एकूण 3 परिणाम
एप्रिल 13, 2019
जागतिक तापमानवाढीच्या विरोधात स्वीडनमध्ये सोळा वर्षांच्या ग्रेटा थुनबर्ग या मुलीने गेल्या वर्षीपासून अभिनव लढा सुरू केला आहे. हा लढा आता तिचा एकटीचा राहिला नसून, जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अ नियमित पाऊस, अमर्याद स्वरूपाची वादळे, भीषण दुष्काळ, अंगाची काहीली करणारा उष्मा, वाढत चाललेले वणवे आदी...
सप्टेंबर 20, 2018
ज्या माहितीचा कोणालाही फायदा होणार नाही किंवा झालेच तर त्या माहितीने नुकसानच होऊ शकते, अशा कितीतरी पोस्टद्वारे आपण कचरानिर्मिती करत असतो. कचरा म्हणजे, मला जे आवश्‍यक नाही, ते दुसऱ्याच्या परसात टाकणे. मग या येणाऱ्या पोस्ट किंवा बातम्या जर तुमच्यासाठी आवश्‍यक नसतील किंवा तुम्हाला सत्यता पटणारी नसेल...
फेब्रुवारी 01, 2018
खग्रास चंद्रगहणाचा ब्लडमून,सुपरमून व ब्लुमूनचा त्रीवेनी संगम.  दिग्रस - खगोलीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना बुधवारी ता.३१ जानेवारीला आकाशात घडली. माघ पोर्णिमा अर्थात बुधवार ता.३१ जानेवारी २०१८ रोजी दिवस व रात्रीचे मिलन होत असतांना सांजवेळी चंद्रोदय होताच...