एकूण 12 परिणाम
मार्च 29, 2019
नाशिक - गच्चीवरची बाग विषयात काम करणारे संदीप चव्हाण यांनी किचन वेस्ट, पालापाचोळा वापरून भाजीपाला पिकवण्याचे तंत्र विकसित केले. त्यांनी नुकतेच ३० नर्सरी बॅग्ज वापरून ५० किलो हळदीचे उत्पादन घेतले. हे त्यांच्या उत्पादनाचे तिसरे वर्ष आहे. जावयाची शेती क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन श्री. चव्हाण यांच्या...
फेब्रुवारी 26, 2019
पिंपरी - जैन समाजाच्या वतीने शहरात गेल्या आठ महिन्यांपासून तीन ठिकाणी गरीब आणि गरजू नागरिकांसाठी ‘महावीर की रोटी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत दोन ठिकाणी दर रविवारी तर, एका ठिकाणी दर शनिवारी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गरीब आणि गरजू व्यक्तींना एक वेळचे मोफत जेवण दिले जात...
जानेवारी 25, 2019
अनाळा - गावात एकोपा असला की तंटे होत नाहीत, हे सर्वज्ञात आहे. परंतु, या एकोप्यातूनच एक गाव भाजीपाल्यात स्वयंपूर्ण झाले आणि गावकऱ्यांनी तीन महिन्यांत थोडीथोडकी नव्हे, तर एक लाखाची बचतही केली! परंडा तालुक्‍यातील वागेगव्हाण या गावाची ही यशकथा प्रेरणादायी आहे. कुटुंबाला लागणारा भाजीपाला आपल्याच शेतातील...
जानेवारी 25, 2019
पुनाळ - समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असूनही काही युवक केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीअभावी मागे राहतात; पण वयाच्या ६७ व्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशा उत्साहाने एक ६७ वर्षांचा अवलिया अवयव दानाच्या जनजागृतीसाठी घराबाहेर पडला आहे. प्रमोद लक्ष्मण महाजन, असे त्यांचे नाव. १०० दिवसांच्या मोटारसायकल दौऱ्यात...
जानेवारी 25, 2019
पुणे - तुम्हाला ‘दो आँखे बारा हाथ’ आठवतोय? शिक्षा झालेल्या बंदिवानांना शेती करावी लागते. त्यातून ते नवीन जीवनप्रवास सुरू करतात. अशी साधारण या चित्रपटाची कथा. बंदिवानांच्या पुनर्वसनाचा अगदी हाच प्रयोग राज्याच्या कारागृह प्रशासनानेही अवलंबला आहे. बंदिवानांकडून राज्यातील ३० कारागृहांतील शेती बहरली...
जानेवारी 21, 2019
पिंपरी - आई हीच पाल्यांची पहिली गुरू असते, असे म्हणतात; नव्हे वाकड येथील समिता गोरे यांनी हे सिद्ध करून दाखविले. आपल्या जुळ्या मुली कस्तुरी आणि केतकी यांना नेमबाजी शिकविता यावी, यासाठी त्यांनी स्वतः त्याचे प्रशिक्षण घेतले. आता त्या दोघींच्या ‘गुरू’ होऊन त्यांना प्रशिक्षण देत आहेत. या दोघीदेखील...
जानेवारी 02, 2019
औरंगाबाद - महापालिकेतर्फे दरवर्षी शेकडो घोषणा केल्या जातात. त्यातील अनेक घोषणांची पूर्तताच होत नाही. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्‍वास उडत आहे; मात्र मजनू हिल येथे दहा वर्षांनंतर का होईना गुलाबी फुले फुलली आहेत. वर्ष २००७ मध्ये घोषणा केलेले रोज गार्डन २०१८ मध्ये प्रत्यक्षात...
जून 13, 2018
औरंगाबाद - नावीन्याचा ध्यास असल्यास यश नक्कीच मिळते. असेच यश शरद शिवाजी पांचाळ या विद्यार्थ्याला मिळाले आहे. त्याने फवारणी यंत्र तसेच वॉटर पंप म्हणून उपयोग होईल असा पेट्रोलवर चालणारा पंप तयार केला आहे. विशेष म्हणजे, या टू इन वन पंपाचे पेटंटसुद्धा शरदला मिळाले आहे. हा पंप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे...
मे 07, 2018
तुर्भे - केंद्राच्या अमृत योजनेंतर्गत चार कोटी ५० लाख खर्च करून नवी मुंबईत हरितपट्टा विकसित करण्यासाठी लावलेल्या रोपांचे योग्य जतन केले जात नसल्याने हा खर्च वाया जाण्याची भीती आहे. मात्र दुसरीकडे ओसाड, डेब्रिज व कचराकुंडीच्या जागेत अमृत योजनेंतर्गत रोपांची लागवड करून नंदनवन फुलवण्याचे काम नगरसेविका...
एप्रिल 02, 2018
पिंपरी - चिंचवडगाव येथील गोखले वृंदावन सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत कचऱ्यापासून खत निर्मिती, सौर ऊर्जेचा वापर, वीज बचत, पावसाच्या पाण्याची साठवण, सुरक्षिततेसाठी सीसी कॅमेरे, इमारतींचे सेफ्टी ऑडिट, रंगरंगोटी, मुलांसाठी बागेमध्ये खेळणी आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले. पक्षांच्या...
मार्च 12, 2018
सातारा - कोरेगाव शहरातील उद्योजिका महिलांनी आपापल्या छोट्या-मोठ्या उद्योगात घेतलेली गरूडभरारी इतर छोटी-मोठी गावे, शहरांतील महिलांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास सार्थक फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली शिंदे यांनी व्यक्त केला.  कोरेगाव येथील जागृती महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त...
जानेवारी 04, 2018
जुन्नर - जुन्नर नगरपालिकेच्या वतीने घंटागाडीच्या माध्यमातून दररोज शहरातील कचरा गोळा केला जातो. मात्र घंटागाडीत कचरा न टाकता तो सार्वजनिक ठिकाणी रस्त्याकडेला टाकणाऱ्यांच्या विरोधात आरोग्य विभागाने गांधीगिरीचा मार्ग अवलंबण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून टाकलेला कचरा उचलून त्या ठिकाणी...