एकूण 4 परिणाम
जून 21, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटावर धमकीचा संदेश मिळाला आहे. हा संदेश मल्याळम भाषेत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोदी यांनी 8 जून रोजी...
एप्रिल 18, 2019
रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील...
एप्रिल 10, 2019
रायपूर : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राज्य पुन्हा एकदा भीषण नक्षलवादी हल्ल्यामुळे हादरले. नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा जिल्ह्यातील श्‍यामगिरी हिल्स या भागामध्ये आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या...
मे 12, 2018
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी 222 जागांसाठी आज (शनिवारी) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्येच याठिकाणी लढत होत आहे. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या निवडणुकीत काँग्रेसला 120 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला...