एकूण 6 परिणाम
जानेवारी 15, 2019
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अचानक वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. जेटली किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. 14 मे 2018 ला त्यांनी किडनी ट्रान्सप्लान्टचे शस्त्रक्रियासुद्धा केली आहे. त्यानंतर नऊ महिन्यात जेटली एकदाही परदेशात गेले नव्हते. मागील वर्षी एप्रिल...
नोव्हेंबर 27, 2018
‘प्रचारमोहीम म्हणजे जनतेचे प्रबोधन करण्याची एक संधी’ हे तत्त्व आता पूर्णपणे कालबाह्य झाले आहे, हेच मध्य प्रदेशातील प्रचाराच्या पातळीवरून लक्षात येते. भावनांना हात घालण्याच्या भाजपच्या व्यूहनीतीचे अनुकरण काँग्रेसही करीत आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपण्यास अवघे २४ तास राहिले असताना...
ऑगस्ट 26, 2018
अर्थतज्ज्ञांच्या समितीनं गेल्या वर्षातल्या जीडीपी आकडेवारीचा नव्या आधारांवर जो अभ्यास केला, त्यानुसार, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारची कामगिरी नरेंद्र मोदी यांच्या सरकारपेक्षा सरस असल्याचं आढळून आलं आहे. आता, ज्या सरकारला "सर्वात अकार्यक्षम' ठरवून भाजपनं सत्ता मिळवली, त्या सरकारइतकीही कामगिरी...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - शेतकरी आणि ग्रामीण मतदारांमधील असंतोषामुळे धास्तावलेल्या मोदी सरकारने या घटकांना खूष करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणांची आतषबाजी केली आहे. आगामी खरीप हंगामात पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किमती (हमीभाव) आणि भावांतर योजना देशभरात लागू करण्याचे संकेत अर्थमंत्री अरुण...
फेब्रुवारी 02, 2018
पंतप्रधान - तरतुदी घराघरांत पोचविण्याचे आवाहन  नवी दिल्ली - "अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत आज मांडलेला अर्थसंकल्प "न्यू इंडिया' म्हणजेच नव भारताचा पाया सशक्त करणारा आहे. देशाच्या सव्वाशे कोटी जनतेच्या आकांक्षा प्रतिबिंबित करणाऱ्या व समाजच्या प्रत्येक घटकासठी काही ना काही देणाऱ्या या...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19साठीचा अर्थसंकल्प आज (गुरुवार) सादर करणार आहेत. लोकप्रियतेकडे झुकलेला, सुधारणावादी व धाडसी की समन्वय साधणारा समतोल अर्थसंकल्प असेल, याबाबत अटकळबाजी सुरू असली तरी रोजगारनिर्मिती, शेतीच्या क्षेत्रातील दुरवस्था, खासगी गुंतवणुकीतील शिथिलता ही...