एकूण 13 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही शिवसेनेने कायम विरोधी पक्षाची भूमिका निभावली. सामनातून शिवसेनेने जोरदार प्रहार केलेत. तर भाजपनेही शिवसेनेकडे अखेर दुर्लक्ष केलं. अशा वातावरणात...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 13, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे लोकशाहीचे प्राणभूत तत्त्व आहे, याचे भान विसरता कामा नये. विधानसभा निवडणुकांच्या निकालांत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे देशातील सारीच राजकीय समीकरणे...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : भारत 'आयसीयू'त, तो आता निवडणुकीनंतरच शुद्धीवर येईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी आपल्या नव्या व्यंगचित्राच्या माध्यमातून सांगितले आहे. राज यांनी आज (सोमवार) त्यांचे नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. गेल्या साडे चार वर्षात भारतावर खूपच अत्याचार झाल्याने तो...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - ‘‘बुद्धिवादी ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी व्यवसायात उतरून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. आर्थिक सक्षमतेसह संस्कारवृद्धीवर देखील ब्राह्मण समाजाने भर द्यावा,’’ असे मत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केले. अखिल भारतीय...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई : दसरा मेळाव्यामध्ये अयोध्येला जाण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कट्टर राजकीय विरोधक असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरवरून खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. 'अयोध्येला गेल्यामुळे महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का?', असा बोचणारा सवाल मनसेने या...
ऑक्टोबर 03, 2018
पंढरपूर- मराठा आरक्षणासाठी 'मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात आषाढी एकादशीला पूजा करु देणार नाही' असा इशारा देणारे महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण कृती समितीचे संस्थापक रामभाऊ गायकवाड गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगातच आहेत. यासंबंधीत गायकवाड यांच्या तुरुंगातील फोटोसह फेसबूक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे....
ऑगस्ट 18, 2018
उल्हासनगर : यापूर्वी महाराष्ट्र शासनाने  म्हारळच्या हद्दीतील 58 क्रमांकाच्या भूखंडावर कब्रस्तान जाहीर केलेले होते.मात्र उल्हासनगरच्या विकास आराखड्यात या भूखंडावरील आरक्षण हटवण्यात आले असून आता चक्क गोरगरीब राहत असलेल्या वस्त्या उध्वस्त करून त्यावर कब्रस्तान करण्याचा खटाटोप भाजपाच्या संगनमताने...
जुलै 25, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर मराठा क्रांती मोर्चाची आंदोलने सुरू आहेत. जागो जागी रस्ता रोको, बंद पुकरण्यात येत असताना सोशल मिडीयावरही आंदोलनाची धग वाढली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या संदर्भात ट्विटरवर पोस्टचा पाऊस पडत असून, मागील दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी केलेल्या...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले...
जुलै 05, 2018
उल्हासनगर : लहानपणी एका अंध म्हातारीला मरताना बघितल्यावर 1992 सालापासून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या एका खुदाच्या बंद्याने 26 वर्षात उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात तब्बल पावणेआठ लाख आदिवासींच्या डोळ्यांना दृष्टी देण्याचं काम केले आहे. या बंद्याचे नाव साकीब गोरे असून...