एकूण 18 परिणाम
एप्रिल 07, 2019
आपली सत्तेची हाव मंत्रिपदापासून ते "टेम्पररी असिस्टंट प्यून' पर्यंत कोणतं ना कोणतं तरी पद शोधत राहणं व आपल्याला पद नाही मिळालं तर ज्याच्याकडं पद आहे, त्याच्या पुढं नतमस्तक होणं अशा वर्तनातून दिसत असते. या (एका दिशेचा शोध) सदराचे नियमित वाचक दिलीप रणदिवे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
सप्टेंबर 30, 2018
दौंड  : पुणे जिल्ह्यातील बारामती अॅग्रो लिमिटेड, दौंड शुगर लिमिटेड व व्यंकटेश कृपा या तीन खासगी साखर कारखान्यांनी शेतकर्यांची सर्व प्रकारची देणी अदा केल्याशिवाय त्यांना सन 2018-19 च्या गळित हंगामासाठीचा गाळप परवाना दिला जाणार नाही, अशाप्रकारचा स्पष्ट आदेश साखर आयुक्तांनी दिल्यानंतर रयत...
ऑगस्ट 14, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन गिरणा खोरे प्रकल्प विभागाने दिले आहे. मात्र हे आश्वासन न पाळल्यास (ता. २) सप्टेंबरला नाशिक येथील गिरणा खोरे प्रकल्प कार्यालयासह येथील लघु पाटबंधारे...
जुलै 25, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर मराठा क्रांती मोर्चाची आंदोलने सुरू आहेत. जागो जागी रस्ता रोको, बंद पुकरण्यात येत असताना सोशल मिडीयावरही आंदोलनाची धग वाढली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या संदर्भात ट्विटरवर पोस्टचा पाऊस पडत असून, मागील दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी केलेल्या...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 09, 2018
अहमदाबाद - मला येत असलेल्या धमक्या हा सरकारने रचलेला कट आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप गुजरातचे दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी केला आहे. त्यांनी याचे स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की, रवी पुजारीने आपल्याला मारल्यावर याचा फायदा तर थेट भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. त्याचबरोबर आंबेडकरवादी आंदोलन...
जून 05, 2018
लोणी काळभोर - भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे नियोजनशून्य व फसव्या सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार अशोक पवार यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे व्यक्त केले.  राष्ट्रवादी काँग्रेस...
मे 11, 2018
सोलापूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यास खुद्द पालकमंत्री विजय देशमुख हेच जबाबदार आहेत. त्यांची भूमिका ही कायम दलितविरोधी आहे, असा आरोप महापालिकेतील बहुजन समाज पक्षाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केला. दरम्यान, या संदर्भात श्री. देशमुख यांची बाजू घेण्यासाठी मोबाईलवर वारंवार संपर्क साधला,...
मे 07, 2018
कोलार (कर्नाटक) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कर्नाटकातील कोलार येथे पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीविरोधात बैलगाडीवरून मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत वाढत्या महागाईवर टीका केली. 2014 पासून आतापर्यंत भाजप सरकारने 10 लाख कोटी कर जमा करूनही जनतेच्या पदरी निराशाच आली...
एप्रिल 13, 2018
काम पूर्ण होऊनही नऊ महिने वापराविना; दोन वेळा उद्‌घाटनाचा मुहूर्त टळला मंचर (पुणे): तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे राज्य परिवहन महामंडळाने आगाराचे काम पूर्ण केले. त्यासाठी 3 कोटी 50 लाख रुपये खर्च केले आहेत. पण आवश्‍यक असलेली यंत्रसामग्री, नवीन एसटी गाड्या उपलब्ध होत नाहीत, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या...
एप्रिल 13, 2018
देहू - ""देशातील विविध शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी एकत्र आलेल्या आहेत. संघटनांची विचारधारा वेगवेगळी असली तरी मागणी एकच आहे. त्यामुळे या देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट भाव आणि शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कर्जमुक्त करेल, त्याच पक्षाच्या मागे आम्ही जाऊ,'' अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी "...
एप्रिल 09, 2018
नवी दिल्ली : दलित अत्याचाराचा मुद्दा तापविण्यासाठी काँग्रेसने आज (सोमवार) देशभरात लाक्षणिक उपोषण आयोजित केले; पण या 'उपोषणा'पूर्वी नाश्‍ता करताना काँग्रेसच्या नेत्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. 'हे सगळे ढोंग आहे' अशा...
मार्च 20, 2018
मुंबई : रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. विद्यार्थ्यांनी माटुंगा येथे लोकल वाहतूक रोखून धरली होती. माटुंगा येथे विद्यार्थ्यांनी...
फेब्रुवारी 06, 2018
नवी दिल्ली : भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा हे सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''सरकार 'वन मॅन शो' आणि पक्ष 'टू मॅन आर्मी' आहे. असे मलाच नाही तर सर्वांना वाटते.'' मध्यप्रदेशातील नरसिंहपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत...
नोव्हेंबर 24, 2017
कऱ्हाडमध्ये होणार दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शन; कलगीतुराही रंगणार कऱ्हा़ड (सातारा); राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कऱ्हाड येथील प्रितिसंगमावरील समाधीस्थऴी अभिवादन करुन जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या...