एकूण 98 परिणाम
जुलै 18, 2019
'काँग्रेसमुक्त भारत' करण्याच्या नादात भाजपचे नेते राजकारणाच्या टोकाची भूमिका घेत असून, ऐनकेन मार्गे सत्ता मिळविण्याची त्यांची हाव सगळीकडे ठसठशीतपणे दिसून येत आहे. त्यासाठी ते मित्रपक्षाचा बळी घेण्यातही मागेपुढे पाहात नाहीत. कर्नाटकातील सध्याचे राजकीय नाट्यही त्याच दिशेने जात आहे. काँग्रेस-जनता दल (...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली ः पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न देशवासीयांना दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भाजपच्या झोळीतही पैशांचा ओघ सुरू आहे. 2016 ते 2018 या दोन आर्थिक वर्षात उद्योजक घराण्यांकडून 915.59 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत....
जून 23, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगणाऱ्या ब्रिटीश हेराल्डचे सत्य समोर आले आहे. ब्रिटीश हेराल्ड असे या वेब पोर्टलचे नाव असले तरी त्याची मालकी भारतीय व्यक्तीकडेच असल्याचे उघड झाले आहे. तसेच या सर्वेक्षणासाठी भाजप नेते व चाहत्यांची मते जाणून...
जून 21, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटावर धमकीचा संदेश मिळाला आहे. हा संदेश मल्याळम भाषेत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोदी यांनी 8 जून रोजी...
एप्रिल 18, 2019
रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील...
एप्रिल 10, 2019
रायपूर : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राज्य पुन्हा एकदा भीषण नक्षलवादी हल्ल्यामुळे हादरले. नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा जिल्ह्यातील श्‍यामगिरी हिल्स या भागामध्ये आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या...
मार्च 30, 2019
जम्मू : जम्मू काश्मिर मधील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) या परस्पर विरोधी वाचरसरणीच्या पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार काही महिन्यांपुर्वी बरखास्त झाले. मात्र, त्यानंतर भाजप जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळवून देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न करत असल्याचा...
फेब्रुवारी 25, 2019
कोलकता : निवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून...
फेब्रुवारी 05, 2019
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भाजपविरोधी महाआघाडीच्या सर्वोच्च नेत्या बनण्याची धडपड करत आहेत व आता राहुल गांधी, मायावती आदी इच्छुकांचे काय होणार, असा उपरोधिक प्रश्‍न भाजपने विचारला आहे. न्यायालयीन आदेशानुसार कोलकत्यात चीट फंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी गेलेल्या...
फेब्रुवारी 04, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होऊन विवाहबद्ध झालेल्या जोडप्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. 'लव्ह अॅट फेसबुक कमेंट'नंतर दोघांनी 31 डिसेंबर रोजी विवाह केला होता. गुजरातच्या जामनगरचा रहिवासी जय दवे हा नरेंद्र मोदी यांचा कट्टर समर्थक. काँग्रेस...
जानेवारी 18, 2019
पणजी- गोव्यातले भाजपचे सरकार कधीही पडू शकते, कारण; सरकारमध्ये सामील असलेल्या ज्या गोमंतकवादी पक्षाच्या जोरावर हे सरकार आहे, तोच तोच पक्ष आता सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे.  शिरोडा आणि मांद्रे या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून भाजप आणि गोमंतकवादी पक्ष आमने सामने आले आहेत. दोन...
डिसेंबर 27, 2018
नवी दिल्ली : देशातील मुस्लिम महिलांसाठी मांडलेले तिहेरी तलाक विरोधी विधेयक आज (गुरुवार) लोकसभेमध्ये मंजूर झाले. या विधेयकावर आज लोकसभेमध्ये जोरदार चर्चा झाली. चर्चेअंती झालेल्या मतदानामध्ये सरकारच्या विधेयकाच्या बाजूने 245, तर विरोधात 11 मते पडली. मतदानाच्या वेळी कॉंग्रेस आणि एआयएडीएमकेच्या...
डिसेंबर 23, 2018
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून मी पाहत आहे की, मी कुठल्याही गोष्टीवर वक्तव्य केल्यास त्या वक्तव्याची मोडतोड करून भलताच अर्थ काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून आणि माध्यमातील ठराविक गटांकडून होताना दिसत असल्याची खंत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. हे सर्व भाजप नेतृत्व आणि...
डिसेंबर 21, 2018
भोपाळ : मुख्यमंत्री होताच कमलनाथ यांनी दोन तासाच्या आत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ आता शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेन्शनही देण्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे. मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांवर कमलनाथ यांनी सवलतींचा वर्षावच केला आहे.  मध्यप्रदेश हे कृषिप्रधान राज्य आहे....
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने अखेर 'गब्बर सिंह टॅक्स'च्या मुद्द्यावरून गाढ झोपेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागे केले, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. The Congress Party has finally jolted Narendra Ji from his deep slumber on Gabbar Singh Tax. Though still drowsy, he now...
डिसेंबर 19, 2018
चंदीगड - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर चिंतीत असलेल्या भाजपासाठी हरियाणामधून चांगली बातमी आली आहे. हरियाणामध्ये झालेला पाच महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. पाचपैकी पाच महानगरपालिकांमध्ये भाजपाचे महापौर निवडून आले आहेत. तसेच...
डिसेंबर 17, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा हातात हात...
डिसेंबर 13, 2018
लखनौ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात वाद निर्माण झाला होता. यावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगींवर टीका केली...
डिसेंबर 11, 2018
2014 ची निवडणूक देशात अनेकार्थांनी 'गेम चेंजर' होती. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय, अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा चौफेर उधळलेला विजयरथ आणि सततच्या पराभवामुळे हताश झालेली काँग्रेस हेच गेल्या चार वर्षांमधील देशातलं राजकीय चित्र होतं. पण विषय तो नाही.. आम्हा माध्यमांना...
डिसेंबर 11, 2018
राजस्थानात सत्ता परिवर्तन दर पाच वर्षांनी होते. तसे छत्तीसगडच्या बाबतीत आतापर्यंत झाले नव्हते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपशी चुरशीची स्पर्धा सुरू असताना छत्तीसगडने काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. छत्तीसगडच्या 'धमाकेदार' विजयाने काँग्रेसचे मनोबल उंचावले असून, "काँग्रेसमुक्त भारत'ची भाजपची '...