एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 12, 2019
नवी दिल्ली : देशातील सत्ताधारी भाजप पक्षाला गेल्या आर्थिक वर्षात (2018-19) धनादेश आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून सुमारे 700 कोटींची देणगी मिळाली आहे. यासंदर्भात भाजपने निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर केले आहे. यानुसार सर्वाधिक देणगी टाटा समूहाच्या प्रोग्रेसिव्ह इलेक्‍ट्रोल ट्रस्टने 356...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 13, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे लोकशाहीचे प्राणभूत तत्त्व आहे, याचे भान विसरता कामा नये. विधानसभा निवडणुकांच्या निकालांत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे देशातील सारीच राजकीय समीकरणे...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : भारत 'आयसीयू'त, तो आता निवडणुकीनंतरच शुद्धीवर येईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी आपल्या नव्या व्यंगचित्राच्या माध्यमातून सांगितले आहे. राज यांनी आज (सोमवार) त्यांचे नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. गेल्या साडे चार वर्षात भारतावर खूपच अत्याचार झाल्याने तो...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - ‘‘बुद्धिवादी ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी व्यवसायात उतरून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. आर्थिक सक्षमतेसह संस्कारवृद्धीवर देखील ब्राह्मण समाजाने भर द्यावा,’’ असे मत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केले. अखिल भारतीय...