एकूण 5 परिणाम
जानेवारी 31, 2019
पुणे : 'जम्मू काश्मीर मध्ये दोन विरोधी विचारांचे पक्ष एकत्र आल्याने मागील पाच वर्षांमध्ये येथील अडचणीत आणखी वाढ झाली. 2018 मध्ये काश्मीर मध्ये सर्वात जास्त हिंसाचार झाला आहे,' असे मत आताच प्रशासकीय सेवेतून निवृत्ती घेतलेलले अधिकारी डॉ. शहा फैजल यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून, आचारसंहिताभंगाचे...
जून 09, 2018
अहमदाबाद - मला येत असलेल्या धमक्या हा सरकारने रचलेला कट आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप गुजरातचे दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी केला आहे. त्यांनी याचे स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की, रवी पुजारीने आपल्याला मारल्यावर याचा फायदा तर थेट भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. त्याचबरोबर आंबेडकरवादी आंदोलन...
जून 05, 2018
लोणी काळभोर - भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे नियोजनशून्य व फसव्या सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार अशोक पवार यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे व्यक्त केले.  राष्ट्रवादी काँग्रेस...
डिसेंबर 17, 2017
पुणे : मुदतवाढीवर मुदतवाढ देऊनही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे (एनएच 4) काम अद्याप रखडलेले आहे. पहिल्या करारानुसार प्रत्यक्षात 31 मार्च 2013 रोजी ठेकेदार 'रिलायन्स इन्फ्रा'ने पूर्ण करावयाचे महामार्गाचे काम 2017 हे वर्ष संपत आले तरी पूर्ण झालेले नाही. 'रिलायन्स इन्फ्रा'ला मुदत आणखी कशी वाढेल,...