एकूण 14 परिणाम
एप्रिल 18, 2019
रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा...
डिसेंबर 11, 2018
हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार टीआरएस 55 आणि काँग्रेस 33 तर भाजप 4 आघाडीवर जागांवर आहेत.  तेलंगणमध्ये 119 जागांसाठी मतदान झाले होते. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र...
डिसेंबर 11, 2018
रायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर देत सुरवातीच्या कौलानुसार आघाडी घेतली आहे. सकाळी नऊपर्यंत काँग्रेसला 40 आणि भाजपला 30 जागांवर आघाडी घेतली आहे. छत्तीसगड विधानसभे दोन टप्प्यात शांततेने 71.93 टक्के मतदान झाले होते. 90 जागांसाठी मतदान झाले होते आणि बहुमतासाठी 46...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : भारत 'आयसीयू'त, तो आता निवडणुकीनंतरच शुद्धीवर येईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी आपल्या नव्या व्यंगचित्राच्या माध्यमातून सांगितले आहे. राज यांनी आज (सोमवार) त्यांचे नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. गेल्या साडे चार वर्षात भारतावर खूपच अत्याचार झाल्याने तो...
ऑक्टोबर 22, 2018
दिल्ली : राजधानी दिल्लीत इंधनाच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने नकार दिल्यामुळे पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सुरू केलेल्या या संपात दिल्लीतील 400 पेट्रोल पंप या संपात सहभागी आहेत. तर, हा संप भाजप पुरस्कृत असल्याचा...
ऑक्टोबर 14, 2018
मोखाडा- रयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, मोखाड्यातील महाविध्यालयात कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात येथील शाळा, महाविध्यालयात शिक्षण घेतलेल्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी आणि शासकीय सेवेतील...
ऑगस्ट 01, 2018
जळगाव ः महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2018 साठी मतदान प्रक्रिया पार पडली. महापालिकेच्या 19 प्रभागांत झालेल्या मतदान प्रक्रियेला सकाळच्या अल्प प्रतिसादानंतर दुपारी चारनंतर मात्र प्रचंड गर्दी झाल्याने केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. यामुळे उशिरापर्यंत मतदानाची...
ऑगस्ट 01, 2018
जळगाव ः महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2018 साठी आज मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. महापालिकेच्या 19 प्रभागांत होत असलेल्या मतदान प्रक्रियेला सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद मिळाला असून, सकाळी अकरा वाजेपर्यंत शहरातून केवळ साडेपाच टक्‍केच मतदान झाले आहे.  महापालिकेच्या सार्वत्रिक...
जुलै 12, 2018
पुणे : सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना सुचविण्यासाठी उद्योगसमूहांना शहर भारतीय जनता पक्षाने आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फोर्स मोटर्सने प्रस्ताव सादर केला. त्यात तिकीट व पासचे शुल्क वाढणार नाही. सध्याच्या तिकीट दरातच प्रवाशांना एसी बसची सुविधा मिळणार आहे. तसेच, हा...
मे 31, 2018
खामगांव:  मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय 67) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदय विकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दि. 1/6/2018 वार शुक्रवार रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्या निवासस्थानावरुन निघणार आहे. तेथून भाजप...
मे 17, 2018
लोणंद - येथील गिर्यारोहक, भाजप कार्यकर्ते प्राजित रसिकलाल परदेशी यांनी जगातील सर्वात उंच व अवघड माऊंट एव्हरेस्ट शिखर आज गुरूवार (ता. १७) सकाळी सर केले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल लोणंद नगरीमध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. प्राजीतने लोणंद व सातारा जिल्ह्याच्या...
फेब्रुवारी 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून २००८ मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या जैताणे ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचा मार्ग तब्बल नऊ वर्षे आठ महिन्यांनी मोकळा झाल्याने जैताणे-निजामपूरसह माळमाथा परिसरातील...
नोव्हेंबर 24, 2017
कऱ्हाडमध्ये होणार दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शन; कलगीतुराही रंगणार कऱ्हा़ड (सातारा); राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कऱ्हाड येथील प्रितिसंगमावरील समाधीस्थऴी अभिवादन करुन जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या...