एकूण 11 परिणाम
जुलै 30, 2019
बेळगाव - कन्नड व सांस्कृतिक खात्यातर्फे दरवर्षी साजरी करण्यात येणारी टिपू सुलतान जयंती भाजप सरकार सत्तेवर येताच रद्द करण्याचा आदेश आज (ता.30) बजाविला आहे. काँग्रेस व युती सरकार कार्यकाळात विरोध डावलून टिपू सुलतान जयंती शासकीय पातळीवर साजरी केली जात होती. पण, राज्यात सत्तांतर घडल्यानंतर जयंती रद्द...
एप्रिल 18, 2019
रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील...
एप्रिल 10, 2019
रायपूर : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राज्य पुन्हा एकदा भीषण नक्षलवादी हल्ल्यामुळे हादरले. नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा जिल्ह्यातील श्‍यामगिरी हिल्स या भागामध्ये आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या...
नोव्हेंबर 30, 2018
पणजी (गोवा) : काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांचा राजीनामा स्वीकारताना सभापतींनी अवलंबिलेल्या पद्धतीला आव्हान दिलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण होऊन त्यावरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राखून ठेवला.  या दोघांनी...
जून 23, 2018
काश्मीर - काश्मीरमध्ये ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणानंतर तेथील भाजपच्या आमदार लाल सिंह चौधरी यांनी पत्रकारांना शुजात बुखांरीसारखे न वागण्याचा इशारा दिला आहे. पत्रकारांनी पत्रकारिता करताना आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. पत्रकारांनी शुजात बुखारी यांच्यासोबत काय झाले हे ओळखून...
मे 18, 2018
नवी दिल्ली : ''कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावावर इतिहासात एक नोंद होणार आहे. ते केवळ एक दिवसाचे मुख्यमंत्री असतील. उद्या जेडीएस आणि काँग्रेसने बहुमत सिद्ध केल्यास त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल'', अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी केली...
मे 17, 2018
पणजी (गोवा): कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली असून, गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. जो न्याय कर्नाटकला लावला तोच गोव्यात लावण्याची मागणी काँग्रेस करणार आहे. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार आज (शुक्रवार) गोव्याला दाखल होणार...
एप्रिल 20, 2018
अहमदाबाद : 2002 मधील बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली. तर बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायालयाकडून माया कोडनानी यांची 28 वर्षांची शिक्षा रद्द करण्यात आली असून, बाबू बजरंगीसह हरेश छारा, सुरेश लंगडा यांनाही दोषी...
एप्रिल 12, 2018
संभाव्य लढती सलग चारवेळा निवडून गेलेल्या आमदार राजू ऊर्फ भरमगौडा कागे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या आधीपासूनच त्यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाकाही लावला आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेस व धजदकडून कोण टक्कर देणार, याबाबत चर्चा होत आहे. सन २०१३ च्या निवडणुकीत कागवाड मतदारसंघातून धजदचे...
मार्च 28, 2018
लखनौ : '2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आपण बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या वय व अनुभवावर विश्वास ठेवून व अवलंबून काम करणार आहोत' असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.   बसपा व सपा यांच्या युतीची भीती घालत भाजप 2019 ला...
फेब्रुवारी 21, 2018
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या 'इन्व्हेस्टर मिट' या कार्यक्रमास जात असताना झालेल्या अपघातात भाजपचे आमदार लोकेंद्र सिंग यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात उत्तर प्रदेशच्या सितापूर येथे आज (बुधवार) सकाळी झाला. या घटनेनंतर पंतप्रधानांनी...