा, यासाठी दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल करण्याची कायद्यात सुधारणा करण्याता आली. मात्र, या आदेशाला पोलिसांनी ठेंगा दाखविला आहे. २०१८-१९ मध्ये मुदतीत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण फक्त ६ टक्के असल्याची धक्‍कादायक...
एप्रिल 22, 2019
बीड - जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या कुंटणखान्यांवर २०१७ पासून आतापर्यंत २२ छापे मारून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ४९ पीडित महिलांची सुटका केली आहे. यात विशेष म्हणजे सुटका करणाऱ्या आलेल्या पीडित महिलांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा सहभाग आहे. संशयित ८३ महिला व पुरुषांवर संबंधित पोलिस...
एप्रिल 21, 2019
पुणे - गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ठाणे आणि पुण्यामध्ये सर्वाधिक महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) देण्यात आलेल्या माहितीमध्ये ठाण्यात २२१, तर पुण्यामध्ये २२० घटना घडल्याचे समोर आले आहे. तर ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी...
एप्रिल 13, 2019
अकोला - पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनिटांची असून, अतिशय सोयीस्कर आहे. शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना १,१०० रुपये तातडीने अनुदान दिले जाते. याउलट महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर आठ दिवस रुग्णालयातच राहावे लागते. असे असताना एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - पेट्रोलियम इंजिनिअर ते मोटो स्पोर्ट व कार रेसर असा पल्लवी शामराव यादव या युवतीचा प्रवास थक्क करणारा आहे. इराक, दुबई, अमेरिका, कतार येथे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करताना, तिला तिच्या आतील रेसरने स्वस्थ बसू दिले नाही. एखाद्या स्पर्धेत मुलींचा सहभाग कमी असेल तर पुरुषांसोबत...
एप्रिल 02, 2019
चीनबरोबरील संबंध दृढ करतानाच अन्य देशांशीही मैत्रीचे संबंध राखता येतील. चीनशी संबंधांबाबत नेमकी कोणती पावले उचलावीत, या दृष्टीने काही तज्ज्ञांनी ठोस विचार मांडले आहेत. उभय देशांच्या संबंधांना निश्‍चित दिशा देणारा हा ‘पुणे कृती कार्यक्रम’ सर्वसमावेशक आहे. स ध्या देश निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत मग्न...
मार्च 25, 2019
नागपूर - जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावरून एका व्यक्तीने आपली पहिली पत्नी मृत पावल्याची खोटी माहिती दुसऱ्या घटस्फोटित महिलेला देत तिच्याशी लग्न केले. दुसऱ्या पत्नीला तिची फसवणूक झाल्याचे कळताच तिने धंतोली पोलिस ठाण्यात पतीने मानसिक व शारीरिक फसवणूक केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी पतीवर गुन्हा...
मार्च 17, 2019
सांगली - लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते मात्र, ही नाती आघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्‍नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील कुटुंबीयांनी आपल्याच मोठ्या सुनेचे ऐन तारुण्यातच आलेले वैधव्य दूर करताना तिचे लग्न दिराशी लावून...
मार्च 15, 2019
कोल्हापूर - शाहूवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्‍यातील दुर्गम भागातील नकोशी नाव असणाऱ्या ७५० मुलींचे नामकरण करीत येथील आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेने या मुलींच्या जगण्याला नवा अर्थ दिला आहे. शाहूवाडी तालुक्‍यात याचे प्रमाण अधिक जाणवते. २००८ ते २०१८ या दहा वर्षांत नकोशी नाव असणाऱ्या...
मार्च 15, 2019
आमच्यात पती-पत्नी नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक असल्याने एकमेकांना समजून घेणे सोपे जाते. पतीसारखा जोडीदार मिळाला, हे माझे भाग्य समजते. देवाकडे एकच मागणी असून पुढचा माझ्या आयुष्यातला प्रवास माझ्या पतीबरोबर आनंदाचा व सुख-समाधानाचा राहणार आहे आणि राहो. माझे माहेर बारामती तालुक्‍यातील वाणेवाडी सोमेश्...