एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 22, 2018
दिल्ली : राजधानी दिल्लीत इंधनाच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने नकार दिल्यामुळे पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सुरू केलेल्या या संपात दिल्लीतील 400 पेट्रोल पंप या संपात सहभागी आहेत. तर, हा संप भाजप पुरस्कृत असल्याचा...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली- राफेल करारावरून आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही आक्रमक झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराच्या मुद्यांवरुन ट्विटरच्या माध्यमातून तीन प्रश्न केले आहेत. या तीन प्रश्नांची उत्तरे मोदींनी द्यायला हवीत असेही त्यांनी...
मे 31, 2018
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी (ता. 31) पुन्हा मोदींवर निशाण साधत ट्विट केले. 'जनता डॉ. मनमनोहम सिंगांसारख्या शिक्षीत पंतप्रधानांपासून वंचित आहेत, असे म्हणत त्यांनी मनमोहन सिंग यांची प्रशंसा केली. अजूनही लोक मनमोहनसिंगांची आठवण काढतात, असे केजरीवालांना या...
जानेवारी 25, 2018
गुडगाव - 'पद्मावत' चित्रपटाच्या निषेधार्थ काल जमावाने गुडगावमध्ये एका शाळेच्या बसवर हल्ला केल्यानंतर काही दिवस दिल्लीतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. गुडगावमधील चार मुख्य शाळांनी आठवडाभर शाळांना सुट्टी राहील असे घोषित केले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असा काहीही प्रसंग आम्ही टाळू...
मार्च 20, 2017
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या तडाख्यातून सावरताना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधात महाआघाडी उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.  यशासारखी नशा नसते आणि पराभवापेक्षा मोठे शल्य नसते! नशेतून उन्माद...