एकूण 11 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
जळगाव ः महापालिकेची मालकीच्या असलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून थकीत भाड्याच्या रकमेपोटी पाचपट दंड वसूल करण्याचा ठराव तत्कालीन महासभेने घेतला होता. हा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव आज महासभेत हा विरोधकांच्या विरोधाला न जुमानता बहुमताच्या जोरावर मंजूर केला. तर यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी...
डिसेंबर 31, 2018
जळगाव नगरपालिका व महापालिकेवर गेल्या 30 वर्षापासून निर्विवाद सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व होते. मात्र 2018 च्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे मोठी मुसंडी मारत 75 पैकी तब्बल 57 नगरसेवक निवडणूक येत महापालिकेवर भाजपच्या सत्तेचा झेंडा रोवल्याची ही 2018 मधील सर्वांत मोठी घटना...
डिसेंबर 04, 2018
नाशिक : महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळलेल्या मिळकतींना पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी आकारण्याच्या नोटिसा, हे भारतीय जनता पक्षाने उघडलेले भ्रष्टाचाराचे दुकान आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. महापालिकेचे उत्पन्न वाढावे, करचुकवेगिरी करणाऱ्यांना दंड करावा. परंतु निर्दोषांना आर्थिक...
सप्टेंबर 17, 2018
कोरची : जिल्ह्यात भाजप सत्तेत येण्यापूर्वी जिल्ह्यातील ओबीसींचे 19 टकके आरक्षण चा मुद्दा घेऊन सत्तेत आली, सत्तेत येऊन आज 4 वर्ष 5 महिने होऊनही जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे तसेच गैरआदिवासी समाजाचे प्रश्नाचे निवारण न करता या उलट दिशाभूल करण्यात आलेली आहे , पेसा कायद्यानुसार जिल्ह्यात नोकरभरती राबविली...
जून 17, 2018
जुनी सांगवी : भाजपा चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा भारतीय जनता पार्टी, वुई लव्ह फाऊंडेशन व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदान व परिसरात 'जागतिक स्वच्छता मोहीम-२०१८' अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जुनी सांगवी...
मे 11, 2018
पणजी - राज्यात नियुक्त करण्यात आलेल्या कामचलावू मंत्रिमंडळ सल्लागार समितीला (सीएसी) भारतीय घटनेत कोणतेच महत्त्व नाही. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सरकार नेतृत्वहिन, धोरणे व प्रशासन ठप्प झाले आहे व अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तीन महिने उलटून गेले तरी शाश्‍वत खाण व्यवसाय सुरू करण्याची फक्त आश्‍वासनेच...
एप्रिल 16, 2018
जळगाव : राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2015-16 पासून कोटींची वृक्षलागवड योजना राबविण्यात आली. "जलयुक्त शिवार अभियाना'प्रमाणेच ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी मानली जाते. मात्र, "जलयुक्त'प्रमाणेच या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत त्रुटी राहत असून, प्रत्येक...
मार्च 20, 2018
मुंबई : रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. विद्यार्थ्यांनी माटुंगा येथे लोकल वाहतूक रोखून धरली होती. माटुंगा येथे विद्यार्थ्यांनी...
जानेवारी 28, 2018
मालवण - आई भराडीच्या दर्शनाची भक्ताला लागलेली आस, ‘भराडी देवी नमो नमः’चा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांनी आज भराडी मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला. भराडी देवीच्या दर्शनाने भाविक कृतार्थ झाले. भराडी मातेच्या जयघोषाने संपूर्ण आंगणेवाडी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. मालवण - आंगणेवाडी येथे...
जानेवारी 17, 2018
पुणे - महापालिकेच्या विविध खात्यांचे उत्पन्न घटत असतानाच शहरात सुरू असलेल्या पाण्यापासून ते रस्त्यांपर्यंतच्या मोठ्या भांडवली कामांना निधी कमी न पडू देण्याचे आव्हान महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर असणार आहे. त्यातच नव्या अकरा गावांसाठी भरीव तरतूद करावी लागणार असल्याने इतर नवे प्रकल्प...
डिसेंबर 05, 2017
पुणे - महापालिकेच्या उत्पन्नात कोट्यवधीची तूट होऊन, विकासकामे रोखली जाण्याची भीती असली, तरी सत्तास्थान ताब्यात घेतल्यानंतर आपला अजेंडा म्हणून अर्थसंकल्पात मांडलेल्या योजनांना धक्का लागणार नाही, याची विशेष काळजी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी घेत आहेत. परिणामी, पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना...