एकूण 141 परिणाम
जून 24, 2019
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  आज (सोमवाऱ) संध्याकाळी चार वाजता ही अधिकृत घोषणा झाली. आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. ...
जून 22, 2019
चार वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांनी जग सोडले मुंबई - राज्यात २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. यातील ५ हजार १६७  शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आत्महत्येनंतर मिळणारी मदतदेखील मिळाली नसून ते मदतीपासून वंचित...
जून 21, 2019
मुंबई : वानखेडे स्टेडिअमच्या भाडे कराराच्या नुतनीकरणाची 120 कोटी रुपयांची रक्कम मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे थकीत असल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला नोटीस बजावली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे असलेली 120 कोटी रुपयांची थकबाकी सरकार...
जून 21, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (ईसीबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आज याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर केले. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी यासाठी अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाचे...
जून 18, 2019
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल; स्थूल उत्पन्नात वाढ नाही मुंबई - देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा राज्य सरकार कितीही करीत असले; तरी कृषी, उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत राज्य पिछाडीवर आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याचे स्थूल उत्पन्न घटले होते. गेल्या वर्षी त्यात किंचित वाढ झाली. मात्र,...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 08, 2019
सोलापूर -  राज्यात दरवर्षी सरासरी ३५ हजार रस्ते अपघात होतात. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, रस्ते अपघातात दररोज सुमारे ३७ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस दलातील सूत्रांनी दिली.  अपघात अन्‌ ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हा स्तरावर खासदार,...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला की काय, अशी शंका व्यक्त...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गासाठी शासनाने लागू केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळालेल्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी संबंधित कायद्यात तत्काळ सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
मे 15, 2019
मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन...
मे 15, 2019
नाशिक - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राज्यात २०१८-१९ मध्ये १७ लाख ९० हजार कुटुंबांतील ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला. या आर्थिक वर्षात दोन हजार ३९६ कोटी खर्च झाले. पाच वर्षांत एक लाख ४२ हजार विहिरी खोदल्या आहेत. राज्यात २०१८-१९ मध्ये खर्च...
मे 14, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. खरीप व रब्बी वाया गेल्याने जगाच्या पोशिंद्यावरच उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली आहे. तरीही, केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणाचे ३१४ कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. दुसरीकडे, राज्य सरकारने तरतूद केलेल्या साडेचार हजार कोटींतील एक...
मे 13, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात परदेशी आणि देशांतर्गत प्रवास केला असून, या प्रवासांवर एकूण ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना वेतन आणि खाते...
मे 10, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव सुरू केली आहे. मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडे वाढीव जागांची मागणी करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील...
मे 09, 2019
मुंबई - शेतकरी कर्जमाफी, अनुदान, वीज वितरण कंपन्यांना अनुदानासाठीचे उदय बाँड या घटकांमुळे तिजोरीवरील भार वाढणार असून, राज्य सरकारांचा आर्थिक डोलारा कोसळेल, असा इशारा रिझर्व्ह बॅंकेने दिला आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या शिष्टमंडळापुढे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अर्थस्थिती विषद केली...
मे 08, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान दुष्काळाच्या तडाख्यात कोमेजले आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत १६ हजार गावांत विविध कामे हाती घेण्यात आली. फेब्रुवारी २०१८ पर्यंत ६ हजार २३० कोटींच्या खर्चातून २२ लाख ७४ हजार हेक्‍टर सिंचनक्षमता निर्माण...
मे 03, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आणि संभाव्य टंचाईचा सर्वंकष आढावा घेऊन दुष्काळ निवारणासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील, त्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. यात निवडणूक आचारसंहितेची अडचण येणार नाही, असेही ते म्हणाले. या संदर्भात माहिती देताना ते...
एप्रिल 22, 2019
मुंबई -  महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांना २०१८ मध्ये ४८४९ कोटींची वेतनवाढ मिळाली; मात्र अधिकाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांपेक्षा कर्मचाऱ्यांचा पगार जास्त असल्याची चर्चा सुरू आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि...
एप्रिल 21, 2019
पुणे - गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ठाणे आणि पुण्यामध्ये सर्वाधिक महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) देण्यात आलेल्या माहितीमध्ये ठाण्यात २२१, तर पुण्यामध्ये २२० घटना घडल्याचे समोर आले आहे. तर ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी...