एकूण 5 परिणाम
डिसेंबर 19, 2018
चंदीगड - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर चिंतीत असलेल्या भाजपासाठी हरियाणामधून चांगली बातमी आली आहे. हरियाणामध्ये झालेला पाच महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. पाचपैकी पाच महानगरपालिकांमध्ये भाजपाचे महापौर निवडून आले आहेत. तसेच...
डिसेंबर 11, 2018
धडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातून दिसते आहे.  काँग्रेसने फक्त भाजपवरच विजय मिळविलेला नाही; तर भारत नावाच्या संकल्पनेला पुन्हा एकदा सावरलेले आहे. ही संकल्पना...
मे 31, 2018
नवी दिल्ली : आत्तापर्यंत झालेल्या पोटनिवडणुका भाजपसाठी लाभाच्या ठरल्या नाहीत. मात्र, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची रणनीति कामी येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे...
मे 15, 2018
बेळगाव  - 2013 च्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला 8, केजेपी व बीएसआर कॉंग्रेसला प्रत्येकी एक , काँग्रेसला 6 तर महाराष्ट्र एकिकरण समितीला 2 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी विरोधात लढलेले केजेपी आणि बीएसआर कॉंग्रेस 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये सामील होते. त्यामुळे, भाजपचे जिल्ह्यातील संख्याबळ...
मे 12, 2018
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी 222 जागांसाठी आज (शनिवारी) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्येच याठिकाणी लढत होत आहे. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या निवडणुकीत काँग्रेसला 120 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला...