एकूण 6 परिणाम
डिसेंबर 17, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा हातात हात...
डिसेंबर 11, 2018
धडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातून दिसते आहे.  काँग्रेसने फक्त भाजपवरच विजय मिळविलेला नाही; तर भारत नावाच्या संकल्पनेला पुन्हा एकदा सावरलेले आहे. ही संकल्पना...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली : अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर 10 वर्षांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यामुळे बॉलिवूड व अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या मुली #MeToo या मोहिमेअंतर्गत आपल्यावर झालेल्या अत्याचारांवर न घाबरता उघडपणे बोलू लागल्या आहेत. या सर्वात भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी MeToo...
मे 03, 2018
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. कर्नाटकातील विकासाचे 'रिपोर्टकार्ड' काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. राहुल गांधींनी...
फेब्रुवारी 10, 2018
अमरावती : आंध्र प्रदेशच्या विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून 1,269 कोटींचा निधी देण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) या निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर हा निधी देण्यात आला आहे.   2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - शेतकरी आणि ग्रामीण मतदारांमधील असंतोषामुळे धास्तावलेल्या मोदी सरकारने या घटकांना खूष करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणांची आतषबाजी केली आहे. आगामी खरीप हंगामात पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किमती (हमीभाव) आणि भावांतर योजना देशभरात लागू करण्याचे संकेत अर्थमंत्री अरुण...