एकूण 13 परिणाम
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
फेब्रुवारी 01, 2019
राजापूर - येथील नगरपालिकेतील पाच महिने रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली असून शनिवारी (ता. २) निवडणूक होणार आहे. सतरा नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला भाजपची साथ असल्यामुळे आघाडीचे पारडे निवडणुकीत जड राहणार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय ओगले...
ऑगस्ट 14, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन गिरणा खोरे प्रकल्प विभागाने दिले आहे. मात्र हे आश्वासन न पाळल्यास (ता. २) सप्टेंबरला नाशिक येथील गिरणा खोरे प्रकल्प कार्यालयासह येथील लघु पाटबंधारे...
ऑगस्ट 01, 2018
इस्लामपूर : शहराच्या विकास आराखड्यातील अन्यायकारक ९६ आरक्षणे रद्द करून जनतेला भयमुक्त केले असल्याची माहिती पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, "भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. शहरातील प्रत्येक चौकात सभा घेऊन तक्रारी दाखल...
जून 14, 2018
सटाणा : नाशिक, नगर, धुळे व औरंगाबाद या चार जिल्ह्यांना जोडणाऱ्या नवापूर - शिर्डी - औरांगाबाद या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या २३२.४२ किलोमीटर लांबीच्या रस्ते कामासाठी १५०५.३२ कोटी रुपये अंदाजे खर्चाच्या निविदा केंद्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केल्या होत्या. इच्छुकांनी ऑनलाईन निविदा...
जून 05, 2018
लोणी काळभोर - भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे नियोजनशून्य व फसव्या सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार अशोक पवार यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे व्यक्त केले.  राष्ट्रवादी काँग्रेस...
मे 17, 2018
लोणंद - येथील गिर्यारोहक, भाजप कार्यकर्ते प्राजित रसिकलाल परदेशी यांनी जगातील सर्वात उंच व अवघड माऊंट एव्हरेस्ट शिखर आज गुरूवार (ता. १७) सकाळी सर केले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल लोणंद नगरीमध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. प्राजीतने लोणंद व सातारा जिल्ह्याच्या...
मे 07, 2018
नागपूर - तलावाच्या काठावर नागपूरकरांना आवडत्या पदार्थांची चव घेता यावी, यासाठी महापालिकेने खाऊ गल्ली तयार केली व स्टॉलही लावले. मात्र, स्टॉलसाठी निविदा न काढता पदाधिकाऱ्यांकडून आप्तस्वकीयांना स्टॉल उपलब्ध करून देण्याचे आरोप, तर कधी प्रशासकीय दिरंगाईने शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या प्रकल्पाची...
मे 07, 2018
कोल्हापूर - येथील महापौर स्वाती यवलुजे यांच्या पदाची मुदत १५ मे रोजी संपणार आहे. महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. सत्तारूढ दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात सामना रंगणार आहे.  महापालिकेतील दोन्ही काँग्रेसची सत्ता खेचून आणायची, असा चंग भाजप-ताराराणी आघाडीने बांधला आहे,...
एप्रिल 27, 2018
सांगली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आज जाहीर झाली. येत्या २८ मे रोजी मतदान, तर ता. ३१ ला मतमोजणी आहे. कडेगावचे प्रांत डॉ. विजय देशमुख निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू झाली आहे. ...
एप्रिल 12, 2018
संभाव्य लढती सलग चारवेळा निवडून गेलेल्या आमदार राजू ऊर्फ भरमगौडा कागे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या आधीपासूनच त्यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाकाही लावला आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेस व धजदकडून कोण टक्कर देणार, याबाबत चर्चा होत आहे. सन २०१३ च्या निवडणुकीत कागवाड मतदारसंघातून धजदचे...