एकूण 9 परिणाम
डिसेंबर 04, 2018
नाशिक : महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळलेल्या मिळकतींना पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी आकारण्याच्या नोटिसा, हे भारतीय जनता पक्षाने उघडलेले भ्रष्टाचाराचे दुकान आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. महापालिकेचे उत्पन्न वाढावे, करचुकवेगिरी करणाऱ्यांना दंड करावा. परंतु निर्दोषांना आर्थिक...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली : सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) ही आता सरकारची संस्था राहिलेली नसून ती भारतीय जनता पक्षाची संस्था बनली आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ही सीबीआय नाही ही बीबीआय म्हणजेच भाजप ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सीबीआयचे...
सप्टेंबर 23, 2018
नवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत होत आहे. तसेच विरोधी पक्षातील जोरदार हालचालीमुळे गोव्यातील राजकारण तापले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे...
ऑगस्ट 26, 2018
अर्थतज्ज्ञांच्या समितीनं गेल्या वर्षातल्या जीडीपी आकडेवारीचा नव्या आधारांवर जो अभ्यास केला, त्यानुसार, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारची कामगिरी नरेंद्र मोदी यांच्या सरकारपेक्षा सरस असल्याचं आढळून आलं आहे. आता, ज्या सरकारला "सर्वात अकार्यक्षम' ठरवून भाजपनं सत्ता मिळवली, त्या सरकारइतकीही कामगिरी...
ऑगस्ट 26, 2018
दक्षिण भारत हे आता भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या ताकदीचं केंद्र झालं आहे. "प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाचा रंगमंच' असं त्याचं वर्णन करता येईल. तिथल्या प्रादेशिक राजकारणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मथितार्थ हा की दक्षिणेकडचं राजकारण भारतीय राजकारणाच्या फेरजुळणीत...
जून 17, 2018
जुनी सांगवी : भाजपा चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा भारतीय जनता पार्टी, वुई लव्ह फाऊंडेशन व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदान व परिसरात 'जागतिक स्वच्छता मोहीम-२०१८' अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जुनी सांगवी...
जानेवारी 17, 2018
पुणे - महापालिकेच्या विविध खात्यांचे उत्पन्न घटत असतानाच शहरात सुरू असलेल्या पाण्यापासून ते रस्त्यांपर्यंतच्या मोठ्या भांडवली कामांना निधी कमी न पडू देण्याचे आव्हान महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर असणार आहे. त्यातच नव्या अकरा गावांसाठी भरीव तरतूद करावी लागणार असल्याने इतर नवे प्रकल्प...
एप्रिल 19, 2017
मुंबई - जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भातही जनजागृती करावी, तसेच या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचण्यात यावीत. या प्रकल्पाचे काम 2018 पासून सुरू होणार आहे, असे...
एप्रिल 19, 2017
मुंबई - जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करावी, तसेच या प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी फ्रान्सच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळास सांगितले....