एकूण 6 परिणाम
डिसेंबर 11, 2018
2014 ची निवडणूक देशात अनेकार्थांनी 'गेम चेंजर' होती. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय, अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा चौफेर उधळलेला विजयरथ आणि सततच्या पराभवामुळे हताश झालेली काँग्रेस हेच गेल्या चार वर्षांमधील देशातलं राजकीय चित्र होतं. पण विषय तो नाही.. आम्हा माध्यमांना...
नोव्हेंबर 11, 2018
नवी दिल्ली : काँग्रेस राज्यात आल्यास शासकीय इमारती आणि परिसरात लागणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शाखांवर बंदी घालू, असे आश्वासन पक्षाने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील या आश्वासनानंतर सत्ताधारी भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे.  मध्यप्रदेश...
ऑगस्ट 16, 2018
शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे, आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकॉंग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा...
जून 22, 2018
नवी दिल्ली : नोटाबंदीदरम्यानच्या काही दिवसांमध्ये गुजरातच्या काही सहकारी बँकांमध्ये हजारो कोटी रुपये जमा झाल्याचा दावा काँग्रेसने केला. तसेच नोटाबंदी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा गैरव्यवहार असल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (शुक्रवार) सोडले. दिल्ली येथे आयोजित...
जून 07, 2018
नवी दिल्ली- 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्या प्रतिमेचा वापर करुन खोटा प्रचार करेल असा इशारा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांना दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज(गुरुवार) भाषण करणार आहेत...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19साठीचा अर्थसंकल्प आज (गुरुवार) सादर करणार आहेत. लोकप्रियतेकडे झुकलेला, सुधारणावादी व धाडसी की समन्वय साधणारा समतोल अर्थसंकल्प असेल, याबाबत अटकळबाजी सुरू असली तरी रोजगारनिर्मिती, शेतीच्या क्षेत्रातील दुरवस्था, खासगी गुंतवणुकीतील शिथिलता ही...