एकूण 110 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
दिल्ली : सध्या दिल्लीतील नागरिक तेथील वायू प्रदूषणाने त्रस्त झाले आहेत. सामान्य नागरिकांना श्वास घेण्यात अडचण येत आहे, तसेच त्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम बालक आणि गरोदर स्त्रियांवर होत आहे. दिल्लीतील प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या बांधकाम आणि तोडकामांवर सध्या बंदी...
नोव्हेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मोठा दिलासा देत या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका फेटाळली आहे. तसेच न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भविष्यात या प्रकरणी...
नोव्हेंबर 12, 2019
नवी दिल्ली : देशातील सत्ताधारी भाजप पक्षाला गेल्या आर्थिक वर्षात (2018-19) धनादेश आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून सुमारे 700 कोटींची देणगी मिळाली आहे. यासंदर्भात भाजपने निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर केले आहे. यानुसार सर्वाधिक देणगी टाटा समूहाच्या प्रोग्रेसिव्ह इलेक्‍ट्रोल ट्रस्टने 356...
ऑक्टोबर 24, 2019
श्रीनगर : कथुआ रेप केस प्रकरणात न्यायलयाने अजब निर्णय दिला आहे. साक्षीदारांचा शारीरिक छळ केल्याच्या आरोपात SIT टीमच्या सदस्यांवर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. खोटे पुरावे सादर करणे, बनावट साक्षीदार तयार करणे, विशिष्ट साक्ष देण्यासाठी साक्षीदाराला गैरन्यायालयीन प्रकारे कोठडीत...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या (एनडीए) दुसऱ्या इनिंगचे पहिले शंभर दिवस पूर्ण झाल्याने काँग्रेसने सरकारच्या निर्णयांची खिल्ली उडविणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. Three words that...
ऑगस्ट 12, 2019
श्रीनगर ः जम्मू-काश्मीरमध्ये एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्यात भाजप व 370 हटविण्यावरून चांगलीच बाचाबाची झाली.  दरम्यान, भाजप सरकारकडून कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या आठवड्यात या दोन्ही नेत्यांना हरि निवास महल येथे...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : यशस्वी आणि समृद्ध कौटुंबिक वारसा, व्यापक संघटना, कार्यकर्त्यांची फौज आणि प्रचंड मेहनत असूनही राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून पूर्वीच्या नेत्यांइतकी उंची गाठण्यात यशस्वी ठरले नाहीत. अध्यक्षपदाच्या काळात तीन राज्यांतील विजय हीच मोठी उपलब्धी. यापूर्वीच्या नेहरू-गांधी घराण्यातील...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि भाजपचा आमदार कुलदीप सेंगर याची हकालपट्टी केल्याचे भाजपने दिल्लीत सांगितले. दुसरीकडे प्रत्यक्ष उत्तर प्रदेशाचे भाजपाध्यक्ष यांनी सेंगर याला "बहिष्कृत' नव्हे तर "निलंबित' केल्याचे सांगितल्याने सत्तारूढ पक्षाचा मानसिक गोंधळ उघड...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर बुधवारी रात्री उशीरा स्वाक्षरी केल्याने हा कायदा आता देशात लागू झाला आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे 19 सप्टेंबर 2018 पासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मंगळवारी...
जुलै 30, 2019
बेळगाव - कन्नड व सांस्कृतिक खात्यातर्फे दरवर्षी साजरी करण्यात येणारी टिपू सुलतान जयंती भाजप सरकार सत्तेवर येताच रद्द करण्याचा आदेश आज (ता.30) बजाविला आहे. काँग्रेस व युती सरकार कार्यकाळात विरोध डावलून टिपू सुलतान जयंती शासकीय पातळीवर साजरी केली जात होती. पण, राज्यात सत्तांतर घडल्यानंतर जयंती रद्द...
जुलै 28, 2019
नवी दिल्ली ः ज्या राज्यसभेत 2014 पासून मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी विधेयकांना ठेच लागली, वारंवार नामुष्की झाली त्याच राज्यसभेतही आता बहुमताने विधेयके मंजूर होऊ शकतात हे माहिती अधिकार विधेयकाच्या निमित्ताने दिसल्याने सत्तारूढ पक्ष उत्साहात आहे. पंतप्रधानांचाही अघोषित बहिष्कार असेल्या या सभागृहाकडे...
जुलै 24, 2019
बंगळूर : मावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सभागृहात निरोपाचे भाषण करताना भाजपच्या धोरणावर जोरदार हल्ला केला. या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून आपण लोकांना कोणता संदेश देऊ पाहत आहोत, असा सवाल करताना त्यांनी मी योगायोगाने राजकारणात आलो. मी राजकारणात येऊ नये, अशीच माझ्या पत्नीचीही इच्छा होती. सत्ता...
जुलै 18, 2019
'काँग्रेसमुक्त भारत' करण्याच्या नादात भाजपचे नेते राजकारणाच्या टोकाची भूमिका घेत असून, ऐनकेन मार्गे सत्ता मिळविण्याची त्यांची हाव सगळीकडे ठसठशीतपणे दिसून येत आहे. त्यासाठी ते मित्रपक्षाचा बळी घेण्यातही मागेपुढे पाहात नाहीत. कर्नाटकातील सध्याचे राजकीय नाट्यही त्याच दिशेने जात आहे. काँग्रेस-जनता दल (...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली ः पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न देशवासीयांना दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भाजपच्या झोळीतही पैशांचा ओघ सुरू आहे. 2016 ते 2018 या दोन आर्थिक वर्षात उद्योजक घराण्यांकडून 915.59 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत....
जून 23, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगणाऱ्या ब्रिटीश हेराल्डचे सत्य समोर आले आहे. ब्रिटीश हेराल्ड असे या वेब पोर्टलचे नाव असले तरी त्याची मालकी भारतीय व्यक्तीकडेच असल्याचे उघड झाले आहे. तसेच या सर्वेक्षणासाठी भाजप नेते व चाहत्यांची मते जाणून...
जून 21, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटावर धमकीचा संदेश मिळाला आहे. हा संदेश मल्याळम भाषेत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोदी यांनी 8 जून रोजी...
एप्रिल 18, 2019
रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील...
एप्रिल 10, 2019
रायपूर : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राज्य पुन्हा एकदा भीषण नक्षलवादी हल्ल्यामुळे हादरले. नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा जिल्ह्यातील श्‍यामगिरी हिल्स या भागामध्ये आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या...
मार्च 30, 2019
जम्मू : जम्मू काश्मिर मधील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) या परस्पर विरोधी वाचरसरणीच्या पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार काही महिन्यांपुर्वी बरखास्त झाले. मात्र, त्यानंतर भाजप जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळवून देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न करत असल्याचा...
फेब्रुवारी 25, 2019
कोलकता : निवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून...