एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 09, 2018
मुंबई- 2014 मध्ये खोटी आश्वासने देऊन भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली. पण 2019मध्ये तसं होणार नाही, असे राज ठाकरेंनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या नव्या व्यंगचित्रातून पुन्हा मोदी सरकारवर टीका केली आहे. 2014 मध्ये खोटी आश्वासनं देत भाजपाने सत्ता...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली: बॉलिवूडनंतर MeToo चे वादळ आता राजकारणातही पोहोचले असून, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार एम. जे. अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एम. जे. अकबर यांनी या आरोपांबाबत आपली भूमिका अद्याप मांडलेली नाही. एम. जे. अकबर हे केंद्र सरकारमध्ये...
ऑक्टोबर 08, 2018
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची जनसभा वादात अडकण्याची शक्यता आहे. अमित शहा यांच्या एका सभेदरम्यान सुरक्षेच्या नावाखाली महिला आणि तरुणींचे अंतर्वस्त्रे तपासण्यात आली असल्याचा असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सभेत शहा यांना काळे झेंडे दाखवण्यात येऊ नयेत म्हणून...
ऑगस्ट 26, 2018
दक्षिण भारत हे आता भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या ताकदीचं केंद्र झालं आहे. "प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाचा रंगमंच' असं त्याचं वर्णन करता येईल. तिथल्या प्रादेशिक राजकारणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मथितार्थ हा की दक्षिणेकडचं राजकारण भारतीय राजकारणाच्या फेरजुळणीत...
जून 05, 2018
लोणी काळभोर - भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे नियोजनशून्य व फसव्या सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार अशोक पवार यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे व्यक्त केले.  राष्ट्रवादी काँग्रेस...
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
एप्रिल 12, 2018
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशतील भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या दिप्ती भारद्वाज यांनी एक धक्कादायक ट्विट केले आहे. उन्नावमधील बलात्काराच्या घटनेप्रकरणी भाजप आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. अशा घटनेमुळे उत्तर प्रदेशातील पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे, यासाठी काहीतरी उपाययोजना करा व उत्तर प्रदेशला...