एकूण 8 परिणाम
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 13, 2018
लखनौ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात वाद निर्माण झाला होता. यावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगींवर टीका केली...
डिसेंबर 11, 2018
राजस्थानात सत्ता परिवर्तन दर पाच वर्षांनी होते. तसे छत्तीसगडच्या बाबतीत आतापर्यंत झाले नव्हते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपशी चुरशीची स्पर्धा सुरू असताना छत्तीसगडने काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. छत्तीसगडच्या 'धमाकेदार' विजयाने काँग्रेसचे मनोबल उंचावले असून, "काँग्रेसमुक्त भारत'ची भाजपची '...
जून 09, 2018
अहमदाबाद - मला येत असलेल्या धमक्या हा सरकारने रचलेला कट आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप गुजरातचे दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी केला आहे. त्यांनी याचे स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की, रवी पुजारीने आपल्याला मारल्यावर याचा फायदा तर थेट भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. त्याचबरोबर आंबेडकरवादी आंदोलन...
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
मे 11, 2018
सोलापूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यास खुद्द पालकमंत्री विजय देशमुख हेच जबाबदार आहेत. त्यांची भूमिका ही कायम दलितविरोधी आहे, असा आरोप महापालिकेतील बहुजन समाज पक्षाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केला. दरम्यान, या संदर्भात श्री. देशमुख यांची बाजू घेण्यासाठी मोबाईलवर वारंवार संपर्क साधला,...
एप्रिल 09, 2018
नवी दिल्ली : दलित अत्याचाराचा मुद्दा तापविण्यासाठी काँग्रेसने आज (सोमवार) देशभरात लाक्षणिक उपोषण आयोजित केले; पण या 'उपोषणा'पूर्वी नाश्‍ता करताना काँग्रेसच्या नेत्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. 'हे सगळे ढोंग आहे' अशा...
जुलै 24, 2017
राजकारण, हिंदी चित्रपटसृष्टी आणि क्रिकेट या तीन क्षेत्रांत 'लाखाचे बारा हजार' व्हायला वेळ लागत नाही. कालपरवा उत्तर प्रदेशातील दलित समाजाच्या एकमेव नेत्या म्हणून बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती ओळखल्या जात होत्या. आज मात्र त्यांना स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा...