एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 04, 2019
पाचपट दंड रद्दच्या ठरावाने  धास्तावले भाजप नगरसेवक  जळगावः महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांतील गाळेधारकांनी थकबाकी न भरल्यामुळे त्यांना पाचपट दंडचा ठराव तत्कालीन महासभेने केला होता. भाजपची सत्ता आल्यानंतर हा ठराव रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. या ठरावामुळे महापालिकेचे मोठ्या...
डिसेंबर 31, 2018
जळगाव नगरपालिका व महापालिकेवर गेल्या 30 वर्षापासून निर्विवाद सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व होते. मात्र 2018 च्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे मोठी मुसंडी मारत 75 पैकी तब्बल 57 नगरसेवक निवडणूक येत महापालिकेवर भाजपच्या सत्तेचा झेंडा रोवल्याची ही 2018 मधील सर्वांत मोठी घटना...
डिसेंबर 04, 2018
नाशिक : महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळलेल्या मिळकतींना पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टी आकारण्याच्या नोटिसा, हे भारतीय जनता पक्षाने उघडलेले भ्रष्टाचाराचे दुकान आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. महापालिकेचे उत्पन्न वाढावे, करचुकवेगिरी करणाऱ्यांना दंड करावा. परंतु निर्दोषांना आर्थिक...
ऑगस्ट 01, 2018
जळगाव ः महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2018 साठी मतदान प्रक्रिया पार पडली. महापालिकेच्या 19 प्रभागांत झालेल्या मतदान प्रक्रियेला सकाळच्या अल्प प्रतिसादानंतर दुपारी चारनंतर मात्र प्रचंड गर्दी झाल्याने केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. यामुळे उशिरापर्यंत मतदानाची...
जुलै 14, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेसाठी तब्बल दोन दिवस लागले. आज दुपारी ही प्रक्रिया पूर्णत्वास आली. अर्ज छाननीअंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज भरताना झालेल्या चुका, सह्या नसलेल्या, तसेच एकाच प्रभागात दोन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचा एक  अर्ज अवैध ठरविण्यात आला....
जून 16, 2018
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कामगार भरती प्रक्रियेसंबंधी उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. परिक्षा होऊनही निकाल लागत नसून प्रक्रियेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याने न्यायासाठी उमेदवारांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या भरती प्रक्रियेत  सुमारे 1 लाख 6 हजार पात्र उमेदवार...
जून 07, 2018
ठाणे - जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाच्या मार्गातील प्रमुख अडथळा दूर झाला असून 30 वर्षे जुन्या इमारतींना प्रोत्साहनपर जादा चटई क्षेत्र देण्याचा निर्णय सरकारच्या नगरविकास खात्याने घेतला आहे. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या ठाण्याचा पुनर्विकासाचा मार्ग आता काही अंशी का होईना; पण...
मे 07, 2018
नागपूर - तलावाच्या काठावर नागपूरकरांना आवडत्या पदार्थांची चव घेता यावी, यासाठी महापालिकेने खाऊ गल्ली तयार केली व स्टॉलही लावले. मात्र, स्टॉलसाठी निविदा न काढता पदाधिकाऱ्यांकडून आप्तस्वकीयांना स्टॉल उपलब्ध करून देण्याचे आरोप, तर कधी प्रशासकीय दिरंगाईने शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या प्रकल्पाची...
एप्रिल 16, 2018
जळगाव : राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2015-16 पासून कोटींची वृक्षलागवड योजना राबविण्यात आली. "जलयुक्त शिवार अभियाना'प्रमाणेच ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी मानली जाते. मात्र, "जलयुक्त'प्रमाणेच या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत त्रुटी राहत असून, प्रत्येक...
मार्च 05, 2018
पुणे : नियोजित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीला प्राधान्य देण्याचे धोरण महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतल्याने प्रभागांमधील फुटकळ कामे पूर्णपणे बाजूला सारली जाणार आहेत. त्यात गल्लीबोळातील रस्त्यांचे डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, पदपथांची दुरुस्ती, सांडपाणी वाहिन्यांमधील गाळ काढणे,...
फेब्रुवारी 28, 2018
अकोला - महापालिका स्थायी समितीचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झालेल्या आठ व राजीनामा देणाऱ्या दोन सदस्यांच्या जागी दहा नवीन चेहरे बुधवारी (ता. २८) निवडण्यात आले. सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी दिलेली नावे भाजपचे गटनेते राहुल देशमुख यांनी वाचून दाखविली आणि महापौर विजय अग्रवाल यांनी...
फेब्रुवारी 27, 2018
नाशिक : कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर म्हणजे समस्त मराठी भाषिकांचा अभिमान. त्यांचा वाढदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणुन पाळला जातो. मात्र त्यांच्या जयंतीदिनीच महापौरांनी आज त्यांना श्रध्दांजली वाहिली. ही चूक त्यांच्या लक्षात आणुन दिल्यावरही त्या निग्रहाने पुढे बोलत राहिल्या. कविश्रेष्ठ...
फेब्रुवारी 27, 2018
पुणे - महापालिकेतील सत्ताधारी भाजप आपला दुसरा अर्थसंकल्प उद्या मंगळवारी (ता. 27) सादर करणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मांडणार आहेत. त्यात भाजपकडून कोणते बदल करण्यात येणार याबाबत नगसेवकांमध्ये उत्सुकता आहे.  महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 2018...
जानेवारी 24, 2018
युतीतील कुरबुरी जुन्याच   १९९१ - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतले. भुजबळांच्या बंडामुळे दुखावलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथमच भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला होता.  १९९५ - शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर...
जानेवारी 17, 2018
पुणे - महापालिकेच्या विविध खात्यांचे उत्पन्न घटत असतानाच शहरात सुरू असलेल्या पाण्यापासून ते रस्त्यांपर्यंतच्या मोठ्या भांडवली कामांना निधी कमी न पडू देण्याचे आव्हान महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर असणार आहे. त्यातच नव्या अकरा गावांसाठी भरीव तरतूद करावी लागणार असल्याने इतर नवे प्रकल्प...
डिसेंबर 05, 2017
पुणे - महापालिकेच्या उत्पन्नात कोट्यवधीची तूट होऊन, विकासकामे रोखली जाण्याची भीती असली, तरी सत्तास्थान ताब्यात घेतल्यानंतर आपला अजेंडा म्हणून अर्थसंकल्पात मांडलेल्या योजनांना धक्का लागणार नाही, याची विशेष काळजी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी घेत आहेत. परिणामी, पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना...
एप्रिल 29, 2017
'एलबीटी'ची भरपाई देण्यास केंद्र सरकारचा नकार मुंबई - वस्तू आणि सेवा कर कायदा (जीएसटी) येत्या एक जुलैपासून देशभरात लागू होणार असून राज्यातील महापालिकांच्या स्थानिक संस्था कराची (एलबीटी) नुकसानभरपाई देण्यास केंद्र सरकारने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षाकाठी हजारो कोटी...
मार्च 07, 2017
जिल्हा परिषदेतील झिरो टु हिरो या कामगिरीनंतर अशाच कामगिरीच्या पुनरावृत्तीसाठी भाजपच्या नेत्यांची खलबते सुरू झाली आहेत. महापालिकेची निवडणूक आता सतरा अठरा महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि ताज्या पानिपतानंतर कॉंग्रेस नव्याने उभारी घ्यायच्या मन:स्थितीत नाही. राष्ट्रवादीला इथेही आऊटगोईंगची भीती आहेच मात्र...