एकूण 24 परिणाम
जून 24, 2019
नवी दिल्ली - भारतात कट्टरपंथीय हिंसक हिंदू संघटनांचे अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ले मागील वर्षी म्हणजे २०१८ मध्येही सुरू होते. केवळ गोमांस विक्रीच्या संशयावरून मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय धार्मिक...
मे 30, 2019
पुणे : गेल्या पाच दिवसांपासून अंदमान बेटांच्या दक्षिणेस मुक्कामी असलेल्या मॉन्सूनने अखेर आज (ता. ३०) चाल केली आहे. संपूर्ण अंदमान व्यापून अरबी समुद्रातील मालदिव बेटांच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे.   नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. २५) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा संपूर्ण भाग...
मे 15, 2019
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मॉन्सूनचे आगमन सर्वसाधारणच्या तुलनेत काहीसे उशिरा होणार आहे. मॉन्सून ६ जूनला केरळात दाखल होणार असून, यानंतर पाच दिवसांनी (11 जून) महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे केरळात 1 जूनला मॉन्सून दाखल...
एप्रिल 20, 2019
माजी पंतप्रधान आणि कर्नाटकाचे भूमिपुत्र (‘मन्नीन मगा’) एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे दोन नातू लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबात एक मुख्यमंत्री, एक कॅबिनेट खात्याचे मंत्री, एक आमदार, एक जिल्हा पंचायत सदस्य अशी पदे आहेत. आता देवेगौडांच्या संपूर्ण कुटुंबानेच लोकसभेसाठी प्रचाराच्या...
एप्रिल 08, 2019
नवी दिल्ली - या महिन्याच्या अखेरीस बीजिंग (चीन) येथे बीआरआय परिषदेची बैठक होणार आहे. परंतु, भारताने सलग दुसऱ्यांदा चीनचे ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) परिषदेचे आमंत्रण नाकारले आहे. गेल्या महिन्यात चिनी प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाला बीआरआय परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. पण...
मार्च 29, 2019
बेळगाव - तब्बल १५ वर्षांनंतर लोकसभा निवडणूक लढविण्याच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निर्णयाचा राष्ट्रीय पक्षांनी धसका घेतला आहे. समितीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार आहे. समितीने १०१ उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा अधिक उमेदवार उभे राहण्याची शक्‍यता...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
मार्च 08, 2019
तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे. तमिळनाडूच्या समाजकारण आणि...
मार्च 04, 2019
लोकसभा 2019 ः अकोला : हिंदूत्व आणि हिंदू राष्ट्र हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. काँग्रेसही सॉफ्ट हिंदुत्ववादी असल्याचा संदेश त्यांच्या कृतीतून देत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. सध्या त्यांनी हे...
डिसेंबर 26, 2018
निपाणी - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परीक्षा २०१९ पासून ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. भ्रष्टाचारमुक्त परीक्षेसह शिक्षकांचा ताण कमी करून विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कर्नाटक सरकारने ही पाऊले उचलली आहेत. ऑनलाईन...
ऑक्टोबर 14, 2018
कितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला! पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या अशा सुमारे ४०० महिला बेळगावातील ज्योतीनगरमध्ये राहतात. त्यांचं जगणंच रोजच्या भंगाराशी बांधलं...
ऑक्टोबर 09, 2018
चार वर्षांत ३१ हजार किलोमीटरचे काम नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ‘करून दाखविले’ असे छातीठोकपणे सांगणाऱ्या अत्यल्प मंत्रालयांपैकी नितीन गडकरींच्या रस्ते व महामार्ग मंत्रालयाने गेल्या चारच वर्षांत यूपीए-२ सरकारच्या पाच वर्षांच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे. मंत्रालयाच्या...
ऑक्टोबर 02, 2018
बेळगाव - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वच्छ कॅम्पस मानांकनात विद्यापीठ गटात केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनने देशात तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळवले आहे. त्यामुळे केएलई संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिल्ली येथे झालेल्या समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद - वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स’ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस’मध्ये ‘सकाळ’, ‘सरकारनामा’ आणि ‘ॲग्रोवन’ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये ‘सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 19, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने महाराष्ट्रातील जालना येथून संशयित श्रीकांत पांगरकर याला ताब्यात घेतले. तो शिवसेनेचा माजी नगरसेवक आहे. १२ दिवसांसाठी त्याला ताब्यात घेतले असून लंकेश हत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अटकेतील चौदा जणांमध्ये बेळगावच्या भरत...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - बहुचर्चित अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक २०१८ आज लोकसभेत आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. नव्या ॲट्रॉसिटी कायद्यामुळे आता अनुसूचित जाती जमातींना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा विश्‍वास सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी व्यक्त केला.  ॲट्रॉसिटी...
जुलै 26, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात, मागील चार वर्षांत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर हजारो कोटींचा खर्च झाला आहे. विशेष म्हणजे अख्खं जग फिरणाऱ्या मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं देशही पिंजून काढला आहे. जुलै २०१८ पर्यंतची...
जुलै 23, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रा. के. एस. भगवान यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचे यापूर्वीच उघडकीस आले होते. संशयितांनी बेळगाव व महाराष्ट्रातील सातारा येथे एकत्र येऊन प्रा. भगवान यांच्या कटाची रूपरेषा निश्‍चित केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अमोल...
एप्रिल 26, 2018
बेळगाव - ज्येष्ठ नेते कागोडू तिम्मप्पा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा नवा विक्रम केला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात होणारी ही १५ वी विधानसभा निवडणूक असून, पैकी १३ निवडणुकांमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढविली आहे. १९६२ मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिली निवडणूक लढविली होती. देशाला...
एप्रिल 12, 2018
संभाव्य लढती सलग चारवेळा निवडून गेलेल्या आमदार राजू ऊर्फ भरमगौडा कागे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या आधीपासूनच त्यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाकाही लावला आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेस व धजदकडून कोण टक्कर देणार, याबाबत चर्चा होत आहे. सन २०१३ च्या निवडणुकीत कागवाड मतदारसंघातून धजदचे...