एकूण 13 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
जुलै 27, 2018
नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतचे ट्विट करत राहुल यांनी शुभेच्छा दिल्या.  राहुल यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी...
जुलै 05, 2018
उल्हासनगर : लहानपणी एका अंध म्हातारीला मरताना बघितल्यावर 1992 सालापासून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या एका खुदाच्या बंद्याने 26 वर्षात उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात तब्बल पावणेआठ लाख आदिवासींच्या डोळ्यांना दृष्टी देण्याचं काम केले आहे. या बंद्याचे नाव साकीब गोरे असून...
फेब्रुवारी 03, 2018
फडणवीस सरकारने निवडून आल्यानंतर राज्यातील जवळपास सर्व निवडणुका जिंकल्या. मात्र देशातले बदलते वातावरण भाजपच्या विरोधातील असंतोष वाढवते आहे. आश्‍वासने पूर्ण होत नसल्याने जनतेचा रोष वाढतो आहे.  केंद्रीय अर्थसंकल्पाने निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे. चार वर्षांत साधलेल्या प्रगतीचा...
फेब्रुवारी 01, 2018
साताराः जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून, येत्या निवडणुकीत भाजपा सरकारचा पराभव अटळ आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे नुसतं थापड्यांचे सरकार आहे. गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज शेवटचे बजेट जाहीर करत आहेत, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार...
नोव्हेंबर 24, 2017
कऱ्हाडमध्ये होणार दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शन; कलगीतुराही रंगणार कऱ्हा़ड (सातारा); राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कऱ्हाड येथील प्रितिसंगमावरील समाधीस्थऴी अभिवादन करुन जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या...
नोव्हेंबर 20, 2017
मुंबई - येत्या 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषदेतील पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी 145 आमदारांचा आकडा गाठता नाही आला, तर राणे यांचा पराभव होऊ शकतो आणि त्याचे पडसाद गुजरात निवडणुकीवर पडले, तर भाजपाला नामुष्कीला तोंड द्यावे लागण्याच्या भीतीमुळे राणे यांचे मंत्रिपद...
नोव्हेंबर 01, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन रोड व परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या जागेची पाहणी मंगळवारी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नवीन पुलाच्या आराखड्याविषयी त्यांनी माहिती घेतली. या पुलासह करी रोड आणि अंबिवली रेल्वे...
ऑक्टोबर 22, 2017
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल. काही जुन्या मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 21) 'सकाळ'ला दिली.  मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश करताना त्यांना चांगले खाते देऊन त्यांचा योग्य तो सन्मान...
मे 25, 2017
नागपूर - नागपूरलगत असलेल्या गोरेवाडा जंगलात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 'इंडीयन सफारी' व 'नाईट सफारी' सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न भंग होण्याची शक्‍यता आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडून दोन वर्षांपासून रोखून धरला आहे. त्यामुळे या फडणवीस सरकारचा हा प्रकल्प मूर्त स्वरुपात...
मे 17, 2017
धुळे - "तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून देतो, त्यांची कार मात्र अडवू नका', अशी हमी पोलिसांनी दिल्याने त्यावर विश्‍वास ठेवत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर व समर्थक पोलिसांच्या वाहनात बसले. पण नंतर त्यांना अटक केल्याचे लक्षात आले. विविध मागण्यांसह शेती कर्जमाफी होत...
एप्रिल 19, 2017
मुंबई - जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भातही जनजागृती करावी, तसेच या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचण्यात यावीत. या प्रकल्पाचे काम 2018 पासून सुरू होणार आहे, असे...
एप्रिल 19, 2017
मुंबई - जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करावी, तसेच या प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी फ्रान्सच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळास सांगितले....