एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
दिल्ली : सध्या दिल्लीतील नागरिक तेथील वायू प्रदूषणाने त्रस्त झाले आहेत. सामान्य नागरिकांना श्वास घेण्यात अडचण येत आहे, तसेच त्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम बालक आणि गरोदर स्त्रियांवर होत आहे. दिल्लीतील प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या बांधकाम आणि तोडकामांवर सध्या बंदी...
नोव्हेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मोठा दिलासा देत या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका फेटाळली आहे. तसेच न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भविष्यात या प्रकरणी...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि भाजपचा आमदार कुलदीप सेंगर याची हकालपट्टी केल्याचे भाजपने दिल्लीत सांगितले. दुसरीकडे प्रत्यक्ष उत्तर प्रदेशाचे भाजपाध्यक्ष यांनी सेंगर याला "बहिष्कृत' नव्हे तर "निलंबित' केल्याचे सांगितल्याने सत्तारूढ पक्षाचा मानसिक गोंधळ उघड...
मार्च 30, 2019
जम्मू : जम्मू काश्मिर मधील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) या परस्पर विरोधी वाचरसरणीच्या पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार काही महिन्यांपुर्वी बरखास्त झाले. मात्र, त्यानंतर भाजप जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळवून देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न करत असल्याचा...
फेब्रुवारी 25, 2019
कोलकता : निवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून...
मे 20, 2018
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना बहुमतासाठी लागणारी 'मॅजिक फिगर' गाठता आली नाही. भाजपला फक्त 7 जागांची आवश्यकता होती. मात्र, कोणत्याही परिस्थिती भाजपला सत्ता स्थापन करू द्यायचे नाही, हे काँग्रेसने ठरविले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मे 17, 2018
पणजी (गोवा): कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली असून, गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. जो न्याय कर्नाटकला लावला तोच गोव्यात लावण्याची मागणी काँग्रेस करणार आहे. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार आज (शुक्रवार) गोव्याला दाखल होणार...
मे 11, 2018
पणजी - राज्यात नियुक्त करण्यात आलेल्या कामचलावू मंत्रिमंडळ सल्लागार समितीला (सीएसी) भारतीय घटनेत कोणतेच महत्त्व नाही. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सरकार नेतृत्वहिन, धोरणे व प्रशासन ठप्प झाले आहे व अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तीन महिने उलटून गेले तरी शाश्‍वत खाण व्यवसाय सुरू करण्याची फक्त आश्‍वासनेच...