एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 04, 2019
सातारा. : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या पुढील बाजूस असलेल्या "एस' वळणावर आज सकाळी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढत असलेल्या पोलिस हवालदारासह तिघे जखमी झाले. मृत्यूची शंभरी ओलांडणाऱ्या या ब्लॅक स्पॉटवर उपाय काढण्याच्या अनेक वल्गना झाल्या. नवीन बोगद्याच्या कामाला सुरवात करण्याच्या घोषणा...
सप्टेंबर 16, 2019
बीड - समाजाच्या आरक्षणासाठी जिवावर उदार झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांसाठी दहा लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरीच्या घोषणेची खैरात केली; पण देताना सरकारचा हात आखडता असल्याचे समोर आले आहे.  आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या जिल्ह्यातील दहापैकी पूर्वी पाच, तर शुक्रवारी (ता. 13) आणखी दोघांना प्रत्येकी पाच लाख...
जून 27, 2019
मराठा आरक्षणाच्या सकारात्माक निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्याच्या सामाजिक परिघावर उमटणार असून मराठा आरक्षणाच्या निर्णयाने राज्यातील सुमारे साडेचार कोटी लोकांच्या लढ्याला मूर्त स्वरूप मिळणार आहे. मुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करून...
ऑगस्ट 31, 2018
खामगाव : महाराष्ट्र सरकारने हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व 50,000 रुपये दंड असा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय वास्तविक जुनाच आहे, त्याची फक्त अंमलबजावणी होत नव्हती. कारण सदर निर्णयामध्ये सर्वात प्रथम व सर्वात मोठे दोषी राज्यकर्तेच आहेत. जसे...
ऑगस्ट 06, 2018
सोलापूर : शहरातील 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या दिव्यांगाना शासकीय सवलती मिळणार आहेत. त्यासाठी महापालिकेने 14 कलमी कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.  दिव्यांगांसाठी अंदाजपत्रकात तीनऐवजी पाच टक्के तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....
जुलै 12, 2018
मुंबई : ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुरस्कार करणारा एक श्रेष्ठ सदिच्छादूत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.  Saddened to know about the demise of Pujaniya Dada J.P. Vaswani ji, a guide, philosopher to many. Not...
नोव्हेंबर 24, 2017
कऱ्हाडमध्ये होणार दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शन; कलगीतुराही रंगणार कऱ्हा़ड (सातारा); राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कऱ्हाड येथील प्रितिसंगमावरील समाधीस्थऴी अभिवादन करुन जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या...
एप्रिल 23, 2017
मुख्यमंत्री मिशन; झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा "रोड मॅप' तयार मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण मुंबईचा "मेकओव्हर" करण्याचा निर्णय घेतला असून, पुनर्विकासात बीडीडी चाळीपासून मुंबईतील विमानतळ परिसरातील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा "रोड मॅप' तयार केला आहे. धारावीसाठी जागतिक...