एकूण 9 परिणाम
मे 13, 2019
प्रश्न : शेतीवरील संकटाचा मुद्दाही विरोधकांकडून पुनःपुन्हा मांडला जातो. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे जे केले आहे, त्यावर तुम्ही समाधानी आहात का?उत्तर : आम्ही शेतीसाठी आतापर्यंत जे जे केलं आहे त्यावरूनच आमचं मूल्यमापन व्हायला हवं. २००९ ते २०१४ या पाच वर्षांत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सराकरनं...
एप्रिल 20, 2019
माजी पंतप्रधान आणि कर्नाटकाचे भूमिपुत्र (‘मन्नीन मगा’) एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे दोन नातू लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबात एक मुख्यमंत्री, एक कॅबिनेट खात्याचे मंत्री, एक आमदार, एक जिल्हा पंचायत सदस्य अशी पदे आहेत. आता देवेगौडांच्या संपूर्ण कुटुंबानेच लोकसभेसाठी प्रचाराच्या...
एप्रिल 20, 2019
मतांतरे बदलणार; दोन दिवस पवार, ठाकरे, फडणवीस, आंबेडकरांचा झंझावात सातारा - लोकसभा मतदारसंघातील राजकीय रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. खुल्या प्रचाराचे अवघे दोन दिवस राहिले असल्याने राजकीय मैदान मारण्यासाठी दिग्गजांची ‘पॉवर’ आजमावली जाणार आहे. त्यासाठी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,...
एप्रिल 15, 2019
पुणे - मच्छीमारी ते मेट्रो... मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांच्या अपेक्षांमध्ये असं वैविध्य आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारानं मतदारसंघात जोर धरला आहे. मात्र, या अपेक्षांवर उत्तरं शोधताना त्यांचीही दमछाक होत आहे. अरबी समुद्राच्या...
एप्रिल 12, 2019
चिंचवडमध्ये २० हजार, पिंपरीत ५ हजार ९२७ जणांचा समावेश पिंपरी - शहरातील २५ हजार ९२७ नवीन मतदारांना आतापर्यंत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये चिंचवडमधील २० हजार, तर उर्वरित पाच हजार ९२७ मतदार पिंपरीतील आहेत. येत्या दोन दिवसांत पिंपरी मतदारसंघातील आणखी सहा हजार ओळखपत्रे निवडणूक आयोगाकडून...
एप्रिल 03, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्याकडे चार कोटी ७५ लाख ७२ हजार ७९० रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. यापैकी त्यांच्या नावे १ कोटी ८७ लाख २६ हजार १५ रुपयांची, पती आमदार राहुल कुल यांच्या नावे २ कोटी ५७...
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
मार्च 08, 2019
तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे. तमिळनाडूच्या समाजकारण आणि...