एकूण 7 परिणाम
एप्रिल 07, 2019
आपली सत्तेची हाव मंत्रिपदापासून ते "टेम्पररी असिस्टंट प्यून' पर्यंत कोणतं ना कोणतं तरी पद शोधत राहणं व आपल्याला पद नाही मिळालं तर ज्याच्याकडं पद आहे, त्याच्या पुढं नतमस्तक होणं अशा वर्तनातून दिसत असते. या (एका दिशेचा शोध) सदराचे नियमित वाचक दिलीप रणदिवे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
ऑगस्ट 26, 2018
दक्षिण भारत हे आता भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या ताकदीचं केंद्र झालं आहे. "प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाचा रंगमंच' असं त्याचं वर्णन करता येईल. तिथल्या प्रादेशिक राजकारणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मथितार्थ हा की दक्षिणेकडचं राजकारण भारतीय राजकारणाच्या फेरजुळणीत...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
मे 02, 2018
एक रणनीती म्हणून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींना कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात शेवटच्या टप्प्यात उतरवलेले दिसते. हा दौरा 1 मे ते 8 मे पर्यंत चालणार असून यात दिवसाला तीन अशा पाच दिवसांत पंधरा रॅलीजमध्ये मोदीजी भाषणं करणार आहेत. अनेक जनमत चाचण्यांनुसार या खेपेला कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा...
मार्च 20, 2017
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या तडाख्यातून सावरताना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधात महाआघाडी उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.  यशासारखी नशा नसते आणि पराभवापेक्षा मोठे शल्य नसते! नशेतून उन्माद...