एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : यशस्वी आणि समृद्ध कौटुंबिक वारसा, व्यापक संघटना, कार्यकर्त्यांची फौज आणि प्रचंड मेहनत असूनही राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून पूर्वीच्या नेत्यांइतकी उंची गाठण्यात यशस्वी ठरले नाहीत. अध्यक्षपदाच्या काळात तीन राज्यांतील विजय हीच मोठी उपलब्धी. यापूर्वीच्या नेहरू-गांधी घराण्यातील...
एप्रिल 18, 2019
रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील...
डिसेंबर 13, 2018
लखनौ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात वाद निर्माण झाला होता. यावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगींवर टीका केली...
नोव्हेंबर 06, 2018
बळ्ळारी- बळ्ळारी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार व्ही.एस.उगरप्पा 243161 मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसचा भाजच्या बालेकिल्ल्यात झालेला हा मोठा विजय मानण्यात येत आहे. तब्बल 14 वर्षानंतर काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. भाजपाला हा मोठा फटका मानण्यात आहे. एवढ्या मोठ्या फरकाने झालेला...
जून 22, 2018
रायपूर : काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यानंतर आता भाजप खासदार सरोज पांडे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. सरोज पांडे यांनी राहुल गांधींवर टीका करताना राहुल गांधींना 'मंदबुद्धी' असे म्हटले आहे. सरोज पांडे या भाजपच्या...
मे 15, 2018
बेळगाव  - 2013 च्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला 8, केजेपी व बीएसआर कॉंग्रेसला प्रत्येकी एक , काँग्रेसला 6 तर महाराष्ट्र एकिकरण समितीला 2 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी विरोधात लढलेले केजेपी आणि बीएसआर कॉंग्रेस 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये सामील होते. त्यामुळे, भाजपचे जिल्ह्यातील संख्याबळ...