एकूण 21 परिणाम
जुलै 18, 2019
'काँग्रेसमुक्त भारत' करण्याच्या नादात भाजपचे नेते राजकारणाच्या टोकाची भूमिका घेत असून, ऐनकेन मार्गे सत्ता मिळविण्याची त्यांची हाव सगळीकडे ठसठशीतपणे दिसून येत आहे. त्यासाठी ते मित्रपक्षाचा बळी घेण्यातही मागेपुढे पाहात नाहीत. कर्नाटकातील सध्याचे राजकीय नाट्यही त्याच दिशेने जात आहे. काँग्रेस-जनता दल (...
एप्रिल 07, 2019
आपली सत्तेची हाव मंत्रिपदापासून ते "टेम्पररी असिस्टंट प्यून' पर्यंत कोणतं ना कोणतं तरी पद शोधत राहणं व आपल्याला पद नाही मिळालं तर ज्याच्याकडं पद आहे, त्याच्या पुढं नतमस्तक होणं अशा वर्तनातून दिसत असते. या (एका दिशेचा शोध) सदराचे नियमित वाचक दिलीप रणदिवे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
ऑगस्ट 26, 2018
दक्षिण भारत हे आता भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या ताकदीचं केंद्र झालं आहे. "प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाचा रंगमंच' असं त्याचं वर्णन करता येईल. तिथल्या प्रादेशिक राजकारणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मथितार्थ हा की दक्षिणेकडचं राजकारण भारतीय राजकारणाच्या फेरजुळणीत...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
मे 20, 2018
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना बहुमतासाठी लागणारी 'मॅजिक फिगर' गाठता आली नाही. भाजपला फक्त 7 जागांची आवश्यकता होती. मात्र, कोणत्याही परिस्थिती भाजपला सत्ता स्थापन करू द्यायचे नाही, हे काँग्रेसने ठरविले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मे 18, 2018
नवी दिल्ली : ''कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावावर इतिहासात एक नोंद होणार आहे. ते केवळ एक दिवसाचे मुख्यमंत्री असतील. उद्या जेडीएस आणि काँग्रेसने बहुमत सिद्ध केल्यास त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल'', अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी केली...
मे 17, 2018
पणजी (गोवा): कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली असून, गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. जो न्याय कर्नाटकला लावला तोच गोव्यात लावण्याची मागणी काँग्रेस करणार आहे. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार आज (शुक्रवार) गोव्याला दाखल होणार...
मे 15, 2018
बंगळूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होत आहे. १२ मे रोजी ७० टक्के मतदान झाल्यानंतर काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बहुमतासाठी 112 जागा...
मे 12, 2018
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी 222 जागांसाठी आज (शनिवारी) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्येच याठिकाणी लढत होत आहे. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या निवडणुकीत काँग्रेसला 120 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला...
मे 12, 2018
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी 222 जागांसाठी आज (शनिवारी) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्येच याठिकाणी लढाई आहे.   राज्यभरात 2 हजार 655 उमेदवार रिंगणात असून, या सर्वांचे भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 जागांसाठी 203...
मे 10, 2018
बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला आज (गुरुवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी...
मे 08, 2018
बंगळूरू : भाजप आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांच्याविरोधात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 100 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस जारी केली. तसेच सिद्धरामय्या यांनी भाजपच्या या नेत्यांनी...
मे 07, 2018
कोलार (कर्नाटक) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कर्नाटकातील कोलार येथे पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीविरोधात बैलगाडीवरून मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत वाढत्या महागाईवर टीका केली. 2014 पासून आतापर्यंत भाजप सरकारने 10 लाख कोटी कर जमा करूनही जनतेच्या पदरी निराशाच आली...
मे 03, 2018
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. कर्नाटकातील विकासाचे 'रिपोर्टकार्ड' काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. राहुल गांधींनी...
मे 02, 2018
एक रणनीती म्हणून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींना कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात शेवटच्या टप्प्यात उतरवलेले दिसते. हा दौरा 1 मे ते 8 मे पर्यंत चालणार असून यात दिवसाला तीन अशा पाच दिवसांत पंधरा रॅलीजमध्ये मोदीजी भाषणं करणार आहेत. अनेक जनमत चाचण्यांनुसार या खेपेला कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा...
एप्रिल 26, 2018
नवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यात 12 मेला मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 15 मेला जाहीर केले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  राज्यातील विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. ही निवडणूक...
फेब्रुवारी 20, 2018
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने एकमेकांवर टीका केली जात आहे. मात्र, त्यांच्याकडून टीका आता पुढच्या पातळीवर केली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केले. ते म्हणाले, ''नरेंद्र मोदी हे आत्तापर्यंतचे सर्वात...